हिवाळ्यात तयार करा पौष्टिक आणि चवदार गाजर कांजी! पिढ्याबपीढ्या बनवली जात आहे रेसिपी
हिवाळा ऋतू सध्या सुरु आहे. या ऋतूत बाजारात अनेक भाज्या विक्रीसाठी येत असतात. या मोसमात गाजर देखील मोठ्या प्रमाणात येत असते. अशात तुम्ही घरी गाजर कांजी तयार करू शकता. कांजी हे एक आंबवलेले पेय आहे. हे उत्तर भारतातील अतिशय लोकप्रिय पेय आहे. हे गाजर आणि बीटरूटपासून बनवले जाते, ज्यामुळे आरोग्यासाठी हे पेय फार फायदेशीर ठरते. हा पारंपरिक पदार्थ आहे. कांजी हे एक तिखट, खारट पेय आहे जे तुमच्या पचन, आतडे आणि प्रतिकारशक्तीसाठी निरोगी ठेवण्यासाठी फायद्याचे मानले जाते. सर्दी, खोकला आणि पोटाचा त्रास दूर ठेवण्यासाठी हे खूप फायदेशीर पेय आहे.
हिवाळ्याच्या थंडीत हे पेय तुमच्या आरोग्यासाठी फार आरोग्यदायी ठरेल. गाजर ही एक हंगामी भाजी आहे ज्यात व्हिटॅमिन-ए, कॅल्शियम, फायबर, अँटिऑक्सिडेंट, बीटा कॅरोटीन, व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-के, पोटॅशियम आणि लोह यासारख्या गुणधर्मांचा साठा आहे. हिवाळ्यात अनेक लोक गाजरापासून याचे चमचमीत लोणचे, हलवा बनवून त्याचा आस्वाद घेत असतात मात्र आम्ही तुम्हाला सांगतो की, यावेळी तुम्ही एकदा गाजर कांजी बनवून पहा. याचे आरोग्याला फार फायदे होतात. याचे नियमित सेवन केल्याने आपले डोळे निरोगी राहतात आणि रक्तदाबही नियंत्रणात राहतो. चला तर मग जाणून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
रेसिपीच्या बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
साहित्य
रेसिपीच्या बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
कृती
गाजराचे फायदे: