Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Breakfast Recipe: डाएटप्रेमींसाठी भन्नाट रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत पालक ओट्स टिक्की, नोट करा रेसिपी

Breakfast Recipe: वाढलेले वजन कमी करण्यासाठी सकाळच्या नाश्त्यात तुम्ही पालक ओट्स टिक्की बनवून खाऊ शकता. हा अतिशय हेल्दी आणि डाएटप्रेमींसाठी उत्तम पर्याय आहे. ओट्स आणि पालकमध्ये खूप जास्त प्रमाणात फायबर असते. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 22, 2026 | 10:24 AM
डाएटप्रेमींसाठी भन्नाट रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत पालक ओट्स टिक्की, नोट करा रेसिपी

डाएटप्रेमींसाठी भन्नाट रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत पालक ओट्स टिक्की, नोट करा रेसिपी

Follow Us
Follow Us:

Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यात प्रत्येकाला काहींना काही हेल्दी टेस्टी पदार्थ खाण्यास हवे असतात. कायमच कांदापोहे, उपमा, शिरा खाऊन कंटाळा आल्यानंतर नवनवीन पदार्थ खाण्याची खूप जास्त इच्छा होते. अनेक लोक वजन वाढेल या भीतीने सकाळचा नाश्ता करणे टाळतात. पण सकाळच्या वेळी उपाशी राहिल्यामुळे वजन कमी होण्याऐवजी थकवा अशक्तपणा वाढून आरोग्य बिघडू शकते. त्यामुळे पोटभर नाश्ता करणे फार आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये पालक ओट्स टिक्की बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. सकाळच्या नाश्त्यात कायमच ओट्स खाल्ले जातात. दूध किंवा दह्यात भिजवलेले ओट्स खाऊन कंटाळा आल्यानंतर या पद्धतीने ओट्स पालक टिक्की बनवून खाऊ शकता. यामुळे पोट सुद्धा भरलेले राहील आणि शरीराला आवश्यक पोषण मिळेल. पालकमध्ये भरपूर प्रमाणात लोह असते तर ओट्समध्ये प्रोटीन, फायबर आणि जीवनसत्त्वांचा खजिना असतो. त्यामुळे नाश्त्यासह इतर वेळी सुद्धा ओट्सपासून बनवलेली प्रोटीन टिक्की तुम्ही खाऊ शकता. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

Why Does Eating Sweets Make To Sleep : गोड खल्याने लगेचं झोप का येते ? काय काहे कारण , जाणुन घ्या …

साहित्य:

  • पालक
  • ओट्स
  • पनीर
  • मखाणे
  • हिरवे वाटाणे
  • दही
  • हिरवी मिरची
  • मीठ
  • तेल
  • काळीमिरी पावडर
  • जिऱ्याची पावडर
  • चाट मसाला
  • बेसन
  • आलं
Recipe : सीफूड लव्हर्ससाठी खास, घरी बनवा मसालेदार कोळंबी भात, रात्रीच्या जेवणासाठी खास रेसिपी

कृती:

  • पालक ओट्स टिक्की बनवण्यासाठी सर्वप्रथम, गरम पाण्यात पालक, हिरवे मटार, आलं घालून उकळवून घ्या.
  • शिजवून घेतलेल्या भाज्या थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक पेस्ट बनवा. तर मोठ्या वाटीमध्ये दही घेऊन त्यात बारीक करून घेतलेले ओट्स घालून मऊ होण्यासाठी ठेवा.
  • त्यानंतर पाण्यात मखाणा घालून ५ मिनिटं पाण्यात ठेवा आणि त्यानंतर हाताने गाळून घ्या. तयार केलेली पेस्ट वाटीमध्ये काढून
  • त्यात किसून घेतलेले पनीर, बेसन, भिजवलेले मखाणा, काळीमिरी पावडर, चवीनुसार मीठ, जिऱ्याची पेस्ट घालून मिक्स करा.
  • तयार केलेल्या मिश्रणाचे छोटे छोटे टिक्की बनवून घ्या आणि तव्यावरील गरम तेलात टिक्की दोन्ही बाजूने कुरकुरीत होईपर्यंत भाजा.
  • तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली कुरकुरीत पालक ओट्स टिक्की. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो.

Web Title: Breakfast recipe how to make spinach oats tikki at home simple food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2026 | 10:24 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Recipe : सीफूड लव्हर्ससाठी खास, घरी बनवा मसालेदार कोळंबी भात, रात्रीच्या जेवणासाठी खास रेसिपी
1

Recipe : सीफूड लव्हर्ससाठी खास, घरी बनवा मसालेदार कोळंबी भात, रात्रीच्या जेवणासाठी खास रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.