Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ganeshotsav 2026: गणेशोत्सवात ढोल-ताशा वाजविण्याची परंपरा कशी झाली सुरु? १९६५ च्या विरोधाशी काय आहे संबंध

Ganeshotsav 2026: गणपती उत्सवादरम्यान ढोल ताशा वाजवण्याची परंपरा १९६५ मध्ये पुण्यातून सुरू झाली. पुण्यात झालेल्या दंगलींनंतर पोलिसांनी गणेशोत्सवादरम्यान गाणी वाजवण्यावर बंदी घातली. आंदोलन करताना त्यांनी ताशा वाजवून आंदोलन केले.आंदोलनाचा उद्देश गणेशोत्सवाची संस्कृती आणि वैभव पुन्हा स्थापित करणे असा होता.

  • By सुरुची कदम, दिपाली नाफडे
Updated On: Sep 22, 2026 | 01:16 PM
Ganeshotsav 2026: गणेशोत्सवात ढोल-ताशा वाजविण्याची परंपरा कशी झाली सुरु? १९६५ च्या विरोधाशी काय आहे संबंध

Ganeshotsav 2026: गणेशोत्सवात ढोल-ताशा वाजविण्याची परंपरा कशी झाली सुरु? १९६५ च्या विरोधाशी काय आहे संबंध

Follow Us
Follow Us:

Ganeshotsav 2026: गणेशोत्सव देशभरात साजरा केला जातो, पण महाराष्ट्रात हा उत्सव काही वेगळाच असतो. इथे बाप्पाचं आगमन आणि निरोप समारंभ ढोल आणि ताशाच्या गजरात थाटामाटात साजरा होतो. जेव्हा शेकडो तरुण आणि तरूणी एकत्र ढोल आणि ताशे वाजवतात, तेव्हा संपूर्ण वातावरण उत्साह आणि ऊर्जेने भरून जाते.(फोटो सौजन्य – istock)

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या विसर्जनानंतर विद्यार्थ्यांनी उचलला स्वच्छतेचा विडा; गिरगाव चौपाटीवर राबवली मोहीम

गणेशोत्सवादरम्यान ढोल आणि ताशा वाजवण्याची परंपरा अनेक वर्षे जुनी आहे. ही परंपरा महाराष्ट्राची ओळख बनली असली तरी, नक्की ही प्रथापरंपरा कधी सुरु झाली आणि का सुरू झाली माहीत आहे का? या परंपरेचा संबंध खरंतर एका बंडाशी जोडलेला आहे. चला जाणून घेऊया, गणेशोत्सवादरम्यान ढोल आणि ताशा वाजवण्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली.

ढोल आणि ताशा वाजवण्याची परंपरा:

ढोल आणि ताशा वाजवण्याची ही परंपरा १९६५ मध्ये पुण्यातून सुरू झाली. खरं तर, १९६५ मध्ये पुण्यात झालेल्या दंगलींनंतर पोलिसांनी गणेशोत्सवादरम्यान गाणी वाजवण्यावर बंदी घातली होती. निषेध म्हणून, ज्ञान प्रबोधिनीचे संस्थापक डॉ. आप्पासाहेब पेंडसे पुण्याच्या रस्त्यावर एकटे उभे राहिले आणि यावेळी त्यांनी ताशा वाजवून आंदोलन केले. त्यांच्या या आंदोलनाचा उद्देश गणेशोत्सवाची संस्कृती आणि वैभव पुन्हा स्थापित करणे हा होता.

आप्पासाहेबांच्या आंदोलनाचा पुण्यातील तरुणांवर खोलवर प्रभाव पडला आणि त्यानंतर ज्ञान प्रबोधिनीच्या विद्यार्थ्यांनी पहिला ढोल-ताशा पथक स्थापन करून, अत्यंत शिस्तबद्ध ढोल आणि ताशा वाजवून गणेशोत्सव साजरा केला.

