
कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी काय खावे
आजकालच्या व्यस्त जीवनशैलीत खाण्यापिण्याकडे लक्ष देणं अनेकदा कठीण होऊन बसतं. अस्वास्थ्यकर खाण्याच्या सवयींमुळे, खराब कोलेस्ट्रॉलची पातळी वाढणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. खराब कोलेस्टेरॉल हे हृदयविकाराचे एक महत्त्वाचे कारण आहे, परंतु तुम्हाला माहीत आहे का की तुम्ही तुमच्या आहारात काही बदल करून वाईट कोलेस्टेरॉल कमी करू शकता? तर याचं उत्तर होय असं आहे, लसणाच्या चटणीला तुमच्या आहाराचा भाग बनवून तुम्ही खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करू शकता.
लसूण केवळ जेवणाची चवच वाढवत नाही तर अनेक आरोग्य फायद्यांनी परिपूर्ण आहे. यामध्ये असलेले ॲलिसिन नावाचे कंपाऊंड हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. विशेषतः, ते वाईट कोलेस्टेरॉल (LDL) कमी करण्यास मदत करू शकते, जो हृदयविकाराचा एक प्रमुख जोखीम घटक आहे. येथे आम्ही तुम्हाला लसणाची चटणी कशी बनवायची ते सांगणार आहोत, जी केवळ स्वादिष्टच नाही तर तुमच्या कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यासही मदत करू शकते. (फोटो सौजन्य – iStock)
लसणाचे लाभ
लसूण खाण्याचे फायदे काय आहेत
लसणाच्या चटणीसाठी साहित्य
लसाणाच्या चटणीसाठी कोणते साहित्य वापरावे
कशी बनवावी लसणाची चटणी
काही महत्त्वाच्या टिप्स