Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BSNL Recharge Offer: सरकारी कंपनीची खास ऑफर; ‘या’ प्लॅनवर मिळणार फ्री बोनस डेटा… जाणून घ्या किंमत

BSNL Fathers Day Offer: बीएसएनएल सतत त्यांच्या यूजर्ससाठी नवीन रिचार्ज प्लॅन्स आणि रिचार्ज प्लॅन ऑफर्स घेऊन येत असतो. या ऑफर्समध्ये यूजर्सना रिचार्ज प्लॅन्सच्या खरेदीवर जास्तीचे फायदे ऑफर केले जातात. अशीच एक ऑफर कंपनी पुन्हा एकदा घेऊन आली आहे, ज्यामध्ये यूजर्सना जास्तीचा डेटा ऑफर केला जाणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 22, 2026 | 10:07 AM
BSNL ने लाँच केला नवा सॅटेलाईट फोन; खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला घ्यावी लागणार परवानगी

BSNL ने लाँच केला नवा सॅटेलाईट फोन; खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला घ्यावी लागणार परवानगी

Follow Us
Follow Us:
  • BSNL ची ही खास ऑफर 21 जून ते 30 जूनपर्यंतच वैध आहे.
  • 997 रुपयांच्या प्लॅनवर ग्राहकांना 5GB बोनस डेटा मिळणार आहे.
  • 1999 रुपयांच्या प्लॅनवर कंपनी 10GB अतिरिक्त डेटा देत आहे.
BSNL Updates: भारतातील सरकारी टेलीकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने फादर्स डे 2026 निमित्त त्यांच्या करोडो यूजर्ससाठी एका खास ऑफरची घोषणा केली आहे. कंपनीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट शेअर करत या नव्या ऑफरची घोषणा केली आहे. या ऑफरअंतर्गत दिर्घकाळ व्हॅलिडीटी ऑफर करणाऱ्या रिचार्ज प्लॅनच्या खरेदीवर कंपनी जास्तीचा बोनस डेटा मोफत देणार आहे. पण ही ऑफर मर्यादित काळासाठी उपलब्ध आहे. त्यामुळे या ऑफरचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला घाई करावी लागणार आहे. जे यूजर्स दिर्घकाळ व्हॅलिडीटी ऑफर करणाऱ्या रिचार्ज प्लॅनची खरेदी करतात, अशा ग्राहकांसाठी ही ऑफर फायद्याची ठरणार आहे.

Smartphone Price Dropped: iPhone खरेदीची हीच योग्य वेळ! Amazon वर मिळतंय जबरदस्त डिस्काऊंट, नवी किंमत पाहून थक्क व्हाल

फादर्स डे निमित्त कंपनीची खास ऑफर

बीएसएनएलने त्यांच्या या खास कँपेनला #RechargeForPapa ( रिचार्ज फॉर पापा) असं नाव दिलं आहे. कंपनीचं असं म्हणणं आहे की, यूजर्स त्यांच्या बाबांसाठी किंवा घरातील सदस्यांसाठी रिचार्ज करून या खास ऑफरचा फायदा घेऊ शकतात. पण तुम्हाला या ऑफरचा फायदा घेण्यासाठी घाई करावी लागणार आहे. कारण ही ऑफर 21 जून ते 30 जून याच कालावधीत उपलब्ध असणार आहे. कोणत्या रिचार्ज प्लॅन्सवर कंपनीची ही खास ऑफर उपलब्ध आहे, याबाबत जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)

From your first word to life’s biggest milestones, Dad has always been there. This Father’s Day, stay connected with extra data from BSNL and make every moment count. Recharge smart via #BReX
👉 https://t.co/41wNbHpQ5c#BSNLIndia #StayConnected #BSNLServices #SmartIndia… pic.twitter.com/j9E8HwmmhH
— BSNL India (@BSNLCorporate) June 20, 2026

बीएसएनएलचा 997 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

बीएसएनएल कंपनी त्यांच्या 997 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये ग्राहकांना 150 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर करत आहे. यासोबतच या प्लॅनमध्ये यूजर्सना अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, रोज 2GB डेटा आणि रोज 100 एसएमएसची सुविधा देखील मिळणार आहे. इतकंच नाही तर हा प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना फादर्स डे निमित्त सुरु करण्यात आलेल्या खास ऑफरचा फायदा घेण्याची संधी मिळणार आहे. 997 रुपयांचा रिचार्ज प्लॅन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना जास्तीचा 5GB बोनस डेटा देखील मिळणार आहे. विशेष म्हणजेच जास्तीचा डेटा मिळवण्यासाठी यूजर्सना कोणताही एक्स्ट्रा चार्ज द्यावा लागणार नाही.

