Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recipe : घरच्या घरी बनवा ‘गार्लिक चीज पिझ्झा’; प्रत्येक घासात मिळेल आनंद

Garlic Cheese Pizza : पिझ्झा हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचाच आवडता पदार्थ आहे. त्यात गार्लिक आणि चीजचा जबरदस्त संगम असेल तर त्याची चव आणखी खुलते. घरच्या घरी कमी साहित्यामध्ये तयार होणारा गार्लिक चीज पिझ्झा हा संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी किंवा खास प्रसंगांसाठी उत्तम पर्याय आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 19, 2026 | 04:31 PM
Recipe : घरच्या घरी बनवा 'गार्लिक चीज पिझ्झा'; प्रत्येक घासात मिळेल आनंद

Recipe : घरच्या घरी बनवा 'गार्लिक चीज पिझ्झा'; प्रत्येक घासात मिळेल आनंद

Follow Us
Follow Us:
  • गार्लिक आणि चीजचे परफेक्ट कॉम्बिनेशन पिझ्झाला खास चव आणि सुगंध देते.
  • घरच्या घरी उपलब्ध साहित्य वापरून हा पिझ्झा सहज तयार करता येतो.
  • पार्टी, स्नॅक्स किंवा विकेंड स्पेशल मेनूसाठी हा पदार्थ उत्तम पर्याय ठरतो.
आजकाल पिझ्झा हा केवळ फास्ट फूड राहिलेला नाही, तर अनेकांच्या आवडीचा आणि आनंदाच्या क्षणी खाल्ला जाणारा खास पदार्थ बनला आहे. बाजारात विविध प्रकारचे पिझ्झा उपलब्ध असले तरी घरच्या घरी बनवलेल्या पिझ्झाची चव आणि समाधान वेगळेच असते. विशेषतः गार्लिक चीज पिझ्झा हा लसूणाचा सुगंध आणि वितळलेल्या चीजच्या अप्रतिम चवीमुळे सर्वांचाच आवडता ठरतो.

Recipe : हेल्दी आणि टेस्टी, घरी बनवा प्रोटीनने भरपूर चिकन सॅलड, चवीसोबत पोषणही मिळेल भरपूर

लसूण हा केवळ चव वाढवणारा घटक नसून त्यामध्ये अनेक पोषक गुणधर्मही असतात. चीजमुळे पिझ्झाला क्रीमी टेक्स्चर मिळते, तर गार्लिक बटर त्याला खास चव देते. त्यामुळे हा पिझ्झा मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतो. घरच्या घरी बनवल्यामुळे आपल्या पिझ्झा आपल्याला हवा तसा आणि यावर आुपल्या आवडीनुसार टॉपिंग्सही वापरता येतात. चला गार्लिक पिझ्झा बनवण्याची रेसिपी जाणून घेऊया.

साहित्य

  • 1 तयार पिझ्झा बेस
  • 1 कप मोझरेला चीज (किसलेले)
  • 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या (बारीक चिरलेल्या)
  • 2 चमचे बटर
  • 1 चमचा ऑलिव्ह ऑइल
  • 1 चमचा मिक्स हर्ब्स
  • 1/2 चमचा चिली फ्लेक्स
  • चवीनुसार मीठ
  • 1 चमचा कोथिंबीर किंवा पार्सली (बारीक चिरलेली)
विकेंड करायचाय खास? मग घरी बनवा मसालेदार आणि चमचमीत ‘अंडा बिर्याणी’, रेसिपी आहे फार सोपी

कृती

  • एका पॅनमध्ये बटर गरम करून त्यात चिरलेला लसूण घाला. लसूण हलका सोनेरी होईपर्यंत परता.
  • त्यानंतर त्यात ऑलिव्ह ऑइल, मिक्स हर्ब्स आणि थोडे मीठ घालून गार्लिक बटर तयार करा.
  • पिझ्झा बेसवर हे गार्लिक बटर समान पसरवा. त्यावर भरपूर मोझरेला चीज टाका. आवडीनुसार थोडे चिली फ्लेक्स आणि हर्ब्स भुरभुरा.
  • ओव्हन 180 अंश सेल्सिअसवर प्रीहिट करा आणि पिझ्झा 10 ते 12 मिनिटे बेक करा. चीज पूर्णपणे वितळून वरचा भाग हलका सोनेरी झाल्यावर पिझ्झा बाहेर काढा.
  • वरून कोथिंबीर किंवा पार्सली टाकून गरमागरम सर्व्ह करा.
  • अधिक चवदार बनवण्यासाठी चीजसोबत चेडर किंवा प्रोसेस्ड चीजचाही वापर करू शकता. तसेच गार्लिक बटरमध्ये थोडेसे ओरिगॅनो घातल्यास चव आणखी वाढते.
 

 

Web Title: Have you ever try garlic pizza at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2026 | 04:30 PM

Topics:  

  • easy food recipes
  • food recipe
  • marathi recipe

संबंधित बातम्या

Breakfast Recipe: डाएटप्रेमींसाठी भन्नाट रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत पालक ओट्स टिक्की, नोट करा रेसिपी
1

Breakfast Recipe: डाएटप्रेमींसाठी भन्नाट रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत पालक ओट्स टिक्की, नोट करा रेसिपी

Recipe : सीफूड लव्हर्ससाठी खास, घरी बनवा मसालेदार कोळंबी भात, रात्रीच्या जेवणासाठी खास रेसिपी
2

Recipe : सीफूड लव्हर्ससाठी खास, घरी बनवा मसालेदार कोळंबी भात, रात्रीच्या जेवणासाठी खास रेसिपी

Recipe : शिरा जाल विसरुन… अशाप्रकारे बनवा मूगाच्या डाळीची क्रिमी खीर, तोंडात टाकताच विरघळेल
3

Recipe : शिरा जाल विसरुन… अशाप्रकारे बनवा मूगाच्या डाळीची क्रिमी खीर, तोंडात टाकताच विरघळेल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.