Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कॉफी आणि दारूचं नाही तर… हेल्दी म्हणून खात असलेले ‘हे’ पदार्थही उन्हाळ्यात वाढवतात डिहायड्रेशनची समस्या

उन्हाळा सुरू होताच वाढत्या तापमानामुळे शरीरात डिहायड्रेशन आणि थकवा जाणवू लागतो. त्यामुळे या काळात आहारात योग्य बदल करणे आणि काही पदार्थ टाळणे खूप गरजेचे ठरते.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 21, 2026 | 08:15 PM
कॉफी आणि दारूचं नाही तर... हेल्दी म्हणून खात असलेले 'हे' पदार्थही उन्हाळ्यात वाढवतात डिहायड्रेशनची समस्या

कॉफी आणि दारूचं नाही तर... हेल्दी म्हणून खात असलेले 'हे' पदार्थही उन्हाळ्यात वाढवतात डिहायड्रेशनची समस्या

Follow Us
Follow Us:
  • अल्कोहोल आणि कॉफीचे सेवन टाळा, कारण यामुळे शरीरातील पाणी कमी होऊन डिहायड्रेशन वाढते.
  • जास्त प्रोटीनयुक्त पदार्थ उन्हाळ्यात कमी खावेत, कारण ते शरीराचे तापमान वाढवतात.
  • योग्य आहार आणि पाण्याचे प्रमाण राखल्यास उष्णतेमुळे होणारे त्रास टाळता येतात.
उन्हाळा ऋतू सुरु झाला असून वातावरणानुसार आपल्या राहणीमानात, खाण्यात आता अनेक बदल करण्याची गरज आहे. उन्हाळ्यात वातावरणात उष्णता प्रचंड वाढते ज्यामुळे डिहायड्रेशनची समस्या जाणवू लागते. वाढत्या तापमानामुळे, शरीरात पाण्याची पातळी योग्य राखणे महत्त्वाचे आहे. सतत घाम आल्याने शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन बिघडते. शरीरात सोडियम आणि पाण्याची कमतरता असल्यामुळे शरीर अधिक थकते आणि त्याची ऊर्जा कमी होते. हे सर्व टाळण्यासाठी आपल्या आहारात काही महत्त्वपूर्ण बदल करणे फार गरजेचे ठरते. योग्य आहारासोबतच काही विशिष्ट खाद्यपदार्थ आणि ड्रिंक्स टाळणे महत्वाचे ठरते. चला हे कोणते पदार्थ आहेत ते जाणून घेऊया.

वारंवार पिंपल्स येणे फक्त घाणीचे लक्षण नसून असू शकते ‘या’ आजारांचे संकेत, वेळीच ओळखा आणि जीव वाचवा

अल्‌कोहोल आणि कॉफी

अमेरिकेतील वाढत्या उष्णतेचा आणि उष्णतेच्या लाटांचा सामना करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. उन्हाळ्यात डिहायड्रेशनची समस्या टाळण्यासाठी मद्यपान आणि कॉफीचे सेवन टाळणे किंवा मर्यादित करणे फार गरजेचे असल्याचे सांगण्यात आले आहे. कॉफीमधील कॅफीन लघवीद्वारे शरीरातील पाणी वेगाने बाहेर टाकते, ज्यामुळे डिहायड्रेशन होते. उन्हाळ्यात कॉफीमुळे देखील शरीरातील पाणी कमी होऊ शकते.

