Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hair Spa खरंच केसांसाठी फायदेशीर की फक्त पैशांची उधळण; जाणून घ्या

Hair Spa Benefits: हेअर स्पा केल्याने खरंच केस गळणे थांबतात किंवा निरोगी होतात का,जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 06, 2026 | 07:43 PM
photo - yandex

photo - yandex

Follow Us
Follow Us:
  • हेअर स्पा म्हणजे काय?
  • हेअर स्पाचे फायदे
  • केस गळतीवर कितपत प्रभावी?
निरोगी, मजबूत आणि चमकदार केस मिळवण्यासाठी अनेकजण नियमितपणे हेअर स्पा करून घेतात. धूळ, प्रदूषण, रासायनिक उत्पादनांचा वापर आणि बदलती जीवनशैली यांचा केसांवर परिणाम होत असल्याने हेअर स्पाची लोकप्रियता वाढत आहे. मात्र, हेअर स्पा केल्याने केस गळती पूर्णपणे थांबते का, फ्रिझी केस कायमचे सरळ होतात का किंवा हा उपचार इतर केमिकल ट्रीटमेंटपेक्षा अधिक फायदेशीर आहे का, असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात असतात. हेअर स्पा खरंच केसांसाठी फायदेशीर आहे का, जाणून घेऊयात.

Analogue Paneer: तुम्हीही खात नाही ना बनावट पनीर? कसे तयार होते; आरोग्यासाठी किती धोकादायक

हेअर स्पा म्हणजे काय?

हेअर स्पा ही केस आणि टाळूची निगा राखण्यासाठी केली जाणारी उपचार प्रक्रिया आहे. यामध्ये केसांची स्वच्छता, टाळूला मसाज, पोषण देणारा हेअर मास्क आणि मॉइश्चरायझिंग उपचारांचा समावेश असतो. या प्रक्रियेमुळे टाळू स्वच्छ राहण्यास मदत होते आणि केसांना आवश्यक पोषण मिळते.

हेअर स्पाचे फायदे

हेअर स्पामुळे कोरडे आणि निस्तेज केस मऊ व चमकदार दिसू शकतात. टाळूला मसाज मिळाल्याने रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते. तसेच केसांमधील कोरडेपणा कमी होतो. नियमित निगा राखल्यास केस अधिक व्यवस्थित आणि निरोगी दिसू शकतात.

केस गळतीवर कितपत प्रभावी?

तज्ज्ञांच्या मते, हेअर स्पा हा केस गळतीवर थेट उपचार नाही. टाळू स्वच्छ ठेवणे आणि केसांना पोषण देणे यामुळे केसांचे आरोग्य सुधारण्यास मदत होऊ शकते. मात्र, हार्मोन्समधील बदल, पोषणाची कमतरता, ताणतणाव किंवा वैद्यकीय कारणांमुळे केस गळत असतील, तर केवळ हेअर स्पावर अवलंबून राहणे योग्य ठरणार नाही. अशा परिस्थितीत डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे, जेणेकरुन केस गळण्यामागचे योग्य कारण समजू शकते.

केराटिन आणि हेअर बोटॉक्सपेक्षा कसा वेगळा?

हेअर स्पा हा मुख्यतः केसांना पोषण आणि मॉइश्चराइज्ड करणारा उपचार आहे. याउलट केराटिन किंवा हेअर बोटॉक्ससारख्या उपचारांमध्ये केसांना हेल्दी बनवण्यासाठी तात्पुरता रासायनिक प्रक्रियेचा वापर केला जातो. त्यामुळे नैसर्गिक केसांची निगा राखण्यासाठी अनेकजण हेअर स्पाला प्राधान्य देतात.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Choco Lava Cake: नो ओव्हन नो टेन्शन! घरच्या घरी बनवा चोको लावा केक! वाचा सोपी रेसिपी

Web Title: Hair spa benefits hair fall treatment keratin vs hair botox

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2026 | 07:43 PM

Topics:  

  • hair care
  • hair care tips
  • Healthy Hair

संबंधित बातम्या

Beauty Tips: केस सतत गळतात? मग मजबूत आणि घनदाट केसांच्या वाढीसाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, महिनाभरात दिसेल बदल
1

Beauty Tips: केस सतत गळतात? मग मजबूत आणि घनदाट केसांच्या वाढीसाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, महिनाभरात दिसेल बदल

Hair Care: मेथी दाणे की अंडं? कोणता DIY हेअर मास्क केसांना बनवतो अधिक चमकदार
2

Hair Care: मेथी दाणे की अंडं? कोणता DIY हेअर मास्क केसांना बनवतो अधिक चमकदार

तरुण वयात केस पांढरे झाले आहेत? ‘या’ पद्धतीने केसांवर लावा आयुर्वेदिक हिरव्या पानांचा रस, मुळांपासून होतील काळेभोर सुंदर केस
3

तरुण वयात केस पांढरे झाले आहेत? ‘या’ पद्धतीने केसांवर लावा आयुर्वेदिक हिरव्या पानांचा रस, मुळांपासून होतील काळेभोर सुंदर केस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.