Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Father’s Day Gift: शर्ट किंवा चॉकलेट नाही… यंदा तुमच्या बाबांना द्या हे बेस्ट गॅझेट्स, दिवस बनेल अधिक संस्मरणीय

Father’s Day 2026: यंदाच्या फादर्स डे ला बाबांना काय गिफ्ट द्यावं, याचा तुम्ही देखील विचार करताय का? दरवर्षी शर्ट आणि चॉकलेट गिफ्ट देऊन कंटाळा आला का? यंदा तुम्ही गॅझेट गिफ्ट करू शकता. अशाच काही बेस्ट टेक गॅझेट्सबद्दल आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 20, 2026 | 08:32 AM
Father’s Day Gift: शर्ट किंवा चॉकलेट नाही... यंदा तुमच्या बाबांना द्या हे बेस्ट गॅझेट्स, दिवस बनेल अधिक संस्मरणीय

Father’s Day Gift: शर्ट किंवा चॉकलेट नाही... यंदा तुमच्या बाबांना द्या हे बेस्ट गॅझेट्स, दिवस बनेल अधिक संस्मरणीय

Follow Us
Follow Us:
  • प्रोजेक्टर, स्मार्टवॉच, पॉवर बँक आणि ब्लूटूथ स्पीकरसारखी गॅझेट्स Father’s Day साठी उपयुक्त गिफ्ट पर्याय ठरू शकतात.
  • U&i एन्ट्री स्टार 139 नेकबँड आणि लाइन लान्सर 19 प्रो स्मार्टवॉचसारखी डिव्हाईसेस दैनंदिन वापरासाठी फायदेशीर आहेत.
  • डिजिटल फोटो फ्रेमसारखे गॅझेट टेक्नॉलॉजीसोबत भावनिक आठवणी जपण्याची संधीही देते.
21 जून रोजी म्हणजेच उद्या फादर्स डे साजरा केला जाणार आहे. हा दिवस आणखी खास व्हावा यासाठी प्रत्येकजण आपल्या बाबांना काही ना काही स्पेशल गिफ्ट देण्याचा विचार करत असतात. दरवेळी चॉकलेट, शर्ट किंवा बॅग देण्यापेक्षा यंदा तुमच्या बाबांना काही स्पेशल गिफ्ट द्या. एखादे टेक गॅजेट, जे बाबांच्या दैनंदिन आयुष्यात उपयोगी पडेल. अशाच काही गॅजेट्सबद्दल आता जाणून घेऊया.

Tech Tips: कोण करतंय तुमच्या Wi-Fi चा वापर? या स्टेप्स फॉलो करा अन् 5 मिनिटांत शोधा अनोळखी डिव्हाईस

एक्सइलेक्ट्रॉन आयप्रोजेक्टर 1 प्लस

चित्रपट, क्रिकेट मॅच किंवा फॅमिली सेलिब्रेशन मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी एक्सइलेक्ट्रॉन आयप्रोजेक्टर 1 प्लस बेस्ट गिफ्ट ठरू शकतो. नेटिव्ह 1080P फुल एचडी रिजॉल्यूशन, अँड्रॉईड 12 आणि वायफाय 6 सपोर्ट वाला हा प्रोजेक्टर घराला मिनी थिएटरमध्ये बदलू शकते. या डिव्हाईसची किंमत 14,990 रुपये आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

U&i एन्ट्री स्टार 139 नेकबँड

तुमच्या बाबांना सतत कॉलवर बोलायला आवडत असेल किंवा त्यांना गाणी ऐकण्याची आवड असेल तर तुम्ही त्यांना एक चांगला नेकबँड गिफ्ट करू शकता. हलके वजन, दीर्घकाळ प्लेबॅक आणि नॉइस रिडक्शन टेक्नोलॉजीमुळे हे डिव्हाईस रोजच्या जीवनात खूप फायदेशीर ठरते. या डिव्हाईसची किंमत 399 रुपये आहे.

जस्ट कोर्सेका स्कायव्होल्ट पॉवर बँक JST524

जर तुमचे बाबा सतत प्रवास करत असतील किंवा त्यांना सतत स्मार्टफोन आणि इतर डिव्हाईसची गरज असेल तर तुम्ही त्यांना 20000mAh क्षमता असलेले पॉवर बँक गिफ्ट करू शकता. या डिव्हाईसची किंमत 3,599 रुपये आहे.

