Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शुगर फ्री मिठाई हवी आहे? मग यंदाच्या गणपती उत्सवासात बनवा अंजीर बर्फी

सणासुदीच्या दिवसांमध्ये बाजारात भेसळ युक्त मिठाई मोठ्या प्रमाणावर मिळते. त्यामुळे भेसळ युक्त मिठाई खाण्यापेक्षा घरी बनवलेल्या मिठाईचे सेवन करावे. अंजीरमध्ये नैसर्गिक गोडवा असतो. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढत नाही. अंजीरमध्ये प्रीबायोटिक, फायबर इत्यादी गुणधर्म असतात, जे खाल्ल्याने आरोग्यामध्ये सुधारणा होण्यास सुरुवात होते. त्यामुळे अंजीर पासून बनवलेली बर्फी तुम्ही कधीही खाऊ शकता.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 02, 2024 | 01:06 PM
यंदाच्या गणपती उत्सवासात बनवा अंजीर बर्फी

यंदाच्या गणपती उत्सवासात बनवा अंजीर बर्फी

Follow Us
Close
Follow Us:

गणपती उत्सवासात बाप्पाच्या नैवेद्यासाठी अनेक गोडाचे पदार्थ बनवले जातात. मिठाई, बर्फी, खीर, बासुंदी इत्यादी अनेक गोड पदार्थ बनवले जातात. पण ज्या व्यक्तींना मधुमेहाचा त्रास असतो अशांना उत्सव काळात किंवा इतर वेळी गोड पदार्थांचे सेवन करता येत नाही. कारण बाजारात मिळणाऱ्या इतर वेळी घरी बनवल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये साखरेचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे जास्त प्रमाणात साखर खाल्ल्याने आरोग्य बिघडून रक्तातील साखरेचे प्रमाण वाढण्यास सुरुवात होते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला शुगर फ्री मिठाईमधील अंजीर बर्फी हा पदार्थ कसा बनवायचा याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.

अंजीरचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. अंजीरमध्ये नैसर्गिक गोडवा असतो. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढत नाही. अंजीरमध्ये प्रीबायोटिक, फायबर इत्यादी गुणधर्म असतात, जे खाल्ल्याने आरोग्यामध्ये सुधारणा होण्यास सुरुवात होते. त्यामुळे अंजीर पासून बनवलेली बर्फी तुम्ही कधीही खाऊ शकता. चला तर जाणून घेऊया अंजीर बर्फी बनवण्याची सोपी रेसिपी.

साहित्य:

  • अंजीर
  • खसखस
  • काजू बदाम तुकडे
  • तूप
  • वेलची पावडर
  • कंडेन्स्ड मिल्क
  • सुख्या नारळाचा किस
हे देखील वाचा: गणेश चतुर्थीनिमित्त कमीत कमी साहित्यामध्ये बनवा उपवासाचे मोदक, वाचा सोपी रेसिपी

कृती:

  • अंजीर बर्फी बनवण्यासाठी सर्वप्रथम अंजीर बारीक करून घ्या. त्यानंतर पाण्यात भिजत ठेवा.
  • पाण्यात भिजत ठेवलेल्या अंजीरची पेस्ट तयार करून घ्या.
  • कढईमध्ये तूप टाकून सर्व ड्रायफ्रूट व्यवस्थित भाजा. त्यानंतर त्यात खसखस भाजून घ्या.
  • पुन्हा त्याच कढईमध्ये तयार केलेली अंजीर पेस्ट टाकून मिक्स करा. अंजीर पेस्ट भाजताना गॅस मंद आचेवर ठेवा.
  • अंजीरची पेस्ट शिजल्यानंतर त्यात कंडेन्स्ड मिल्क टाकून मिक्स करा. नंतर चवीनुसार वेलची पावडर टाकून मिक्स करा.
  • सगळ्यात शेवटी या मिश्रणामध्ये खसखस आणि भाजून घेतलेले ड्रायफ्रूट टाकून मिक्स करून घ्या.
  • तयार आहे शुगर फ्री अंजीर बर्फी.

Web Title: Ganesh chaturthi recipe of sugar free anjeer barfi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2024 | 01:06 PM

Topics:  

  • Ganesh Chaturthi 2025
  • Ganpati festival 2024
  • Hindu Festival

संबंधित बातम्या

रंगपंचमीचे रंग जणू…! रंगपंचमीनिमित्त लाडक्या प्रियजनांना पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा, नात्यांमध्ये वाढेल रंगीबेरंगी प्रेम
1

रंगपंचमीचे रंग जणू…! रंगपंचमीनिमित्त लाडक्या प्रियजनांना पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा, नात्यांमध्ये वाढेल रंगीबेरंगी प्रेम

Holi 2026: होळी सणाला भांग का प्यायली जाते? जाणून घ्या यामागील अध्यात्मिक कारण
2

Holi 2026: होळी सणाला भांग का प्यायली जाते? जाणून घ्या यामागील अध्यात्मिक कारण

सुखाच्या रंगांनी जीवन रंगीबेरंगी होवो…! होळीनिमित्त कुटुंबाला द्या मराठमोळ्या शुभेच्छा, उत्साहाने जीवन जाईल रंगून
3

सुखाच्या रंगांनी जीवन रंगीबेरंगी होवो…! होळीनिमित्त कुटुंबाला द्या मराठमोळ्या शुभेच्छा, उत्साहाने जीवन जाईल रंगून

रंगांच्या उधळणीसाठी सज्ज व्हा! होळी पार्टीसाठी घराची अशी करा आकर्षक आणि रंगीत सजावट, पाहुणेही होतील खुश
4

रंगांच्या उधळणीसाठी सज्ज व्हा! होळी पार्टीसाठी घराची अशी करा आकर्षक आणि रंगीत सजावट, पाहुणेही होतील खुश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.