(फोटो सौजन्य: Pinterest)
पावसाळा ऋतू म्हणजे अनेक सिजनल पदार्थांची मेजवानी! या ऋतूत अनेक भाज्या, फळं बाजरात मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येत असतात. सिजनल भाज्या-फळांचे सेवन आपल्या आरोग्यासाठी खूप फायद्याचे असते त्यामुळे यांचे सेवन आवर्जून करावे. मान्सूनमध्ये बाजारात मका मोठ्या प्रमाणात येतो. मका कुणाला खायला आवडत नाही यापासून आपण अनेक पदार्थ बनवू शकतो अशातच आज आम्ही तुमच्यासाठी मक्याची एक नवीन आणि चविष्ट रेसिपी घेऊन आलो आहोत. याचे नाव आहे कॉर्न कटलेट, मक्याचे हे कुरकुरीत कटलेट संध्याकाळच्या नाश्त्यासाठी एक उत्तम पर्याय आहे.
Sunday होईल आणखीनच मजेदार! सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा बटाटा सँडविच, नोट करा रेसिपी
कॉर्न कटलेट ही एक चविष्ट आणि कुरकुरीत स्नॅक डिश आहे, जी मक्याच्या दाण्यांपासून तयार केली जाते. ही रेसिपी खास करून मुलांसाठी किंवा पाहुण्यांच्या स्वागतासाठी आदर्श आहे. बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊसर असलेले हे कटलेट्स सॉस किंवा चटणीसोबत दिले की संध्याकाळच्या चहा सोबत चवदार साथ मिळते. चला जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य:
स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांचा वापर करून बनवा रवाळ कलाकंद, नोट करून स्वादिष्ट गोड पदार्थ
कृती: