• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Get Rid Of Pimples At Home 5 Rupees Remedy Lifestyle News In Marathi

महागड्या क्रीमची गरज नाही फक्त हे एक काम करा आणि 5 रुपयांत पिंपल्सना करा रामराम

पिंपल्सची समस्या अनेकांना त्रासदायक ठरते आणि त्यासाठी महागड्या क्रीम्सवर खर्च केला जातो. मात्र काही सोपे घरगुती उपाय नियमित केल्यास अगदी कमी खर्चातही त्वचा स्वच्छ आणि नितळ ठेवता येऊ शकते.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 17, 2026 | 08:15 PM
महागड्या क्रीमची गरज नाही फक्त हे एक काम करा आणि 5 रुपयांत पिंपल्सना करा दूर रामराम

(फोटो सौजन्य: Pinterest)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • पिंपल्स आपल्या चेहऱ्यावर खराब करत असते.
  • अनेकदा महागड्या क्रीम्स पिंपल्सना आणखी खराब करतात.
  • अशात पिंपल्सना दूर करण्यासाठी तुम्ही घरगुती पदार्थांचा वापर करू शकता.
सुंदर, नितळ त्वचा हवी अशी प्रत्येकाची इच्छा असते. चांगल्या त्वचेसाठी अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. योग्य आहार आणि त्वचेची योग्य काळजी राखल्यास त्वचा खराब होत नाही आणि त्वचेच्या समस्याही जाणवत नाही. चांगल्या त्वचेसाठी आहारात पाण्याचेही भरपूर सेवन करावे लागते कारण पाणी आपल्या शरीराला हायड्रेट बनवून ठेवते ज्याचा परिणाम आपल्या त्वचेवर होत असतो. त्वचेची योग्य काळजी न राखल्यास चेहऱ्यावर पिंपल्स येऊ लागतात. हे पिंपल्स आपल्या चेहऱ्याचा लूकच खराब करत नाहीत तर बऱ्याचदा त्वचेवर डागही देऊन जातात.

व्हॅलेंटाईन डे ला मिळालेल्या गुलाबाच्या पाकळ्या फेकून न देता केसांसाठी बनवा नॅचरल हेअर डाय, केसांवर येईल नैसर्गिक गुलाबी रंग

पिंपल्स दूर करण्यासाठी महिला अनेक महागड्या क्रिम्सचा वापर करतात. चेहऱ्यावर पिंपल्स आले की ते दूर करणे फार कठीण होऊन बसते. बऱ्याचदा महागडे प्रोडक्ट्स देखील पिंपल्सला दूर करत नाहीत अशात तुम्ही काही घरगुती उपायांची मदत घेऊ शकता. बदलत्या जीवनशैली, अस्वस्थ खाण्याच्या सवयी आणि हार्मोनल बदलांमुळे अनेकांना या समस्येचा सामना करावा लागतो. जेव्हा यांवर रासायनिक प्रोडक्ट्सचा वापर केला जातो तेव्हा हे पिंपल्स आणखी वाढू शकतात. पिंपल्सना दूर करण्यासाठी तुम्ही गोंद कटिरा आणि लिंबाचा वापर करू शकता. गोंद कटिरा या समस्येपासून मुक्त होण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतो, फक्त त्याचा वापर कसा करायचा हे जाणून घ्या.

गोंद कटिरा नियमितपणे खाल्ल्याने शरीर आतून विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत होते, ज्यामुळे मुरुमे, सुरकुत्या आणि सनबर्न सारख्या त्वचेच्या समस्या कमी होतात आणि त्वचा चमकदार होण्यास मदत होते.

लिंबाचे त्वचेला होणारे फायदे

लिंबाच्या रसामध्ये आम्लयुक्त संयुगे असतात, ज्यामुळे ते तुरट गुणधर्म देते. लिंबूसारखे अति आम्लयुक्त घटक चेहऱ्यावरील जळजळ आणि जास्त तेल कमी करण्यास मदत करू शकतात. यामुळे त्वचेवर येणारे मुरुमे रोखता येतात. शिवाय, सायट्रिक आम्ल मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यास मदत करू शकते, ज्यामुळे ब्लॅकहेड्ससारखे गैर-दाहक मुरुमे कमी होण्यास मदत होते.

वाढत्या वयात आईवडिलांची काळजी कशी घ्यावी? आरोग्य, भावनिक आधारासाठी मुलांनी लक्षात ठेवाव्यात ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी

ते कसे सेवन करावे?

  • प्रथम, गोंद कटिरा रात्रभर पाण्यात भिजवा. दुसऱ्या दिवशी सकाळी थोडे थंड पाणी घाला आणि त्यात अर्धा लिंबू पिळून घ्या.
  • सर्वकाही नीट मिसळा आणि ते प्या.
  • आठवडाभर याचे सेवन केल्याने त्वचेवर सकारात्मक परिणाम दिसून येतील.

