पोलिसांनी डीजे बंद करण्यास सांगितले, मात्र मंडळाच्या पदाधिकाऱ्याने थेट माईकवरूनच पोलिसांना उलट सवाल केला. ‘आमचा बंद तर सगळ्यांचा बंद’ म्हणत अलका चौकातच डीजे पुन्हा सुरू करण्यात आला. दरम्यान, लक्ष्मी रस्त्यावरील…
Pune Ganpati: राज्य शासनाने अपघात, हृदयविकाराचा झटका यांसह वैद्यकीय आणीबाणीच्या प्रसंगी मोफत रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यासाठी २०१४ मध्ये डायल १०८ सेवा सुरू केली.
Pune Ganpati Visarjan: मध्यभागात ‘स्पीकर’च्या बाबतीत बहुतेक मंडळांनी मर्यादा पाळल्याचे चित्र दिसत होते. तर काही मंडळांनी दोन पेक्षा अधिक ढोल ताशा आणि इतर पथके लावली होती. दुसरीकडे चार बेस चार…
विसर्जन मिरवणुकीपूर्वीच डीजे आणि वाढत्या ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा चर्चेत आला होता. मात्र, प्रत्यक्ष मिरवणुकीत ढोल-ताशा पथके, डीजे, डॉल्बी आणि ध्वनिक्षेपकांच्या दणदणाटामुळे मध्यवर्ती भाग अक्षरशः दणाणून गेला.
Pune Ganeshotsav: श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने उत्सवाच्या १३४ व्या वर्षानिमित्त आयोजित गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक अनंत चतुर्दशीला थाटात निघाली.
Ganeshotsav 2026: घरच्या घरी मोदक तयार करून विक्री करणाऱ्या महिला आणि कुटुंबांनी गणेशोत्सवासाठी विशेष तयारी केली आहे. सकाळपासून मोदक तयार करणे, त्यांची पॅकिंग करणे आणि मंडळांच्या परिसरात विक्रीसाठी आणणे, असा…
PMPML: विसर्जन मिरवणुकीदरम्यान वाहतूक व्यवस्थेनुसार बसच्या मार्गातही तात्पुरते बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांनी प्रवासापूर्वी पर्यायी स्थानकाची माहिती घ्यावी आणि बससेवेतील बदलांना सहकार्य करावे, असे पीएमपीएमएलने म्हटले आहे.
Pune Ganeshotsav: बाप्पाच्या आगमनापासून अहोरात्र राबलेल्या कार्यकर्त्यांच्या डोळ्यांसमोर आता निरोपाची वेळ उभी ठाकली आहे. शुक्रवारी (ता. २५) सकाळी साडेनऊ वाजता मंडईतील लोकमान्य टिळक पुतळ्यापासून मुख्य विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे.
Ganeshotsav 2026: गणपती उत्सवादरम्यान ढोल ताशा वाजवण्याची परंपरा १९६५ मध्ये पुण्यातून सुरू झाली. पुण्यात झालेल्या दंगलींनंतर पोलिसांनी गणेशोत्सवादरम्यान गाणी वाजवण्यावर बंदी घातली. आंदोलन करताना त्यांनी ताशा वाजवून आंदोलन केले.आंदोलनाचा उद्देश…
Ganeshotsav 2026: मेहुणपुरा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना १८९६ मध्ये झाली असून यंदा मंडळाचे १३१ वे वर्ष आहे. दीर्घ परंपरा असलेल्या या मंडळाकडून धार्मिक उत्सवाबरोबरच सामाजिक जाणीव निर्माण करणारे संदेश देण्यावर…
Pune Metro: प्रवाशांची पहिली पसंती स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड या मार्गाला राहिली. दोन दिवसांत एकट्या याच मार्गावर ४ लाख ९८ हजार ७६२ प्रवाशांनी प्रवास केला.
Pune Metro: गणेशोत्सवातील वाढती गर्दी पाहता मध्यवर्ती पुण्यात पोहोचण्यासाठी मेट्रोचा वापर आणखी वाढण्याची शक्यता आहे. शुक्रवारपासून मेट्रोची सेवा रात्री दोन वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.
Ganeshotsav 2026: विशेष म्हणजे बालकलाकारांकडून हा देखावा सादर केला जात आहे. अन्नातील भेसळ कशी ओळखावी, याच्या सोप्या पद्धतीही देखाव्यातून दाखविण्यात आल्या आहेत.
Ganeshotsav: रस्त्यांवर भाविकांची गर्दी, ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त, खाद्यपदार्थांच्या स्टॉलभोवतीची लगबग आणि गणेश मंडळांची आकर्षक रोषणाई यामुळे मध्यवर्ती पुणे रात्री उशिरापर्यंत उत्साहाने फुलून गेले होते.
Ganeshotsav: शुक्रवार पेठेतील श्री लाकडी गणपती मंडळाने ‘अष्टविनायक महाल’ या संकल्पनेवर आधारित देखावा साकारला आहे. मंडळाचे अध्यक्ष राजवीर आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षभर सामाजिक उपक्रम राबविले जातात.
Ganeshotsav: सोशल मीडियावर सध्या कोणत्या प्रकारच्या सजावटीला पसंती मिळत आहे, कोणत्या थीमचे फोटो मोठ्या प्रमाणावर शेअर होत आहेत, हे पाहून पुढील सजावटीची कल्पना निवडली जात आहे.
Ganeshotsav: श्रीकृष्ण मंडळाचा चॉकलेटचा बंगला पाहण्यासाठी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचीच उत्सुकता ताणली गेली असून, हा देखावा पाहण्यासाठी तब्बल तीन ते चार किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागत आहेत.
Ganeshotsav 2026: ‘आपल्या आसपासच असणाऱ्या वस्तूंमध्येही देवत्व आणि सौंदर्य शोधता येते,’ या विचारातून त्यांच्या या कलाकृतींची निर्मिती होते. एखादी वस्तू केवळ वापराची आहे, असे न पाहता तिच्याकडे कलात्मक दृष्टीने पाहिल्यास…