पाण्याची कमतरता वाढते

जेव्हा आपण अल्कोहोलचे सेवन करू लागले तेव्हा शरीरात पाण्याचा पुरवठा कमी होतो. अल्कोहोल पिल्यांनंतर यकृत एन्झाइम्सच्या माध्यमातून त्यावर प्रक्रिया करून त्याचे मोठ्या प्रमाणात एसीटा‌ल्डिहाइडमध्ये रूपांतर करते, जे जास्त प्रमाणात विषारी असते. हे विष शरीराबाहेर काढून टाकण्यासाठी यकृताला फार मेहनत घ्यावी लागते आणि त्याचे त्याचे एसीटेटमध्ये रूपांतर होते. अल्कोहोलमुळे शरीरात तयार होणाऱ्या अँटीडायुरेटिक हार्मोनचे प्रमाण कमी होते, जो किडनीत तयार होणाऱ्या मूत्राचे प्रमाण नियंत्रित करतो. यामुळे लघवीचे प्रमाण वाढते आणि अतिरिक्त मूत्रनिर्मितीमुळे डिहायड्रेशनची समस्या जाणवू लागते.

ओठांवर जमा झालेली डेड स्किन काढून टाकण्यासाठी साखर मधाचा ‘या’ पद्धतीने करा वापर, ओठ होतील चमकदार

हाय प्रोटीनयुक्त प्रथिनयुक्त पदार्थ टाळा

उन्हाळ्यात कधीही हाय प्रोटीनयुक्त प्रथिनयुक्त पदार्थांचे जास्त सेवन करू नये. यात अंडी, चिकन, मासे, सोयाबीन आणि पनीर अशा पदार्थांचा समावेश होतो. प्रोटीन आपल्या शरीरासाठी गरजेचे असले तरी जास्त प्रमाणात याचे सेवन करू नये. यामुळे शरीरात उष्णता वाढत जाते जे उन्हाळ्याच्या उष्ण वातावरणात शरीरासाठी चांगले नाही. प्रथिने पचवण्यासाठी शरीर अधिक उष्णता निर्माण करते, ज्यामुळे उन्हाळ्यात जास्त गरम वाटते.

मद्य आणि कॉफी, तसेच प्रथिनेयुक्त पदार्थ टाळा. प्रथिनेयुक्त पदार्थांमुळे शरीराचे तापमान झपाट्याने वाढते. उन्हाळ्यात पचनक्रिया कमकुवत होते, ज्यामुळे मांसाहारी प्रथिने, अंडी इत्यादी खाल्ल्यावर शरीरातील उष्णता वाढते. खरे तर, प्रथिने पचवण्यासाठी शरीर अधिक उष्णता निर्माण करते, ज्यामुळे उन्हाळ्यात जास्त गरम वाटते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 

Web Title: Foods that cause dehydration should be avoid in summers lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • lifestyle news
  • summer care tips
  • Summer Food

संबंधित बातम्या

टॉक्सिक वर्कप्लेसमुळे त्रस्त आहात? ऑफिसमधील नकारात्मकतेपासून स्वतःला दूर ठेवून पाॅझिटीव्ह राहण्यासाठी खास टिप्स
1

टॉक्सिक वर्कप्लेसमुळे त्रस्त आहात? ऑफिसमधील नकारात्मकतेपासून स्वतःला दूर ठेवून पाॅझिटीव्ह राहण्यासाठी खास टिप्स

नैराश्यापासून दूर राहायचंय? डिप्रेशनवर मात करण्यासाठी औषधांसोबत जीवनशैलीतही करा ‘हे’ बदल
2

नैराश्यापासून दूर राहायचंय? डिप्रेशनवर मात करण्यासाठी औषधांसोबत जीवनशैलीतही करा ‘हे’ बदल

प्रोटीनच्या नावाखाली तुम्हीही विषाचे तर सेवन करत नाही? FSSAI ने बॅन केलेले अ‍ॅनालॉग पनीर नक्की काय आहे ते जाणून घ्या
3

प्रोटीनच्या नावाखाली तुम्हीही विषाचे तर सेवन करत नाही? FSSAI ने बॅन केलेले अ‍ॅनालॉग पनीर नक्की काय आहे ते जाणून घ्या

महादेवाला प्रिय… घरी बेलपत्राचं झाड कसं लावायचं? जाणून घ्या सोपी आणि योग्य पद्धत
4

महादेवाला प्रिय… घरी बेलपत्राचं झाड कसं लावायचं? जाणून घ्या सोपी आणि योग्य पद्धत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.