Web Title: Get rid of pimples at home 5 rupees remedy lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • Beauty Tips
  • how to get rid of pimples
  • lifestyle news

संबंधित बातम्या

लग्नसराईनिमित्त सिल्क साड्यांची खरेदी करताना फॉलो करा ‘या’ महत्वपूर्ण टिप्स, अजिबात होणार नाही फसवणूक
1

लग्नसराईनिमित्त सिल्क साड्यांची खरेदी करताना फॉलो करा ‘या’ महत्वपूर्ण टिप्स, अजिबात होणार नाही फसवणूक

हिरवळीवर अनवाणी चालण्याचे आरोग्यदायी फायदे; मन, डोळे आणि शरीर राहील ताजेतवाने
2

हिरवळीवर अनवाणी चालण्याचे आरोग्यदायी फायदे; मन, डोळे आणि शरीर राहील ताजेतवाने

शिवजयंती निमित्त नव्या कोऱ्या साडीवर शिवा चंद्रकोर आरी वर्कचे ब्लाऊज, चारचौघांमध्ये होईल तुमच्या लुकची चर्चा
3

शिवजयंती निमित्त नव्या कोऱ्या साडीवर शिवा चंद्रकोर आरी वर्कचे ब्लाऊज, चारचौघांमध्ये होईल तुमच्या लुकची चर्चा

सूरजकुंडमध्ये साडी संस्कृतीचा आवाज! ‘ऑपरेशन सिंदूर’ ला समर्पित ‘शिखाची कारीगारी’ एक भावनिक थीमॅटिक फॅशन
4

सूरजकुंडमध्ये साडी संस्कृतीचा आवाज! ‘ऑपरेशन सिंदूर’ ला समर्पित ‘शिखाची कारीगारी’ एक भावनिक थीमॅटिक फॅशन

ताज्या बातम्या

पुढे वाचा
महागड्या क्रीमची गरज नाही फक्त हे एक काम करा आणि 5 रुपयांत पिंपल्सना करा रामराम

महागड्या क्रीमची गरज नाही फक्त हे एक काम करा आणि 5 रुपयांत पिंपल्सना करा रामराम

Feb 17, 2026 | 08:15 PM
Rashmika Vijay Wedding: ‘आम्ही तुमच्या लग्नाची Live स्ट्रीमिंग करू…’ Netflix ने दिली ऑफर, जोडप्याने दिला नकार!

Rashmika Vijay Wedding: ‘आम्ही तुमच्या लग्नाची Live स्ट्रीमिंग करू…’ Netflix ने दिली ऑफर, जोडप्याने दिला नकार!

Feb 17, 2026 | 08:02 PM
Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Feb 17, 2026 | 07:55 PM
Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Feb 17, 2026 | 07:46 PM
IND vs NED, T20 World Cup : नेदरलँड्सविरुद्ध सूर्याआर्मी करणार नवे प्रयोग! प्लेइंग इलेव्हनमध्ये ‘या’ खेळाडूला मिळेल संधी?

IND vs NED, T20 World Cup : नेदरलँड्सविरुद्ध सूर्याआर्मी करणार नवे प्रयोग! प्लेइंग इलेव्हनमध्ये ‘या’ खेळाडूला मिळेल संधी?

Feb 17, 2026 | 07:41 PM
Mumbai : ‘टिपू सुलतान चौक’ प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप

Mumbai : ‘टिपू सुलतान चौक’ प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप

Feb 17, 2026 | 07:39 PM
पुणेकरांची सुटका होणार! आयटीयन्सचे ‘Metro’ स्वप्न पूर्ण; ‘या’ मार्गाचा लवकरच श्रीगणेशा

पुणेकरांची सुटका होणार! आयटीयन्सचे ‘Metro’ स्वप्न पूर्ण; ‘या’ मार्गाचा लवकरच श्रीगणेशा

Feb 17, 2026 | 07:36 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Suresh Dhas : एक दिवस थांबा, ब्रेन मॅपिंग आणि नार्कोटेस्ट मधून सत्य बाहेर येईल

Suresh Dhas : एक दिवस थांबा, ब्रेन मॅपिंग आणि नार्कोटेस्ट मधून सत्य बाहेर येईल

Feb 17, 2026 | 07:32 PM
Mantralaya Bribe Case :  Narhari Zirwal यांच्या मंत्रालयातील ऑफिसमध्ये ACB ची धाड, लिपिकाला पकडले!

Mantralaya Bribe Case : Narhari Zirwal यांच्या मंत्रालयातील ऑफिसमध्ये ACB ची धाड, लिपिकाला पकडले!

Feb 17, 2026 | 07:21 PM
Ajit Pawar Plane Crash : रुपाली ठोंबरेंचा सरकारला इशारा; पार्थ पवार आणि पुणे महापौरांवरही डागली तोफ!

Ajit Pawar Plane Crash : रुपाली ठोंबरेंचा सरकारला इशारा; पार्थ पवार आणि पुणे महापौरांवरही डागली तोफ!

Feb 17, 2026 | 07:12 PM
Buldhana News : शहरातून काढण्यात आला भव्य मूक मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Buldhana News : शहरातून काढण्यात आला भव्य मूक मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Feb 17, 2026 | 07:07 PM
Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Feb 17, 2026 | 02:40 PM
Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Feb 17, 2026 | 02:12 PM
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.