कशी आहे ही महाराष्ट्राची परंपरा जाणून घ्या:

ढोल आणि ताशा वाजवण्यापूर्वी, मराठा साम्राज्याच्या शौर्याचे स्मरण केले जाते आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष केला जातो. ढोल-ताशा वादन ही एक अत्यंत शिस्तबद्ध कला असून, या पथकात ५० ते ५०० सदस्य असतात. तरुण-तरुणी कोणत्याही स्वार्थाशिवाय महिनोन् महिने आधीपासून सराव करतात.

Ganeshotsav 2026 : 22 वर्षांची श्रद्धा अन् परंपरा! ‘चेंबूरचा सम्राट’ गणेशोत्सवात नवगुंजराचे अद्भुत रूप ठरतेय आकर्षण

महाविद्यालयीन विद्यार्थी आणि सर्व स्तरांतील नोकरदार या वार्षिक उत्सवात सहभागी होतात. ते आपला अभ्यास आणि काम सांभाळून, महिनोनमहिने आधीपासूनच वेळ काढून ढोल-झांज वाजवण्याचा सराव करतात. ढोल-ताशाच्या आवाजाने संपूर्ण वातावरण उत्साहाने भरून जाते आणि श्रोते बाप्पाच्या भक्तीत लीन होतात. पारंपरिक कुर्ता-पायजमा घालून आणि कमरेला ढोल-ताशा बांधून, दरवर्षी गणेशोत्सवादरम्यान ही दशकांहून जुनी परंपरा आजही पुढे चालू ठेवण्यात आली आहे. तुम्हाला याची सुरूवात कशी झाली माहीत होतं का? ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि कोणते ढोल-ताशा पथक तुम्हाला सर्वात जास्त आवडतं त्यांनाही टॅग करा.

Web Title: Ganeshotsav 2026 how did the tradition of playing dhol tasha during ganeshotsav begin what is the connection to the protests of 1965

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2026 | 01:16 PM

Topics:  

  • Ganeshotsav 2026
  • Ganpati Festival
  • pune ganpati

संबंधित बातम्या

दुर्वांचा बाप्पा अन् ‘गुरू ते गुगल गुरू’चा प्रवास, विक्रोळीचा मोरया यंदा हटके रूपात; बाल मित्र कला मंडळाची पर्यावरणपूरक संकल्पना
1

दुर्वांचा बाप्पा अन् ‘गुरू ते गुगल गुरू’चा प्रवास, विक्रोळीचा मोरया यंदा हटके रूपात; बाल मित्र कला मंडळाची पर्यावरणपूरक संकल्पना

Video Viral : ३ कोटींच्या नोटांनी सजले ‘बाप्पा’! तेलंगणातील ‘हे’ मंदिर पाहून डोळ्यांचे पारणे फिटेल; मुकुट अन् माळेवरही नोटाच नोटा
2

Video Viral : ३ कोटींच्या नोटांनी सजले ‘बाप्पा’! तेलंगणातील ‘हे’ मंदिर पाहून डोळ्यांचे पारणे फिटेल; मुकुट अन् माळेवरही नोटाच नोटा

Mumbai News: ध्वनिप्रदूषणावर मुंबई हायकोर्टाची सुमोटो दखल! उत्सवांचा अधिकार आहे; पण नागरिकांच्या हक्कांवर गदा नको
3

Mumbai News: ध्वनिप्रदूषणावर मुंबई हायकोर्टाची सुमोटो दखल! उत्सवांचा अधिकार आहे; पण नागरिकांच्या हक्कांवर गदा नको

फक्त १ इंचाचा गणराया! कुर्ल्यात शेषनागाच्या फण्याखाली ‘लिटिल मास्टर’चे दर्शन
4

फक्त १ इंचाचा गणराया! कुर्ल्यात शेषनागाच्या फण्याखाली ‘लिटिल मास्टर’चे दर्शन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.