Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 23 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फादर्स डे च्या दिवशी वडिलांना द्या खास भेटवस्तू, वडिलांना करा खुश

आईवडिलांनी आपल्यासाठी केलेल्या केलेल्या कष्टाचे आभार अनेक जन्म घेऊनसुद्धा फेडता येणार नाही. त्यामुळे प्रत्येक मुलांनी आपल्या आईवडिलांची काळजी घेतली पाहिजे.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 14, 2024 | 11:19 AM
फादर्स डे च्या दिवशी वडिलांना द्या खास भेटवस्तू, वडिलांना करा खुश
Follow Us
Follow Us:

दरवर्षी जगभरात सगळीकडे १६ जूनला फादर्स डे साजरा केला जातो. या दिवशी वडिलांना खास शुभेच्छा दिल्या जातात. प्रत्येकाच्या आयुष्यात वडिलांचे एक वेगळे स्थान असते. संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी घेऊन आपल्या मुलांचा कष्ट करून संभाळ करण्याऱ्या वडिलांचे आभार मानावे तितके कमीच आहेत. फादर्स डे च्या दिवशी वडिलांचे आभार मानून त्यांना छान छान शुभेच्छा, भेटवस्तू दिल्या जातात. आईवडिलांनी आपल्यासाठी केलेल्या केलेल्या कष्टाचे आभार अनेक जन्म घेऊनसुद्धा फेडता येणार नाही. त्यामुळे प्रत्येक मुलांनी आपल्या आईवडिलांची काळजी घेतली पाहिजे. यंदाचा फादर्स डे आणखीन सुंदर बनवण्यासाठी वडिलांना काही खास भेटवस्तू द्या. ज्यामुळे वडिलांनासुद्धा आनंद होईल. आज आम्ही तुम्हाला वडिलांना देण्यासाठी काही सुंदर भेटवस्तू सांगणार आहोत, ज्या वडिलांना नक्की आवडतील.(फोटो सौजन्य – iStock)

यंदाच्या फादर्स डे ला वडिलांना द्या छान भेटवस्तू:

हॅंडलूमच्या वस्तू:

हॅंडलूमच्या वस्तू दिल्यानंतर वडील नक्कीच खुश होतील. हातमागावर बनवलेल्या डिझायनर बेडशीट, लेयर्स बेडशीट, मॅरीगोल्ड बेडशीट यांसारख्या अनेक प्रकारच्या बेडशीट बाजारात उपलब्ध आहेत. हातामागचा वापर करून अनेक वस्तू बनवल्या जातात. त्यातील तुमच्या वडिलांना जी गोष्ट आवडते ते तुम्ही त्यांना गिफ्ट देऊ शकता. बाजारात जाऊन किंवा ऑनलाइन पद्धतीने तुम्ही हॅंडलूमच्या वस्तू खरेदी करू शकता.

इअरफोन:

तुमच्या वडिलांना जर गाणी ऐकायची आवड असेल तर तुम्ही त्यांना इयरफोन गिफ्ट देऊ शकता. इयरफोन बघून वडिलांना आनंद होईल. प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलांनी दिलेली छोटी वस्तू सुद्धा आवडते. त्यामुळे तुम्ही दिलेले इयरफोन वडिलांना नक्कीच आवडतील.

[read_also content=”जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवसाची सुरुवात कधी आणि कुठे करण्यात आली, जाणून घ्या इतिहास https://www.navarashtra.com/lifestyle/history-of-world-day-against-child-labour-546764.html”]

परफ्यूम:

भेटवस्तू देण्यासाठी परफ्यूम हा एक बेस्ट ऑपशन आहे. बाजारात अनेक प्रकारचे परफ्यूम मिळतात. त्यातील हलक्या वासाचा परफ्यूम तुम्ही वडिलांना गिफ्ट म्हणून देऊ शकता. सध्या बाजारात परफ्यूम किट सुद्धा उपलब्ध झाले आहेत. त्यामध्ये वुडी, माईल्ड, फ्लोरल इत्यादी अनेक सुगंध आहेत.

