Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 16 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Flaxseed Recipe: हिवाळ्यात सांध्यांच्या वेदनांपासून मिळेल कायमची सुटका! आहारात करा भरपूर कॅल्शियम असलेल्या अळशी लाडूचा समावेश

Flaxseed Recipe: थंडीच्या दिवसांमध्ये आहारात नियमित अळशीच्या लाडूचे सेवन करावे. अळशीच्या बिया शरीरासाठी खूप जास्त गुणकारी असतात आणि हाडांना आवश्यक पोषण देतात. चला तर जाणून घेऊया अळशीच्या बियांचे लाडू बनवण्याची कृती.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 16, 2026 | 11:34 AM
हिवाळ्यात सांध्यांच्या वेदनांपासून मिळेल कायमची सुटका! आहारात करा भरपूर कॅल्शियम असलेल्या अळशी लाडूचा समावेश

हिवाळ्यात सांध्यांच्या वेदनांपासून मिळेल कायमची सुटका! आहारात करा भरपूर कॅल्शियम असलेल्या अळशी लाडूचा समावेश

Follow Us
Follow Us:

Flaxseed Recipe: थंडीच्या दिवसांमध्ये शरीरात अनेक बदल होत असतात. या बदलांमुळे अशक्तपणा, थकवा, हाडांमध्ये वेदना, सांधे दुखी इत्यादी अनेक समस्या उद्भवतात. या सर्व त्रासांपासून सुटका मिळवण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने गोळ्या औषधांचे सेवन केले जाते. पण वारंवार गोळ्या खाणे शरीरासाठी अजिबात चांगले नाही. त्यामुळे आहारात वेगवेगळ्या पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. शरीराला आतून उबदार, निरोगी आणि ताकदवान ठेवण्यासाठी नियमित एक अळशीच्या बियांपासून बनवलेला लाडू खावा. लाडू खाल्ल्यामुळे शरीराला आवश्यक पोषण मिळेल. अळशीच्या बियांमध्ये ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड, फायबर, लोह, कॅल्शियम आणि अ‍ॅंटी-ऑक्सिडंट्स इत्यादी अनेक घटक असतात. यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासोबतच शरीरातील हाडे मजबूत होतात. चला तर जाणून घेऊया अळशीचे लाडू बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

Tomato Soup Recipe: कॉर्नफ्लोअरचा अजिबात वापर न करता सोप्या पद्धतीमध्ये बनवा गरमागरम टोमॅटो सूप, शरीर राहील फ्रेश

साहित्य:

  • अळशीच्या बिया
  • गव्हाचे पीठ
  • गूळ
  • तूप
  • सुका मेवा
  • डिंक
  • सुंठ पावडर
  • वेलची पावडर
Soup Recipe: हिवाळ्यात वाढलेले वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी घरी बनवा गरमागरम हिरव्या मुगाचे सूप, शरीराला मिळेल भरपूर ऊर्जा

कृती:

  • अळशीचे खमंग लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम, कढई गरम करून त्यात अळशीच्या बिया खमंग भाजा. भाजून घेतलेल्या
  • अळशीच्या बिया थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक वाटून घ्या.
  • कढईमध्ये तूप गरम करून बदाम, काजू , मखाने आणि डिंक मंद आचेवर भाजा. हलकासा सोनेरी रंग आल्यानंतर कढईमध्ये काढून टाका.
  • त्यानंतर त्याच कढईमध्ये गव्हाचं पीठ घालून मंद आचेवर भाजा. गव्हाचं पीठ खमंग आणि सोनेरी रंग आल्यानंतर काढून घ्या.
  • दुसऱ्या भांड्यात अर्धा कप पाणी आणि गूळ घालून मंद आचेवर मिक्स करा. पाक तयार करून झाल्यानंतर गॅस बंद करा.
  • मोठ्या परातीमध्ये गव्हाचे पीठ, वाटलेली अळशी, तळलेला सुकामेवा व डिंक, सुंठ पावडर आणि वेलची पावडर घालून सर्व साहित्य मिक्स करा.
  • तयार करून घेतलेला गुळाचा पाक मिश्रणात टाकून मिक्स करा आणि तुमच्या आवडीनुसार लाडू बनवून घ्या.
  • तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले खमंग अळशीचे लाडू.

Web Title: Flaxseed recipe how to make flaxseed ladoo at home winter special recipe sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2026 | 11:34 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Tomato Soup Recipe: कॉर्नफ्लोअरचा अजिबात वापर न करता सोप्या पद्धतीमध्ये बनवा गरमागरम टोमॅटो सूप, शरीर राहील फ्रेश
1

Tomato Soup Recipe: कॉर्नफ्लोअरचा अजिबात वापर न करता सोप्या पद्धतीमध्ये बनवा गरमागरम टोमॅटो सूप, शरीर राहील फ्रेश

Soup Recipe: हिवाळ्यात वाढलेले वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी घरी बनवा गरमागरम हिरव्या मुगाचे सूप, शरीराला मिळेल भरपूर ऊर्जा
2

Soup Recipe: हिवाळ्यात वाढलेले वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी घरी बनवा गरमागरम हिरव्या मुगाचे सूप, शरीराला मिळेल भरपूर ऊर्जा

Rava Chilla: नाश्त्यात काहीतरी हेल्दी अन् टेस्टी हवंय? फक्त १५ मिनिटांत बनवा कुरकुरीत रव्याचा चिला; रेसिपी नोट करा
3

Rava Chilla: नाश्त्यात काहीतरी हेल्दी अन् टेस्टी हवंय? फक्त १५ मिनिटांत बनवा कुरकुरीत रव्याचा चिला; रेसिपी नोट करा

Moong Dal Paratha: हेल्दी खायचंय, पण चवही हवी? मग बनवा झटपट मूगडाळीचे पराठे; सोपी रेसिपी एकदा वाचाच
4

Moong Dal Paratha: हेल्दी खायचंय, पण चवही हवी? मग बनवा झटपट मूगडाळीचे पराठे; सोपी रेसिपी एकदा वाचाच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.