Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुमचेही केस झाडूसारखे कोरडे झाले आहेत का? हे 6 संकेत सांगतात… केसांत जास्त झालंय ब्लीचचं प्रमाण

Haircare Tips : ब्लिचिंगचा अतिवापर केसांचे आरोग्य खराब करत असतो. रोजच्या जीवनातील काही संकेतांवरुन तुम्ही केसांचे आरोग्य कसे आहे ते ओळखू शकता. केसांची योग्य काळजी कशी घ्यावी ते जाणून घेऊया.

  • By नुपूर भगत
Updated On: May 17, 2026 | 11:54 AM
तुमचेही केस झाडूसारखे कोरडे झाले आहेत का? हे 6 संकेत सांगतात... केसांत जास्त झालंय ब्लीचचं प्रमाण

तुमचेही केस झाडूसारखे कोरडे झाले आहेत का? हे 6 संकेत सांगतात... केसांत जास्त झालंय ब्लीचचं प्रमाण

Follow Us
Close
Follow Us:
  • वारंवार ब्लीचिंग केल्याने केस कोरडे, निर्जीव आणि कमकुवत होऊ शकतात.
  • केस गळणे, चमक कमी होणे आणि हेअर स्टाईल टिकून न राहणे ही नुकसानाची प्रमुख लक्षणं आहेत.
  • योग्य कंडिशनिंग आणि केसांची काळजी घेतल्यास ब्लीचमुळे होणारे नुकसान कमी करता येऊ शकते.
आपल्या साैंदर्यात केसांची मोठी जबाबदारी असते. केस दाट, चमकदार असले की ते काही क्षणातच लोकांचे लक्ष वेधून घेतात. अनेकदा केसांना सुंदर बनवण्यासाठी किंवा पांढरे केस लपवण्यासाठी आपण ब्लीचिंगचा पर्याय निवडतो. पण तुम्हाला माहिती आहे का? यात रासायनिक घटकांचा वापर असल्याने ही पद्धत आपल्या केसांचे आरोग्य खराब करत असते. वारंवार केसांवर होणारा ब्लीचचा वापर केसांना कोरडे बनवत असतो. यामुळे केसांची नीट वाढ होत नाही आणि ते निर्जीव दिसू लागतात. चला केसांची काळजी कशी घ्यावी आणि केसांवरील ब्लिंचिंगचा अतिवापर कसा ओळखावा ते जाणून घेऊया.

स्ट्रोक रुग्णांसाठी राज्य सरकारचं मोठं पाऊल; गावातच मिळणार अत्याधुनिक उपचार

कोरड्या केसांची वाढ

जर तुमचे केस आधी साॅफ्ट आणि चमकदार असतील आणि अचानक जर ते कोरडे होऊ लागले असतील तर त्याचे मूळ कारण हे ब्लिचिंग असू शकते. केसांना लावलेला रासायनिक कलर फक्त त्यांना रंगच देत नाही तर केसांच्या बाहेरील संरक्षण थराला देखील नुकसान पोहचवत असते. या थराला क्यूटिकल्स असे म्हणतात जे केसांना ओलसर, चमकदार आणि मुलायम ठेवत असते.

केस गळायला लागतात

केसांचे गळणे एक सामान्य गोष्ट आहे पण आपली केसं जर मोठ्या प्रमाणात गळू लागली असतील तर तुम्ही सावधगिरी बाळगणे महत्त्वाचे ठरते. तुम्ही केसांवर ब्लिचिंगचा वापर जर असाच सुरु ठेवला तर केसांचे आरोग्य आणखी खराब होऊ शकते.

केसांना पोषक घटक न मिळणे

हा तो टप्पा आहे जेव्हा केसांचे नुकसान झालेले असते. यापर्यंत ब्लीच केसांच्या कॉर्टेक्सपर्यंत पोहोचलेले असते ज्यामुळे केसांना ताकद आणि आकार देणारे प्रथिनेसारखे पोषक घटक विरघळू लागतात. यामुळे केसांची लवचिकता कमी होते आणि ते लगद्यासारखे दिसू लागतात.

चमक नाहीशी होणे

ब्लीचचा वापर अधिक प्रमाणात केल्याने केसांची चमक हळूहळू कमी होऊ लागते. यामुळे केसांच्या बाह्य आवरणाला म्हणजेच क्युटिकल्सला नुकसान होते ज्यामुळे ते रखरखीत होऊ लागतात. ब्लिचिंगचा वापर केसांचा मुलायमपणा कमी करत असतो.

स्टाईलिंगचा परिणाम न होणे

जर तुम्ही केसांवर स्टाईल करण्याचा प्रयत्न करत असाल आणि ५ मिनिटांहून जास्त वेळ हेअरस्टाईल तुमच्या केसांवर टिकूण राहत नसेल तर हे केसांच्या डॅमेजचे लक्षण असू शकते. केस खराब झाल्याने केसांवर कोणतीही स्टाईल फार काळ टिकून राहत नाही.

रंग टिकत नाही

ब्लिचिंगचा अतिवापर केल्याने केसांवर हेअर कलर केसांवर जास्त काळ टिकून राहत नाही. ब्लिचिंगच्या वापराने क्यूटिकल्स पोकळ होतात ज्यामुळे दोन ते तीन वेळा केस धुतल्याने केसांवरचा सर्व रंग फिका होऊन जातो.

Blood Pressure Control : कोणत्याही औषधाशिवाय हाय ब्लड प्रेशरला करता येईल कंट्रोल, रोजच्या जीवनात न चुकता करा ‘हे’ काम

ब्लिच केलेल्या केसांची काळजी कशी घ्यावी?

  • ब्लिचिंगनंतर केस कोरडे होऊ नयेत यासाठी केसांवर डीप कंडिशनिंगचा वापर करा. ब्लिच केलेल्या केसांसाठी कंडिशनरचा वापर अनिवार्य आहे.
  • केसांवर जर हिट टूल्सचा वापर करत असाल तर चांगल्या प्रतीचा हीट प्रोटेक्टंट स्प्रे वापरा.
  • घरातून बाहेर पडण्याआधी केसांना हलकं हेअर सनस्क्रिन लावा.
  • केसांमधील गुंता सोडवायचा असेल तर त्यांना जोरात फणीने ओढू नका तर त्यावर लिव्ह-इन कंडिशनरचा वापर करा.

Web Title: Hair bleaching side effects signs of overuse and hair care tips lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2026 | 11:35 AM

Topics:  

  • hair care
  • hair care tips
  • lifestyle news

संबंधित बातम्या

स्ट्रोक रुग्णांसाठी राज्य सरकारचं मोठं पाऊल; गावातच मिळणार अत्याधुनिक उपचार
1

स्ट्रोक रुग्णांसाठी राज्य सरकारचं मोठं पाऊल; गावातच मिळणार अत्याधुनिक उपचार

Curry Leaves: वेटलॉस ते ब्लड शुगर कंट्रोल; कढीपत्ता आरोग्यासाठी वरदान, वाचा अद्भुत फायदे
2

Curry Leaves: वेटलॉस ते ब्लड शुगर कंट्रोल; कढीपत्ता आरोग्यासाठी वरदान, वाचा अद्भुत फायदे

Blood Pressure Control : कोणत्याही औषधाशिवाय हाय ब्लड प्रेशरला करता येईल कंट्रोल, रोजच्या जीवनात न चुकता करा ‘हे’ काम
3

Blood Pressure Control : कोणत्याही औषधाशिवाय हाय ब्लड प्रेशरला करता येईल कंट्रोल, रोजच्या जीवनात न चुकता करा ‘हे’ काम

Health Tips: 60 दिवस साखर न खाल्ल्यास शरीरात होतात ‘हे’ मोठे बदल?
4

Health Tips: 60 दिवस साखर न खाल्ल्यास शरीरात होतात ‘हे’ मोठे बदल?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.