बीएसएनएलचा 1999 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

997 रुपयांच्या रिचार्ज प्लॅन व्यतिरिक्त कंपनी 1999 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये देखील ग्राहकांना जास्तीचा डेटा ऑफर करत आहे. 1999 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये यूजर्सना 330 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाते. तसेच या प्लॅनमध्ये रोज 1.5GB डेटा आणि रोज 100 एसएमएसची सुविधा देखील मिळणार आहे. तर फादर्स डे निमित्त सुरु असलेल्या ऑफरअंतर्गत या प्लॅनमध्ये ग्राहकांना एक्स्ट्रा 10GB बोनस डेटा मिळणार आहे.

रस्त्यावरच गुन्हेगारांची ओळख पटणार! पोलिसांसाठी ‘अभिज्ञान’ फिंगरप्रिंट अ‍ॅप लाँच, काही सेकंदांतच मिळणार संशयितांची माहिती

ऑफर मर्यादित काळासाठी उपलब्ध

कंपनीने स्पष्टपणे सांगितलं आहे की, ही प्रमोशनल ऑफर केवळ 21 जून ते 30 जून या कालावधीत उपलब्ध असणार आहे. त्यामुळे या कालावधीत 997 रुपये आणि 1999 रुपयांचा रिचार्ज प्लॅन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना एक्स्ट्रा बोनस डेटा मिळणार आहे.

Web Title: Bsnl introduced special offer on the occasion of fathers day users will get extra data

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2026 | 10:07 AM

Topics:  

  • bsnl
  • BSNL plan
  • Fathers Day
  • recharge plans

संबंधित बातम्या

Jio Recharge Plan: 3 नव्या रिचार्ज प्लॅन्ससह जिओचा धमाका! वर्षभराच्या व्हॅलिडीटीसह मिळणार जबरदस्त फायदे, जाणून घ्या किंमत
1

Jio Recharge Plan: 3 नव्या रिचार्ज प्लॅन्ससह जिओचा धमाका! वर्षभराच्या व्हॅलिडीटीसह मिळणार जबरदस्त फायदे, जाणून घ्या किंमत

Vi Recharge Plan: काय सांगता! आता यूजर्सच्या हिशोबाने सेट होणार इंटरनेट डेटा लिमिट; कंपनीने लाँच केले दोन नवे प्लॅन्स
2

Vi Recharge Plan: काय सांगता! आता यूजर्सच्या हिशोबाने सेट होणार इंटरनेट डेटा लिमिट; कंपनीने लाँच केले दोन नवे प्लॅन्स

BSNL Recharge Plan: सरकारी कंपनीचा नवा प्लॅन! 1 महिन्याची व्हॅलिडिटी अन् डेटा-कॉलिंगसह मिळणार भरपूर फायदे, किंमत केवळ इतकी
3

BSNL Recharge Plan: सरकारी कंपनीचा नवा प्लॅन! 1 महिन्याची व्हॅलिडिटी अन् डेटा-कॉलिंगसह मिळणार भरपूर फायदे, किंमत केवळ इतकी

Jio Recharge Plan: टेलिकॉम कंपनीने सादर केले दोन नवे ओटीटी OTT Pass! फ्री सब्सक्रिप्शन आणि डेटासह मिळणार 5G अपग्रेड
4

Jio Recharge Plan: टेलिकॉम कंपनीने सादर केले दोन नवे ओटीटी OTT Pass! फ्री सब्सक्रिप्शन आणि डेटासह मिळणार 5G अपग्रेड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.