(फोटो सौजन्य: Youtube)
विदर्भ हा महाराष्ट्राचा तो भाग आहे जिथे मसालेदार आणि तिखट पदार्थांची चव वेगळीच असते. विदर्भातील जेवणात लाल तेलात तरंगणारे रस्से, खमंग मसाले आणि सुगंधी फोडणी हे खास वैशिष्ट्य असते. त्याचपैकी एक प्रसिद्ध आणि पारंपरिक पदार्थ म्हणजे पाटवडी रस्सा. आज आपण याचीच रेसिपी जाणून घेणार आहोत.
हा पदार्थ बेसनाच्या पाटवडी आणि मसालेदार रस्स्याचं अप्रतिम मिश्रण आहे. पाटवडी म्हणजे बेसनाचं पीठ वेगवेगळ्या मसाल्यांनी चविष्ट करून वाफवून तयार केलेले चौकोनी तुकडे. हे तुकडे नंतर लालसर रस्स्यात घातले की तयार होते “विदर्भ स्टाईल पाटवडी रस्सा”. हा तिखट, खमंग पदार्थभाताबरोबर किंवा भाकरीसोबत एकदम लज्जतदार लागतो. हा पदार्थ खासकरून नागपूर, अमरावती, अकोला भागात लोकप्रिय आहे. चला तर मग विदर्भाच्या या झणझणीत पदार्थाला घरी बनवण्यासाठी कोणकोणत्या पदार्थाची आवश्यकता लागते ते जाणून घेऊया.
पाटवडीसाठी:
रस्स्यासाठी:
पार्टी स्नॅक्ससाठी घरी बनवा हॉटेल स्टाईल मसाला पापड; कुरकुरीत मसालेदार चव जी सर्वांना करेल खुश






