Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 10 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Egg Recipe : तुम्ही कधी अंडा तवा फ्राय खाल्ला आहे का? नसेल तर ही आगळीवेगळी झणझणीत रेसिपी कुटुंबाला नक्की खाऊ घाला

Egg Tawa Fry Recipe : अंड्यापासून अनेक चविष्ट पदार्थ तयार केले जातात. अशातच आज आम्ही तुमच्यासाठी अंडा तवा फ्रायची चविष्ट रेसिपी शेअर करत आहोत. मसालेदार आणि खमंग भाजून बनवलेली ही डिश चवीला फार छान लागते.

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 01, 2025 | 09:40 AM
Egg Recipe : तुम्ही कधी अंडा तवा फ्राय खाल्ला आहे का? नसेल तर ही आगळीवेगळी झणझणीत रेसिपी कुटुंबाला नक्की खाऊ घाला

Egg Recipe : तुम्ही कधी अंडा तवा फ्राय खाल्ला आहे का? नसेल तर ही आगळीवेगळी झणझणीत रेसिपी कुटुंबाला नक्की खाऊ घाला

Follow Us
Follow Us:
  • मागील काही काळापासून अंडा तवा फ्राय रेसिपी फार ट्रेंडमध्ये आहे
  • अंड्याची ही रेसिपी चवीला झणझणीत लागते
  • तुम्ही फार कमी वेळेत झटपट ही रेसिपी तयार करू शकता
अंड्याच्या पदार्थांमध्ये विविधता असते आणि प्रत्येकाची चव वेगळीच असते. त्यातला एक अतिशय लोकप्रिय आणि झटपट तयार होणारा पदार्थ म्हणजे अंडा तवा मसाला. हा पदार्थ रस्त्यावरच्या ढाब्यांवर आणि हॉटेलमध्येही सहज मिळतो. उकडलेली अंडी मसालेदार ग्रेव्हीत तव्यावर शिजवून तयार केली जातात. लालसर मसाला, कांदा-टोमॅटोची जाडसर ग्रेव्ही आणि त्यावर शिजलेली अंडी यामुळे या डिशची चव लज्जतदार लागते. हा पदार्थ खासकरून रात्रीच्या जेवणात किंवा दुपारच्या जेवणात चपाती, पराठा किंवा पावाबरोबर खायला अतिशय योग्य आहे. जर तुम्हाला मसालेदार आणि सुगंधी पदार्थ आवडत असतील, तर अंडा तवा मसाला तुमच्यासाठी परफेक्ट पर्याय आहे. चला तर पाहूया या चविष्ट रेसिपीसाठी लागणारे साहित्य आणि कृती.

बिर्याणी लव्हर्स असाल तर कर्नाटकची फेमस ‘चिकन डोने बिर्याणी’ ट्राय करायलाही हवी! रेसिपी जाणून घ्या

साहित्य:

  • उकडलेली अंडी – 4 ते 5
  • कांदा – 2 मध्यम आकाराचे (बारीक चिरलेले)
  • टोमॅटो – 2 (बारीक चिरलेले)
  • आलं-लसूण पेस्ट – 1 टेबलस्पून
  • लाल तिखट – 1 टीस्पून
  • हळद – ¼ टीस्पून
  • धने-जिरे पावडर – 1 टीस्पून
  • गरम मसाला – ½ टीस्पून
  • कसुरी मेथी – ½ टीस्पून
  • मीठ – चवीनुसार
  • तेल – 2 टेबलस्पून
  • कोथिंबीर – सजावटीसाठी
  • पाणी – ½ कप (गरजेनुसार)
Weekend Special : सुगंधित अन् मसालेदार… अवघ्या 30 मिनिटांतच बनवा मंगलोरीयन स्टाईल ‘चिकन घी रोस्ट’

कृती:

  • यासाठी सर्वप्रथम अंडी उकडून घ्या, त्यांची सालं काढून दोन भागात कापा आणि बाजूला ठेवा.
  • एक मोठा तवा घ्या आणि त्यात तेल टाका. तेल गरम झाल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा घालून सोनेरी होईपर्यंत परता.
  • आता त्यात आलं-लसूण पेस्ट घालून 1 मिनिट परता. नंतर टोमॅटो घालून तो मऊ होईपर्यंत शिजवा.
  • हळद, लाल तिखट, धने-जिरे पावडर, मीठ आणि गरम मसाला घालून चांगले परता. मसाला छान तेल सोडू लागेपर्यंत शिजवा.
  • आता उकडलेली अंडी त्या मसाल्यात घाला आणि हलक्या हाताने मिक्स करा. आवश्यक असल्यास थोडे पाणी घालून ग्रेव्ही तयार करा.
  • कमी आचेवर 5-7 मिनिटे झाकण ठेवून शिजवा, म्हणजे अंड्याला मसाल्याची चव नीट लागेल.
  • शेवटी वरून कसुरी मेथी आणि बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरा. गरमागरम अंडा तवा मसाला चपाती, पराठा किंवा पावाबरोबर सर्व्ह करा.
  • मसाला आणखी चविष्ट बनवायचा असेल तर थोडा बटर किंवा क्रीम घालू शकता.
  • हवं असल्यास हिरवी मिरची आणि लिंबाचा रसही घालून मसालेदार स्वाद वाढवू शकता.

Web Title: Have you ever try anda tawa fry know the recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2025 | 09:40 AM

Topics:  

  • egg recipe
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

Recipe : पार्टी स्नॅक्ससाठी घरी बनवा टेस्टी ‘मिनी पिझ्झा’, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल रेसिपी
1

Recipe : पार्टी स्नॅक्ससाठी घरी बनवा टेस्टी ‘मिनी पिझ्झा’, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल रेसिपी

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनासाठी घरच्या घरी बनवा तिरंगी ढोकळा; चव आणि लूक दोन्ही भन्नाट
2

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनासाठी घरच्या घरी बनवा तिरंगी ढोकळा; चव आणि लूक दोन्ही भन्नाट

भाजी काय बनवावं ते सुचत नाहीये? मग घरी बनवा झणझणीत राजस्थानी ‘डुमरी तडका चटणी’, एकदा खाल तर पदार्थाचे फॅन व्हाल
3

भाजी काय बनवावं ते सुचत नाहीये? मग घरी बनवा झणझणीत राजस्थानी ‘डुमरी तडका चटणी’, एकदा खाल तर पदार्थाचे फॅन व्हाल

Recipe : नेहमीची बोरिंग भाजी टाळा, यंदा घरी बनवा रेस्टाॅरंट स्टाईल ‘भेंडी दो प्याजा’, झटपट आहे रेसिपी
4

Recipe : नेहमीची बोरिंग भाजी टाळा, यंदा घरी बनवा रेस्टाॅरंट स्टाईल ‘भेंडी दो प्याजा’, झटपट आहे रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.