जस्ट कोर्सेका सुशी ब्लिस 30 वॅट ब्लूटूथ स्पीकर

जर तुमच्या बाबांना गाणी ऐकण्याची, पॉडकास्ट ऐकण्याची किंवा कुटुंबासोबत वेळ घालवायला आवडत असेल तर तुम्ही जस्ट कोर्सेका सुशी ब्लिस 30 वॅट ब्लूटूथ स्पीकरचा विचार करू शकता. 30W साउंड आउटपुटसह हे डिव्हाईस घर आणि आऊटडोअर दोन्ही ठिकाणी दमदार साऊंड अनुभव ऑफर करतो. याच्या पोर्टेबल डिझाईनमुळे हे डिव्हाईस घराची शोभा वाढवते. या डिव्हाईसची किंमत 2,499 रुपये आहे.

Father’s Day 2026: फादर्स डे सेलिब्रेशन होणार खास; Google Gemini ने बनवा क्रिएटिव्ह फोटो, हे आहेत प्रॉम्प्ट्स

लाइन लान्सर 19 प्रो स्मार्टवॉच

जर तुमच्या बाबांना आरोग्यावर आणि फिटनेसवर लक्ष द्यायला आवडत असेल तर तुम्ही त्यांना एक स्मार्टवाच गिफ्ट करू शकता. यामध्ये ब्लूटूथ कॉलिंग, हेल्थ मॉनिटरिंग आणि एक्टिविटी ट्रैकिंग सारखे फीचर्स देण्यात आले आहे. या डिव्हाईसची किंमत 1,299 रुपये आहे.

एक्सइलेक्ट्रॉन 8-इंच आयपीएस एलईडी डिजिटल फोटो फ्रेम

जर तुम्हाला टेक्नॉलॉजीसोबत एक भावनिक टच जोडायचा असेल तर डिजिटल फोटो फ्रेम देखील एक चांगला पर्याय ठरू शकतो. यामध्ये तुम्ही कुटुंबातील फोटो आणि व्हिडिओ पाहू शकता. HD डिस्प्ले आणि ऑटो-रोटेट फीचरमुळे हे डिव्हाईस आणखी खास बनते. या डिव्हाईसची किंमत 3,315 रुपये आहे.

Web Title: Here is the list of best tech gadgets for your dad on the occasion of fathers day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2026 | 08:32 AM

Topics:  

  • Fathers Day
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Itel A300C Launch: वारंवार चार्जिंगची कटकट संपणार? 12GB पर्यंत RAM, Android 16 Go अन्…; 6000mAh बॅटरीसह itel A300C बाजारात
1

Itel A300C Launch: वारंवार चार्जिंगची कटकट संपणार? 12GB पर्यंत RAM, Android 16 Go अन्…; 6000mAh बॅटरीसह itel A300C बाजारात

ViewSonic’s चा प्रो एव्ही क्षेत्रात दमदार विस्तार; ‘इन्फोकॉम इंडिया २०२६’मध्ये अत्याधुनिक सोल्यूशन्सचे प्रदर्शन
2

ViewSonic’s चा प्रो एव्ही क्षेत्रात दमदार विस्तार; ‘इन्फोकॉम इंडिया २०२६’मध्ये अत्याधुनिक सोल्यूशन्सचे प्रदर्शन

Airtelचा धमाका! ₹999 च्या फॅमिली पोस्टपेड प्लॅनमध्ये आयक्लाउड+सह मिळणार ॲपल टीव्ही आणि ॲपल आर्केडचाही लाभ, जाणून घ्या
3

Airtelचा धमाका! ₹999 च्या फॅमिली पोस्टपेड प्लॅनमध्ये आयक्लाउड+सह मिळणार ॲपल टीव्ही आणि ॲपल आर्केडचाही लाभ, जाणून घ्या

स्मार्टफोन मार्केट हादरलं! तगड्या फीचर्ससह झाली Ai+ Nova 2 Power 5G ची एंंट्री, किंमत पाहून तुम्हीही व्हाल आनंदी
4

स्मार्टफोन मार्केट हादरलं! तगड्या फीचर्ससह झाली Ai+ Nova 2 Power 5G ची एंंट्री, किंमत पाहून तुम्हीही व्हाल आनंदी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.