Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रत्येक घासात मिळेल सुखाचा आनंद! दुपारच्या जेवणासाठी काकडी आणि गाजर घालून बनवा चविष्ट दहीभात, नोट करा रेसिपी

आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये दहीभात बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 15, 2026 | 10:19 AM
प्रत्येक घासत मिळेल सुखाचा आनंद! दुपारच्या जेवणासाठी काकडी आणि गाजर घालून बनवा चविष्ट दहीभात, नोट करा रेसिपी

प्रत्येक घासत मिळेल सुखाचा आनंद! दुपारच्या जेवणासाठी काकडी आणि गाजर घालून बनवा चविष्ट दहीभात, नोट करा रेसिपी

Follow Us
Follow Us:

उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये दही आवडीने खाल्ले जाते. दही खाल्ल्यामुळे शरीरात वाढलेली उष्णता कमी होते आणि आरोग्य सुधारते. दह्याच्या सेवनामुळे शरीरात थंडावा कायम टिकून राहतो. दही, ताक इत्यादी पदार्थांमध्ये असलेले प्रोबायोटिक आतड्यांमध्ये चांगले विषाणू तयार करतात. त्यामुळे दुपारच्या जेवणात नियमित वाटीभर दही किंवा ग्लासभर ताक प्यावे. यामुळे खाल्ले अन्नपदार्थ सहज पचन होतात आणि मोठ्या आतड्यांमध्येब अन्नपदार्थ जाऊन पचनाच्या कोणत्याही समस्या उद्भवत नाही. दुपारच्या जेवणात कायमच डाळभात किंवा आमटी भात खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांची खूप जास्त इच्छा होते. अशावेळी १० मिनिटांमध्ये झटपट तुम्ही काकडी गाजर घालून दहीभात बनवू शकता. दहीभात सहज पचन होतो. जास्त वेळ लागत नाही. याशिवाय दहीभात खाल्ल्यामुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते. दुपारच्या जेवणात हलके पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास तुम्ही दहीभात बनवून खाऊ शकता. चला तर जाणून घेऊया दहीभात बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

साधी खिचडी खाऊन कंटाळा आला आहे? मग मसालेदार हरियाली मटर खिचडी नक्की बनवून पहा, नोट करून घ्या रेसिपी

साहित्य:

  • दही
  • भात
  • काजू
  • कढीपत्ता
  • मोहरी
  • हिंग
  • हिरवी मिरची
  • डाळिंब
  • शेंगदाणे
  • काकडी
  • गाजर
  • तूप
Valentine Day ला जोडीदारासाठी बनवा शाही आणि सुगंधी गुलाब रसमलाई, पदार्थ पाहून तोंडाला सुटेल पाणी

कृती:

  • दहीभात बनवण्यासाठी सर्वप्रथम, पॅनमध्ये तूप गरम करून त्यात काजू भाजा. याशिवाय त्यात शेंगदाणे सुद्धा भाजून घ्या.
  • मोठ्या खोलगट भांड्यात भात, दही टाकून व्यवस्थित मिक्स करा. त्यानंतर त्यात थोडस पाणी घालून पुन्हा एकदा मिश्रण मिक्स करा.
  • त्यानंतर त्यात किसून घेतलेली काकडी, गाजर, भाजलेले काजू, शेंगदाणे आणि चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • फोडणीच्या वाटीमध्ये तूप गरम करण्यासाठी ठेवा. गरम तुपात मोहरी, कढीपत्ता, हिरव्या मिरचीचे तुकडे घालून भाजून घ्या.
  • तयार केलेली फोडणी थंड झाल्यानंतर दह्याच्या मिश्रणात ओतून व्यवस्थित मिक्स करा.
  • सगळ्यात शेवटी वरून डाळिंबाचे दाणे आणि कोथिंबीर घालून दहीभात खाण्याची सर्व्ह करा. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला थंडगार दहीभात.

Web Title: Food recipe for lunch add cucumber and carrot to make a tasty dahibhaat note the recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2026 | 10:18 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Homemade Protein Rich Barfi: वजन वाढत नाहीये? मग झपाट्याने वजन वाढवण्यासाठी खा राजगिऱ्याची प्रोटीन बर्फी, मुलं होतील जाडजूड
1

Homemade Protein Rich Barfi: वजन वाढत नाहीये? मग झपाट्याने वजन वाढवण्यासाठी खा राजगिऱ्याची प्रोटीन बर्फी, मुलं होतील जाडजूड

Hair Care: केसगळतीवर गुणकारी उपाय! बायोटिनयुक्त प्रोटीन रिच लाडूचे नियमित सेवन केल्यास केसांची होईल झपाट्याने वाढ
2

Hair Care: केसगळतीवर गुणकारी उपाय! बायोटिनयुक्त प्रोटीन रिच लाडूचे नियमित सेवन केल्यास केसांची होईल झपाट्याने वाढ

Recipe : जेवणात तोंडी लावायला घरी बनवा झणझणीत आणि चटकदार चवीची लसणाची चटणी, रेसिपी नोट करा
3

Recipe : जेवणात तोंडी लावायला घरी बनवा झणझणीत आणि चटकदार चवीची लसणाची चटणी, रेसिपी नोट करा

चिमुकल्यांसाठी बनवा स्पेशल पदार्थ! वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करुन बनवा मसालेदार चटपटीत चिप्स, नोट करुन घ्या रेसिपी
4

चिमुकल्यांसाठी बनवा स्पेशल पदार्थ! वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करुन बनवा मसालेदार चटपटीत चिप्स, नोट करुन घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.