कस्टमाईज्ड गिफ्ट:

हल्ली सगळीकडे कस्टमाईज्ड गिफ्ट आयटमचा मोठा ट्रेंड आला आहे. चॉकलेट , कप , तुमचा आणि तुमच्या वडिलांच्या फोटोची फ्रेम अशा अनेक गोष्टी कस्टमाईज्ड करून मिळतात. तुम्ही त्यातील एखादी वस्तू वडिलांना गिफ्ट म्हणून देऊ शकता.

वडिलांच्या आवडीचा आईस्क्रिम फ्लेवर

कधी कधी आपल्या वडिलांनी आपल्याबरोबर लहान व्हावं असं वाटतं. बरेचदा आपल्या रोजच्या शेड्युलमध्ये बाबांना वेळ द्यायला जमत नसेल तर आवर्जून या फादर्स डे ला वेळ काढा आणि बास्किन रॉबिन्सचे खास फ्लेवर या फादर्स डे साठी बाजारात आले आहेत, तुमच्या वडिलांच्या आवडीनुसार नक्की खायला जा.

खास कुरता द्या गिफ्ट 

तुमच्या वडिलांसाठी एखादा शर्ट वा खास कुरता तुम्हाला गिफ्ट करण्याची इच्छा असेल तर असा चांगल्या टेक्स्चरचा सौंध कलेक्शनमधील कुंज कुरता तुम्ही खरेदी करून आपल्या वडिलांना सरप्राईज देऊ शकता. कोणत्याही कार्यक्रमासाठी हा कुरता नक्कीच खास ठरेल.

वडिलांच्या तब्बेतीची खास काळजी 

बरेचदा तुमची काळजी घेताना आई-वडील स्वतःची काळजी घ्यायला विसरतात. त्यामुळे या Father’s Day च्या दिवशी वडिलांसाठी काहीतरी खास प्लॅन करा आणि एखाद्या छानशा ठिकाणी त्यांना आरामासाठी पाठवा. यासाठी बरेच पर्याय उपलब्ध आहेत. छानशी विश्रांती घेण्यासाठी तुम्ही त्यांना आत्मनन वेलनेस सेंटरमध्येही पाठवू शकता.

Web Title: Give gifts to dad on fathers day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2024 | 03:08 PM

Topics:  

  • Fathers Day

संबंधित बातम्या

BSNL Recharge Offer: सरकारी कंपनीची खास ऑफर; ‘या’ प्लॅनवर मिळणार फ्री बोनस डेटा… जाणून घ्या किंमत
1

BSNL Recharge Offer: सरकारी कंपनीची खास ऑफर; ‘या’ प्लॅनवर मिळणार फ्री बोनस डेटा… जाणून घ्या किंमत

Father’s Day 2026: वडिलांसाठी Google ची खास भेट, फादर्स डे निमित्त शेअर केलं अनोखं Doodle
2

Father’s Day 2026: वडिलांसाठी Google ची खास भेट, फादर्स डे निमित्त शेअर केलं अनोखं Doodle

Father’s Day 2026: फादर्स डे निमित्त लाडक्या वडिलांना द्या मराठमोळ्या प्रेमळ शुभेच्छा, मेसेज वाचून वडिलांना होईल आनंद
3

Father’s Day 2026: फादर्स डे निमित्त लाडक्या वडिलांना द्या मराठमोळ्या प्रेमळ शुभेच्छा, मेसेज वाचून वडिलांना होईल आनंद

Father’s Day Gift: शर्ट किंवा चॉकलेट नाही… यंदा तुमच्या बाबांना द्या हे बेस्ट गॅझेट्स, दिवस बनेल अधिक संस्मरणीय
4

Father’s Day Gift: शर्ट किंवा चॉकलेट नाही… यंदा तुमच्या बाबांना द्या हे बेस्ट गॅझेट्स, दिवस बनेल अधिक संस्मरणीय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.