Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

टाळूवरील कोंड्यामुळे सतत खाज येते? मग ‘हा’ घरगुती उपाय ठरेल प्रभावी, केस होतील मुळांपासून स्वच्छ

टाळूवर वाढलेला कोंडा कमी करण्यासाठी बाजारातील महागडे प्रॉडक्ट वापरण्याऐवजी घरगुती पदार्थांचा वापर करावा. यामुळे टाळूवरील घाण स्वच्छ होते आणि इन्फेक्शनचा धोका कमी होऊन जातो.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 03, 2025 | 09:44 AM
टाळूवरील कोंड्यामुळे सतत खाज येते? मग 'हा' घरगुती उपाय ठरेल प्रभावी

टाळूवरील कोंड्यामुळे सतत खाज येते? मग 'हा' घरगुती उपाय ठरेल प्रभावी

Follow Us
Close
Follow Us:

वातावरणातील बदल, सतत केमिकलयुक्त शँम्पूचा अतिवापर केल्यामुळे केसांच्या समस्या वाढू लागतात. केसांमध्ये कोंडा झाल्यानंतर केस सतत गळतात. हल्ली महिलांसह पुरुषांच्या केसांमध्ये मोठ्या प्रमाणावर कोंडा होतो. केसांमध्ये वाढलेल्या कोंड्यामुळे सतत खाज येते, ज्यामुळे काहीवेळ टाळूवर जखम होण्याची शक्यता असते. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पाऊस पडल्यानंतर केस ओले होऊन जातात. ज्यामुळे केसांमध्ये कोंडा होतो.टाळूवर कोंडा चिटकून राहिल्यामुळे केस मोठ्या प्रमाणावर गळू लागतात. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये केस भिजल्यानंतर व्यवस्थित कोरडे उकरून घ्यावे. अनेकांना केस गरम पाण्याने धुवण्याची सवय असते. पण असे केल्यामुळे केसांमधील आवश्यक घटक नष्ट होतात. यासोबतच केस अतिशय कोरडे आणि निस्तेज होतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला केसांमध्ये वाढलेला कोंडा कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत. हे उपाय केल्यामुळे टाळूवर वाढलेला कोंडा कमी होतो आणि केसांचे नुकसान होत नाही.(फोटो सौजन्य – istock)

वय वाढलं तरी चिंता नको! पन्नाशीतील महिलांनी अंगीकाराव्यात ‘या’ ५ सवयी

टाळूवर वाढलेल्या कोंड्यामुळे बऱ्याचदा केस अतिशय चिकट आणि तेलकट होऊन जातात. तेलकट झालेल्या केसांची व्यवस्थित हेअर स्टाईल सुद्धा करता येत नाही. अशावेळी टाळूवर वाढलेला कोंडा घालवण्यासाठी अ‍ॅपल सायडर व्हिनेगरचा वापर करावा. आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा अ‍ॅपल सायडर व्हिनेगर केसांवर लावावे. यामुळे कोंडा कमी होईल आणि केस चमकदार दिसू लागतील. अ‍ॅपल सायडर व्हिनेगरचा वापर करताना सर्वप्रथम, स्प्रे बॉटलमध्ये पाणी घेऊन त्यात अ‍ॅपल सायडर व्हिनेगर टाकून व्यवस्थित मिक्स करा. त्यानंतर तयार केलेले मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या. केस धुवण्याच्या काहीवेळ आधी तयार केलेले मिश्रण केसांवर लावून ठेवा. त्यानंतर पाण्याने केस स्वच्छ धुवून घ्या.

इतर घरगुती उपाय:

केसांमध्ये कोंडा झाल्यानंतर केस मोठ्या प्रमाणावर गळतात.त्यामुळे घरच्या घरी तुम्ही दही आणि लिंबाचा हेअरमास्क तयार करून केसांवर लावू शकता. यासाठी वाटीमध्ये दही घेऊन त्यात लिंबाचा रस टाकून मिक्स करा. तयार केलेले मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या. केसांच्या मुळांपासून ते अगदी टोकांपर्यंत सगळीकडे हेअरमास्क लावून काहीवेळ तसेच ठेवा. नंतर पाण्याने केस स्वच्छ धुवून घ्या. आठवड्यातून एकदा हेअरमास्क केसांना लावल्यामुळे केसांची चमक कायम टिकून राहते आणि केस सुंदर दिसतात.

पिंपल्समुळे त्वचा निस्तेज झाली आहे? ‘या’ कारणांमुळे चेहऱ्यावर येतात सतत पिंपल्स, जाणून घ्या सविस्तर

बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस:

लिंबाच्या रसात असलेले गुणधर्म टाळूवर वाढलेले इन्फेक्शन कमी करतात. याशिवाय केस स्वच्छ करण्यासाठी लिंबाच्या रसाचा वापर करावा. वाटीमध्ये लिंबाचा रस आणि बेकिंग सोडा एकत्र मिक्स करून घ्या. तयार केलेले मिश्रण केसांवर लावून काहीवेळ तसेच ठेवा. यामुळे केसांची चमक वाढेल. त्यानंतर शॅम्पूने केस स्वच्छ धुवून घ्या.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Hair care tips is itchy scalp due to dandruff then this home remedy will be effective

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2025 | 09:44 AM

Topics:  

  • dandruff issue
  • hair care tips
  • home remedies

संबंधित बातम्या

केस अतिशय कोरडे झाले आहेत? मग केस धुवताना लावा ‘हा’ पदार्थ, दीर्घकाळ राहतील मऊ आणि मुलायम
1

केस अतिशय कोरडे झाले आहेत? मग केस धुवताना लावा ‘हा’ पदार्थ, दीर्घकाळ राहतील मऊ आणि मुलायम

उष्णतेमुळे चेहऱ्यावर पिंपल्स आले आहेत? मग ‘या’ पद्धतीने त्वचेवर लावा चंदन, त्वचा होईल मुलायम आणि सॉफ्ट
2

उष्णतेमुळे चेहऱ्यावर पिंपल्स आले आहेत? मग ‘या’ पद्धतीने त्वचेवर लावा चंदन, त्वचा होईल मुलायम आणि सॉफ्ट

चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या, डाग कमी करण्यासाठी ‘या’ फळांच्या सालींचा करा वापर, भाग्यश्रीने दिलेल्या टिप्स ठरतील प्रभावी
3

चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या, डाग कमी करण्यासाठी ‘या’ फळांच्या सालींचा करा वापर, भाग्यश्रीने दिलेल्या टिप्स ठरतील प्रभावी

डोळ्यांना विकतचे हानिकारक Kajal आणून लावण्यापेक्षा दिव्यातील वातींचा वापर करून पारंपरिक पद्धतीने घरीच बनवा काजळ
4

डोळ्यांना विकतचे हानिकारक Kajal आणून लावण्यापेक्षा दिव्यातील वातींचा वापर करून पारंपरिक पद्धतीने घरीच बनवा काजळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.