Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता अष्टविनायकाचा महिमा गिरगावात अनुभवता येणार! तब्बल 86 गणेश मंडळ ‘अष्टविनायक वारी’ साठी एकवटले

गिरगावातील 86 गणेश मंडळ पहिल्यांदाच 'अष्टविनायक वारी' या खास उपक्रमाअंतर्गत एकत्र आली आहे. यानिमित्ताने भाविकांना आता पहिल्यांदाच गिरगावात अष्टविनायकाचे दर्शन घेता येणार आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Sep 02, 2025 | 02:01 PM
आता अष्टविनायकाचा महिमा गिरगावात अनुभवता येणार

आता अष्टविनायकाचा महिमा गिरगावात अनुभवता येणार

Follow Us
Close
Follow Us:

गणेशोत्सव म्हंटलं की महाराष्ट्रात सगळीकडे जल्लोषाचे आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळते. त्यातही मुंबईतील गणेशोत्सवाची बातच न्यारी. मुंबईतील प्रत्येक शहर गणरायाच्या आगमनाने उजळून जाते. तसेच गणेशोत्सवाच्या निमित्ताने ठिकठिकाणी विविध विषयांवरील देखावे केले जातात, जे पाहण्यासाठी मुंबईकर गर्दी करत असतात.

मुंबईतील गिरगावात सुद्धा मोठ्या उत्सहात आणि आनंदात गणेशोत्सव साजरा केला जातो. खरंतर, गिरगावात नेहमीच मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन होत असते. मुंबईतील पहिला गणेशोत्सव सुद्धा गिरगावातील केशवजी नाईक चाळीत लोकमान्य टिळकांच्या मार्गदर्शनाखील सुरु झाला. यंदा गिरगावातील अनेक मंडळांनी विविध देखावे बनवले आहे.

Ganesh Chaturthi: गणपतीच्या दिवसात घराची शोभा वाढवतील बेडशीट्स, Home Decor साठी अशी करा निवड

‘अष्टविनायक वारी’ या खास उपक्रमात 86 मंडळांचा सहभाग

यंदा गिरगावातील 86 मंडळ ‘अष्टविनायक वारी’ या खास उपक्रमानिम्मित एकत्र आले आहे. यामुळे गिरगावचा गणेशोत्सव पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. तसेच यंदा या शहरातील 8 मंडळांनी अष्टविनायक मंदिरांची प्रतिकृती उभारली आहे. कला दिग्दर्शक सुमित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही मंदिरं उभारण्यात आली आहेत. यामुळे भाविकांना गिरगावातच अष्टविनायकाचे दर्शन घडणार आहे. चला जाणून घेऊयात, कोणत्या मंडळाने अष्टविनायकातील कोणते मंदिरं उभारले आहे.

वाटीभर पनीरपासून १० मिनिटांमध्ये झटपट बनवा रसमलाई मोदक! नोट करून घ्या मोदक बनवण्याची सोपी रेसिपी

  • कुडाळदेशकर निवास सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे श्री गिरिजात्मज गणपती लेण्याद्रीचे मंदिरं उभारण्यात आले आहे.
  • ओव्हलवाडी सार्वजनिक उत्सव समितीने श्री विघ्नेश्वर (ओझर) मंदिर साकारले आहे.
  • भीमराववाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने श्री वरदविनायक (महाड) येथील मंदिर साकारले आहे.
  • धोबीवाडी सार्वजनिक उत्सव मंडळाने श्री बल्लाळेश्वर (पाली) येथील मंदिर उभारले आहे.
  • जितेकरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यावेळी श्री सिद्धिविनायक (सिद्धटेक) मंदिर उभारले आहे.
  • आनंद मित्र मंडळ यांनी श्री महागणपती (रांजणगाव) मंदिराची प्रतिकृती उभारली आहे.
  • साई गणेश मित्र मंडळाने श्री चिंतामणी (थेऊर) मंदिर साकारले आहे.
  • खोताची वाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने श्री मोरेश्वर (मोरगाव) येथील मंदिर उभारले आहे.
 

या अष्टविनायकाच्या वारीनिम्मित मुंबईकरांना अष्टविनायकांचे दर्शन खूप सोप्या पद्धतीने होणार आहे. त्यामुळे जर तुम्ही सुद्धा गिरगावातील गणेशोत्सव पाहण्यासाठी येणार असाल तर मग या मंडळांना नक्की भेट द्या.

Web Title: Girgaon ganeshostav ashtavinayak wari 8 ganesh pandal will recreate replicas of asthavinayak temples

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2025 | 01:55 PM

Topics:  

  • Ganesh Chaturthi 2025
  • Ganesh Festival

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.