गटारी स्पेशल! स्टार्टर्सने वाढेल जेवणाची मजा; घरी बनवा मसालेदार आणि कुरकुरीत Prawns Rava Fry
गटारीला आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत, अशात सर्व नॉनव्हेज लव्हर्सना मांसाहाराचे डोहाळे लागले आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. नॉनव्हेज लव्हर्ससाठी गटारी हा दिवस फार स्पेशल असतो. या दिवशी प्रत्येकाच्या घरी नॉनव्हेजचा प्लॅन असतो. नवनवीन पदार्थांची मेजवानी आणि त्यात कुटुंबासह या पदार्थांचा घेतलेला आस्वाद या दिवसाची मजा आणखीन वाढवतो. आज आंहा तुमच्यासाठी गटारीनिमित्त एक खास आणि सर्वांच्या आवडीचा असा पदार्थ घेऊन आलो आहोत ज्याचे नाव आहे प्रॉन्स रवा फ्राय!
सँडविच बनवताना ब्रेडला लावा ‘हा’ हेल्दी पदार्थ, भासणार नाही मेयोनिज किंवा सॉसची गरज
प्रॉन्स रवा फ्राय ही कोकण किनारपट्टीवर खूपच लोकप्रिय असलेली एक पारंपरिक आणि स्वादिष्ट सीफूड डिश आहे. यात ताजी कोळंबी सुगंधी मसाल्यांमध्ये मिसळून, रवा लावून कुरकुरीत तळली जाते. ही डिश जेवणात साईड डिश म्हणून किंवा स्टार्टर म्हणून खाल्ली जाते आणि ती सर्वांनाच खायला फार आवडते. तुमच्या गटारीच्या मेन्यूत तुम्ही या रेसिपीचा समावेश करू शकता आणि मेजवानीची चव आणखीन वाढवू शकता. चला तर मग जाणून घेऊया प्रॉन्स रवा फ्रायची एक सोपी रेसिपी.
साहित्य:
पावसाळ्याची मजा करा द्विगुणित; ऋतू संपायच्या आत घरी बनवून खा कुरकुरीत Corn Cutlet
कृती: