• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Reduce Ldl Cholesterol

Bad Cholesterol कमी करण्याचा रामबाण उपाय! फक्त ‘या’ सवयीचा करा अवलंब आणि पहा कमाल

आजकाल बदलती लाइफस्टाइल आणि खाण्यापिण्याच्या अनियमित सवयींमुळे कोलेस्ट्रॉल वाढणे सामान्य झाले आहे. उच्च कोलेस्ट्रॉलमुळे अनेक गंभीर आजार होऊ शकतात, त्यापैकी हृदयरोग हा मुख्य आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Oct 26, 2024 | 08:00 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

बदलती लाइफस्टाइल आणि धावपळीच्या आयुष्यामुळे अनेक जणांना आपल्या आरोग्याकडे पूर्ण लक्ष देता येत नाही. परिणामी अनेक आरोग्य समस्या तोंड द्यावे लागते. सध्या अनेक आजार आणि आरोग्य समस्या आहेत ज्या दिवसेंदिवस फैलावत आहे. वाढते कोलेस्ट्रॉल हे त्यातीलच एक समस्या आहे.

कोलेस्टेरॉल हा शब्द आजकाल प्रत्येकाच्या ओठावर आहे. वाढणारे कोलेस्टेरॉल हे हृदयविकाराचे प्रमुख कारण आहे. पण तुम्हाला माहित आहे का की तुम्ही घरी बसल्या काही सोप्या पद्धतींनी तुमच्या कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करू शकता. याला तुम्ही रामबाण उपाय देखील म्हणू शकता ज्यात तुम्हाला महागडी औषधे किंवा कठीण आहार योजनेची गरज नाही. फक्त पुढील सवयीचा अवलंब करा आणि आपले कोलेस्ट्रॉल व्यवस्थित ठेवा.

फायबरयुक्त पदार्थांचे सेवन करा

फायबर युक्त आहारामुळे कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. विशेषत: ओट्स, बीन्स, फळे आणि हिरव्या भाज्यांमध्ये असलेले फायबर शरीरातील एलडीएल (खराब कोलेस्टेरॉल) ची पातळी कमी करण्यास मदत करते. तुमच्या दैनंदिन आहारात फायबरचा भाग वाढवा आणि कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी त्याचा परिणाम पहा.

हे देखील वाचा: हनिमून ट्रीप परफेक्ट बनवायचीय? मग भारतातील ‘या’ डेस्टिनेशन्सला नक्की भेट द्या

ग्रीन टी प्या

ग्रीन टीमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि कॅटेचिन असतात, जे बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. दररोज सकाळी किंवा संध्याकाळी एक कप ग्रीन टीचे सेवन केल्याने तुमचे कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते. याशिवाय वजन कमी करण्यातही हे उपयुक्त आहे.

फॅटी आणि जंक फूड टाळा

जर तुम्हाला तुमचे कोलेस्ट्रॉल नियंत्रित करायचे असेल तर तळलेले अन्न, जंक फूड आणि सॅच्युरेटेड फॅटपासून दूर राहा. त्याऐवजी ऑलिव्ह ऑईल, मासे आणि एवोकॅडो यांसारख्या निरोगी चरबीचे सेवन करा. याच्या सेवनाने शरीराला योग्य पोषण मिळेल आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहील.

हे देखील वाचा: ब्लॅकहेड्समुळे त्वचा खराब झाली असेल तर क्षणार्धात सुटका मिळवण्यासाठी घरी करून पहा ‘हे’ सोपे उपाय

रोज व्यायाम करा

दररोज किमान 30 मिनिटे शारीरिक हालचाली केल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते. नियमित व्यायाम, जसे की चालणे, धावणे, योगासने किंवा सायकल चालवणे, हे केवळ कोलेस्ट्रॉल कमी करत नाही तर हृदयाला बळकट करते. यामुळे आपले आरोग्य सुधारते.

तणाव कमी करा

तणाव आणि कोलेस्टेरॉल यांचा खोलवर संबंध आहे. जेव्हा आपण तणावाखाली असतो तेव्हा शरीरात कोलेस्टेरॉल वाढू लागते. ध्यान आणि योगा यासारख्या तणावमुक्त मार्गांचा अवलंब करून तुम्ही मानसिक शांती मिळवू शकता आणि यामुळे कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात राहते.

महत्वाची सूचना: जर तुमच्या शरीरात वाईट कोलेस्ट्रॉल वाढत असेल तर सर्वप्रथम तुम्ही डॉक्टरांकडे जाणे गरजेचे आहे.

Web Title: How to reduce ldl cholesterol

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 26, 2024 | 08:00 PM

Topics:  

  • Bad Cholesterol

ताज्या बातम्या

पुढे वाचा
JNU चा विद्यार्थी बांगलादेशचा परराष्ट्र मंत्री, भारतासाठी निष्ठावान की धोक्याची घंटा? Tarique Rahman पेक्षा ‘याची’ चर्चा

JNU चा विद्यार्थी बांगलादेशचा परराष्ट्र मंत्री, भारतासाठी निष्ठावान की धोक्याची घंटा? Tarique Rahman पेक्षा ‘याची’ चर्चा

Feb 17, 2026 | 08:43 PM
Bigg Boss Marathi 6: विशालने दिली प्रेमाची कबुली? नॉमिनेशन टास्कमध्ये काटा ग्रुपला सांगितल्या भावना, रुचिता लाजून लाल

Bigg Boss Marathi 6: विशालने दिली प्रेमाची कबुली? नॉमिनेशन टास्कमध्ये काटा ग्रुपला सांगितल्या भावना, रुचिता लाजून लाल

Feb 17, 2026 | 08:38 PM
Imran khan Health : ‘योग्य उपचार आणि आदर मिळावा….; इम्रान खानच्या प्रकृतीबद्दल भारताच्या ‘दादा’कडून चिंता व्यक्त 

Imran khan Health : ‘योग्य उपचार आणि आदर मिळावा….; इम्रान खानच्या प्रकृतीबद्दल भारताच्या ‘दादा’कडून चिंता व्यक्त 

Feb 17, 2026 | 08:34 PM
“… अत्यंत कठीण परिस्थितीतून जात आहे”; Ethanol बाबत हर्षवर्धन पाटलांची मोठी मागणी

“… अत्यंत कठीण परिस्थितीतून जात आहे”; Ethanol बाबत हर्षवर्धन पाटलांची मोठी मागणी

Feb 17, 2026 | 08:28 PM
Muhammad Yunus यांचा प्रस्ताव अन् Tariq Rahman यांचा नकार! बांगलादेशात सत्तास्थापनेपूर्वीच संविधान दुरुस्तीवरून मोठा पेच

Muhammad Yunus यांचा प्रस्ताव अन् Tariq Rahman यांचा नकार! बांगलादेशात सत्तास्थापनेपूर्वीच संविधान दुरुस्तीवरून मोठा पेच

Feb 17, 2026 | 08:23 PM
ट्रम्प यांच्या टॅरिफला कॅनडाचे चोख प्रत्युत्तर; ४० देशांसोबत व्यापार युती, अमेरिकेची वाढणार डोकेदुखी?

ट्रम्प यांच्या टॅरिफला कॅनडाचे चोख प्रत्युत्तर; ४० देशांसोबत व्यापार युती, अमेरिकेची वाढणार डोकेदुखी?

Feb 17, 2026 | 08:20 PM
Smoking आणि दीर्घकाळ बसण्याने वाढतो Blood Clots चा धोका; तरुणांमध्ये DVT समस्यांची वाढ

Smoking आणि दीर्घकाळ बसण्याने वाढतो Blood Clots चा धोका; तरुणांमध्ये DVT समस्यांची वाढ

Feb 17, 2026 | 08:19 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Feb 17, 2026 | 07:55 PM
Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Feb 17, 2026 | 07:46 PM
Mumbai : ‘टिपू सुलतान चौक’ प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप

Mumbai : ‘टिपू सुलतान चौक’ प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप

Feb 17, 2026 | 07:39 PM
Suresh Dhas : एक दिवस थांबा, ब्रेन मॅपिंग आणि नार्कोटेस्ट मधून सत्य बाहेर येईल

Suresh Dhas : एक दिवस थांबा, ब्रेन मॅपिंग आणि नार्कोटेस्ट मधून सत्य बाहेर येईल

Feb 17, 2026 | 07:32 PM
Mantralaya Bribe Case :  Narhari Zirwal यांच्या मंत्रालयातील ऑफिसमध्ये ACB ची धाड, लिपिकाला पकडले!

Mantralaya Bribe Case : Narhari Zirwal यांच्या मंत्रालयातील ऑफिसमध्ये ACB ची धाड, लिपिकाला पकडले!

Feb 17, 2026 | 07:21 PM
Ajit Pawar Plane Crash : रुपाली ठोंबरेंचा सरकारला इशारा; पार्थ पवार आणि पुणे महापौरांवरही डागली तोफ!

Ajit Pawar Plane Crash : रुपाली ठोंबरेंचा सरकारला इशारा; पार्थ पवार आणि पुणे महापौरांवरही डागली तोफ!

Feb 17, 2026 | 07:12 PM
Buldhana News : शहरातून काढण्यात आला भव्य मूक मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Buldhana News : शहरातून काढण्यात आला भव्य मूक मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Feb 17, 2026 | 07:07 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.