चिकन हा अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय. विकेंड म्हटलं की अनेकांना नॉनव्हेजची आठवन येऊ लागते. अनेकांच्या घरी विकेंडला नॉनव्हेजचा बेत असतो. त्यामुळेच या विकेंड निमित्त आज आम्ही तुमच्यासाठी एक हटके आणि नॉनव्हेज प्रेमींच्या जिव्हाळ्याची अशी डिश घेऊन आलो आहोत. या पदार्थाचे नाव आहे चिकन टिक्का. हा पदार्थ तुम्ही अनेकदा हॉटेलमध्ये खाल्ला असेल. मात्र तुम्हाला माहिती आहे का? हा पदार्थ आता तुम्ही घरीदेखील अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने तयार करू शकता. मुख्य म्हणजे यासाठी तुम्हाला फार साहित्याची आणि वेळेची गरज नाही. कमी वेळेतच ही रेसिपी बनून तयार होते.
मसाल्यामध्ये मॅरीनेट केलेले आतून ज्यूसी आणि बाहेरून रोस्ट केलेले स्मोकी चिकन यांचे संमिश्र म्हणजे चिकन टिक्का! हा पदार्थ लहान मुलांच्याच काय तर मोठ्यांच्याही तोंडात पाणी आणतो. तुम्हालाही चिकन टिक्का खायला फ़ार आवडत असेल तर आजची ही रेसिपी एकदा घरी नक्की ट्राय करा. या रेसिपीने तुम्ही तुमचा विकेंड आणखीन खास करू शकता आणि घरातल्या मंडळींनाही खुश करू शकता. चला तर मग जाणून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
रेसिपीच्या बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
साहित्य
रेसिपीच्या बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
कृती