
कुरकुरीत, चटाकेदार 'मॅगी भेळ' तुम्ही खाल्ली आहे का? संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा आणि कुटुंबाला खाऊ घाला
Recipe : थंडीत गोडाचा नवा ट्रेंड! हलवा सोडा, यंदाच्या हिवाळ्यात घरी बनवा ‘गाजराचे गुलाबजाम’
मॅगी भेळ बनवताना फारशी तयारी लागत नाही आणि कमी वेळेत ही रेसिपी तयार होते. यात आपण कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर, चटण्या आणि थोडा चाट मसाला वापरतो, त्यामुळे चव अगदी स्ट्रीट फूडसारखी लागते. शिवाय, ही रेसिपी तुम्ही तुमच्या आवडीनुसार बदलू शकता. लहान मुलांना नूडल्स आवडतात आणि मोठ्यांना भेळ, त्यामुळे ही रेसिपी घरातील सगळ्यांना आवडणारी ठरते. कमी खर्चात, कमी वेळेत आणि भन्नाट चवीची अशी ही मॅगी भेळ एकदा नक्की ट्राय करून पाहा.
साहित्य:
कृती: