Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लग्नसमारंभापासून पार्टीपर्यंत… फेस्टिव्ह लूकसाठी परफेक्ट! रेनड्रॉप बांगड्यांचे हे ट्रेंडी डिझाइन्स पाहिलेत का?

Fashion Tips : सण-समारंभात वेगळा आणि आकर्षक लूक हवा असेल तर रेनड्रॉप बांगड्या उत्तम पर्याय ठरू शकतात. मागील काही काळापासून या बांगड्या फार ट्रेंडमध्ये असून त्या वेस्टर्न असो इंडियन दोन्ही लूकला खास बनवतात.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 18, 2026 | 12:48 PM
लग्नसमारंभापासून पार्टीपर्यंत… फेस्टिव्ह लूकसाठी परफेक्ट! रेनड्रॉप बांगड्यांचे हे ट्रेंडी डिझाइन्स पाहिलेत का?

लग्नसमारंभापासून पार्टीपर्यंत… फेस्टिव्ह लूकसाठी परफेक्ट! रेनड्रॉप बांगड्यांचे हे ट्रेंडी डिझाइन्स पाहिलेत का?

Follow Us
Close
Follow Us:
  • फॅशनेबल राहायला आवडत असेल तर ट्रेंडमध्ये राहणं फार गरजेचं ठरत.
  • मागील काही काळापासून रेनड्रॉप बांगड्या फार ट्रेंडमध्ये आहेत.
  • या बांगड्या आपल्या लूकला आणखी खास बनवतात.
फॅशन ट्रेंड्स बदलत्या काळानुसार बदलत राहतात. स्टायलिश दिसायला आवडत असेल तर हे फॅशन ट्रेंड्स वेळच्या वेळी फॉलो करणं महत्त्वाचं ठरत. आजकाल रेनड्रॉप बांगड्यांचे विविध डिझाइन सेशल मीडियावर व्हायरल होत आहेत. वेगवेगळे रंग आणि डिझाइन्समुळे या बांगड्यांना महिला आणि तरुणांची विशेष पसंती मिळत आहे. रेनड्रॉप बांगड्या एक लोकप्रिय, आधुनिक, तरीही पारंपारिक शैलीतील काचेच्या बांगड्या आहेत ज्यात लहान, चमकणारे, पोताचे ठिपके असतात जे चमकणाऱ्या पावसाच्या थेंबासारखे दिसतात. या बांगड्या कोणत्याही लूकला परिपूर्ण बनवतात आणि म्हणूनच त्या सध्या ट्रेंडमध्ये आहेत. अगदी छोट्या कार्यक्रमापासून ते लग्न समारंभात तुम्ही प्रत्येक कार्यक्रमात या बांगड्या घालता येतात. कोणत्याही आऊटफिटवर या बांगड्या शोभून दिसतात, ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने तुम्ही या बांगड्या खरेदी करू शकता.

मुलांना बनवा सुसंस्कृत आणि प्रामाणिक; लहानपणापासून लावा या ५ महत्त्वाच्या सवयी

क्रिस्टल

यामध्ये बांगड्यावर लहान वेगवेगळ्या रंगांचे क्रिस्टल्स एम्बेड केलेले असतात. हे क्रिस्टल्स घेबाप्रमाणे अगदी छोट्या आकाराचे असतात. प्रकाशाच्या संपर्कात आल्यावर ते चमकतात. जर तुम्हाला बहुरंगी बांगड्या आवडत असतील तर ही डिझायन पारंपरिक आणि इंडो-वेस्टर्न दोन्ही आऊटफिटवर छान दिसते.

लटकन

लटकन डिझाईनच्या रेनड्रॉप बांगड्या आजकाल सर्वात ट्रेंडी आहेत. त्यात लहान मोब किंवा घुंगरू असतात. लग्न समारंभात हेव्ही लूक परिपूर्ण करण्यासाठी तुम्ही त्या हातात घालू शकता.

पेस्टल शेडू

आजकाल पेस्टल शेड् आऊटफिट जास्त ट्रेडि आहेत. अशावेळी तुम्ही त्यावर पेस्टल शेड् रेनड्रॉप बांगड्‌या घाल शकता. हे एक अतिशय सुंदर आणि शाही डिझाईन आहे. ऑफि पार्टी किंवा दिवसाच्या कार्यक्रमांसाठी हे उत्तम ठरते.

ट्रान्सपेरंट

हे डिझाईन मेटल किंवा काचेच्या बांगड्यांसोबत घातल्यास जास्त शोभून दिसते. तरुणी आणि नववधूमध्ये हे डिझाईन लोकप्रिय आहे. हातात घातल्यावर या बांगड्या अतिशय सुंदर दिसतात.

महागड्या क्रीमची गरज नाही फक्त हे एक काम करा आणि 5 रुपयांत पिंपल्सना करा रामराम

ड्युअल शेडेड

ड्युअल शेडेड रेनड्रॉप बांगड्या आजकाल महिलांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. दोन रंगांचे सुंदर कॉम्बिनेशन हे त्याला खास बनवते. ही बांगडी मॉडर्न आणि पारंपारिक दोन्ही आऊटफिटवर परिपूर्ण दिसते.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही. 

Web Title: From weddings to parties perfect for a festive look have you seen these trendy raindrop bangle designs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2026 | 12:45 PM

Topics:  

  • fashion tips
  • lifestyle news
  • lifestyle tips

संबंधित बातम्या

मुलांना बनवा सुसंस्कृत आणि प्रामाणिक; लहानपणापासून लावा या ५ महत्त्वाच्या सवयी
1

मुलांना बनवा सुसंस्कृत आणि प्रामाणिक; लहानपणापासून लावा या ५ महत्त्वाच्या सवयी

इंडियन टुरिस्टची पहिली पसंत बनत आहे Vietnam, अवघ्या 50,000 रुपयांत घ्या लग्झरी ट्रिपची मजा
2

इंडियन टुरिस्टची पहिली पसंत बनत आहे Vietnam, अवघ्या 50,000 रुपयांत घ्या लग्झरी ट्रिपची मजा

Shivjayanti 2026: छत्रपती शिवाजी महाराजांचे 5 अनमोल विचार, आयुष्यात घडवतील मोठा बदल; मुलांना शिकवण द्यायलाच हवी
3

Shivjayanti 2026: छत्रपती शिवाजी महाराजांचे 5 अनमोल विचार, आयुष्यात घडवतील मोठा बदल; मुलांना शिकवण द्यायलाच हवी

Smoking आणि दीर्घकाळ बसण्याने वाढतो Blood Clots चा धोका; तरुणांमध्ये DVT समस्यांची वाढ
4

Smoking आणि दीर्घकाळ बसण्याने वाढतो Blood Clots चा धोका; तरुणांमध्ये DVT समस्यांची वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.