Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 17 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Food Recipe: जेवणाला येईल स्वादिष्ट चव! झटपट घरी बनवा आंध्रप्रदेश स्टाईल स्पेशल टोमॅटो लोणचं, नोट करून घ्या रेसिपी

Food Recipe: जेवणाच्या ताटात प्रत्येकाला चमचमीत पदार्थ खायला खूप जास्त आवडतात. त्यामुळे झटपट तुम्ही आंध्रप्रदेश स्टाईल स्पेशल टोमॅटो लोणचं बनवू शकता. हा पदार्थ घरातील सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 17, 2026 | 11:07 AM
जेवणाला येईल स्वादिष्ट चव! झटपट घरी बनवा आंध्रप्रदेश स्टाईल स्पेशल टोमॅटो लोणचं, नोट करून घ्या रेसिपी

जेवणाला येईल स्वादिष्ट चव! झटपट घरी बनवा आंध्रप्रदेश स्टाईल स्पेशल टोमॅटो लोणचं, नोट करून घ्या रेसिपी

Follow Us
Follow Us:

Food Recipe: राज्यासह संपूर्ण देशभरात मोठ्या आनंद आणि उत्साहात दिवाळी साजरा केली जाते. सणावारांच्या दिवसांमध्ये घरात गोड पदार्थ बनवले जातात. पण नेहमीच गोड पदार्थ खाऊन कंटाळा आल्यास काहींना काही तिखट आणि चमचमीत पदार्थ खाण्याची खूप जास्त इच्छा होते. अशावेळी तुम्ही गरमागरम भाकरी आणि भातासोबत खाण्यासाठी आंध्रप्रदेश स्टाईल स्पेशल टोमॅटो लोणचं बनवू शकता. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. टोमॅटोपासून भाजी, सूप किंवा चटणी इत्यादी ठराविक पदार्थ बनवले जातात. टोमॅटोचं लोणचं कोणत्याही पदार्थासोबत खायला सुंदर लागते. हे लोणचं दोन ते तीन आठवड्यांपर्यंत व्यवस्थित टिकून राहते. जेवणात भाजी बनवण्याचा कंटाळा आल्यानंतर तुम्ही टोमॅटोचे लोणचं बनवू शकता. चला तर जाणून घेऊया टोमॅटो लोणचं बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

Amla Ladoo Recipe: थंडीत कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी नियमित खा आवळ्याचा पौष्टिक लाडू, त्वचा केसांना मिळेल पोषण

साहित्य:

  • टोमॅटो
  • चिंच
  • गूळ
  • तेल
  • मेथी दाणे
  • जिरं
  • मोहरी
  • लसूण पाकळ्या
  • लाल मिरच्या
  • हळद
  • मीठ
  • लाल तिखट
Flaxseed Recipe: हिवाळ्यात सांध्यांच्या वेदनांपासून मिळेल कायमची सुटका! आहारात करा भरपूर कॅल्शियम असलेल्या अळशी लाडूचा समावेश

कृती:

  • आंध्रप्रदेश स्टाईल स्पेशल टोमॅटो लोणचं बनवण्यासाठी सर्वप्रथम, टोमॅटो पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर टोमॅटो कपड्याने कोरडे करा.
  • कढईमध्ये तेल गरम करून त्यात टोमॅटोचे तुकडे आणि चिंच घालून वाफवून घ्या. चिंच आणि टोमॅटो एकजीव झाल्यानंतर गॅस बंद करा आणि मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक पेस्ट बनवा.
  • तवा गरम करून त्यावर मोहरी, मेथी दाणे आणि जिरे घालून खमंग लालसर होईपर्यंत भाजा आणि थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक पावडर करा.
  • तयार केलेल्या पावडरमध्ये टोमॅटो आणि चिंचेचं मिश्रण, लाल तिखट, चवीनुसार मीठ, हळद आणि लसूण पाकळ्या घालून पुन्हा एकदा पेस्ट तयार करा.
  • कढईमध्ये तेल गरम करून झाल्यानंतर त्यात मोहरी, हिंग, कढीपत्ता, उडीद डाळ, चणाडाळ, लसूण आणि वाळलेल्या लाल मिरच्या घालून खमंग फोडणी भाजून घ्या.
  • त्यानंतर त्यात टोमॅटोचे मिश्रण घालून मिक्स करा. टोमॅटोमधील ओलावा कमी झाल्यानंतर गॅस बंद करून लोणचं थंड करण्यासाठी ठेवा.
  • तयार आहे झटपट बनवलेली आंध्रप्रदेश स्टाईल स्पेशल टोमॅटो लोणचं.

Web Title: Food recipe make andhra style special tomato pickle at home in no time sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2026 | 11:07 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Amla Ladoo Recipe: थंडीत कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी नियमित खा आवळ्याचा पौष्टिक लाडू, त्वचा केसांना मिळेल पोषण
1

Amla Ladoo Recipe: थंडीत कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी नियमित खा आवळ्याचा पौष्टिक लाडू, त्वचा केसांना मिळेल पोषण

Flaxseed Recipe: हिवाळ्यात सांध्यांच्या वेदनांपासून मिळेल कायमची सुटका! आहारात करा भरपूर कॅल्शियम असलेल्या अळशी लाडूचा समावेश
2

Flaxseed Recipe: हिवाळ्यात सांध्यांच्या वेदनांपासून मिळेल कायमची सुटका! आहारात करा भरपूर कॅल्शियम असलेल्या अळशी लाडूचा समावेश

Tomato Soup Recipe: कॉर्नफ्लोअरचा अजिबात वापर न करता सोप्या पद्धतीमध्ये बनवा गरमागरम टोमॅटो सूप, शरीर राहील फ्रेश
3

Tomato Soup Recipe: कॉर्नफ्लोअरचा अजिबात वापर न करता सोप्या पद्धतीमध्ये बनवा गरमागरम टोमॅटो सूप, शरीर राहील फ्रेश

Soup Recipe: हिवाळ्यात वाढलेले वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी घरी बनवा गरमागरम हिरव्या मुगाचे सूप, शरीराला मिळेल भरपूर ऊर्जा
4

Soup Recipe: हिवाळ्यात वाढलेले वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी घरी बनवा गरमागरम हिरव्या मुगाचे सूप, शरीराला मिळेल भरपूर ऊर्जा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.