• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Know How To Make Farah Khan Special Chicken Roast Recipe In Marathi

Chicken Roast Recipe : फराह खान स्टाईल चिकन रोस्ट रेसिपी, विकेंडसाठीचा परफेक्ट पर्याय

Chicken Recipe : फराह खानची चिकन रोस्ट रेसिपी सध्या सोशल मीडियावर खूप जास्त ट्रेंड होत आहे. विकेंड स्पेशल घरी चिकनचा बेत असेल तर ही रेसिपी जरूर ट्राय करून पहा.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 14, 2025 | 09:45 AM
Chicken Roast Recipe : फराह खान स्टाईल चिकन रोस्ट रेसिपी, विकेंडसाठीचा परफेक्ट पर्याय

(फोटो सौजन्य – Pinterest)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • विकेंड स्पेशल अनेकांच्या घरी चिकन तयार केला जातो
  • फराह खानची चिकन रोस्ट रेसिपी इंटरनेटवर फार ट्रेंड होत आहे
  • ही फार सोपी आणि कमी साहित्यात तयार होते
आजकाल सेलिब्रिटी शेफ्स आणि सेलिब्रिटींच्या खास रेसिपीज लोकांमध्ये खूप लोकप्रिय होत आहेत. बॉलिवूडची प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि दिग्दर्शिका फराह खान हिला स्वयंपाकाचीही खास आवड आहे. तिच्या व्हिडिओंमधून ती अनेक सोप्या पण चवदार रेसिपीज शेअर करत असते. फराह खान स्पेशल चिकन रोस्ट ही अशीच एक झटपट, मसालेदार आणि रसाळ रेसिपी आहे, जी घरच्या घरी अगदी रेस्टॉरंटसारखी चव देते. कमी साहित्य, सोपी पद्धत आणि अप्रतिम टेस्ट यामुळे ही रेसिपी पार्टी, संडे स्पेशल किंवा डिनरसाठी एकदम परफेक्ट ठरते.

सकाळच्या नाश्त्याला बनवा खमंग आणि खुसखुशीत दुधीभोपळ्याचा चिला; रेसिपी नोट करा

या रेसिपीची खास गोष्ट म्हणजे यात फार साहित्यांचा वापर केला जात नाही. निवडक साहित्यातूनच याला एक स्वादिष्ट चव मिळते. मागील काही काळापासून अनेकांनी ही रेसिपी आपल्या घरी बनवून पाहिली आहे अशात तुम्ही अजून ही रेसिपी बनवली नसेल तर आजच घरी ही रेसिपी ट्राय करून पहा. चला तर मग जाणून घेऊया फराह खान स्टाइल चिकन रोस्ट कसा बनवायचा. नोट करून घ्या यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य 

  • १ संपूर्ण चिकन
  • ३ मोठे चमचे ऑलिव्ह तेल
  • २ चमचे चिली फ्लेक्स
  • १ चमचा काळी मिरी पावडर
  • २ ते ३ मोठे चमचे मस्टर्ड सॉस
  • १ चमचा मीठ
  • २ मोठे चमचे लिंबाचा रस
  • १ ग्लास पाणी
Recipe : थंडीत गोडाचा नवा ट्रेंड! हलवा सोडा, यंदाच्या हिवाळ्यात घरी बनवा ‘गाजराचे गुलाबजाम’

कृती 

  • यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात ऑलिव तेल, चिली फ्लेक्स, काळी मिरी पावडर, मस्टर्ड सॉस, मीठ आणि लिंबाचा रस एकत्र करून चांगले मिसळा.
  •  हे मिश्रण संपूर्ण चिकनला आतून आणि बाहेरून चांगले चोळून घ्या.
  • आता एका जाड बुडाच्या भांड्यात मॅरीनेट केलेले चिकन ठेवा आणि त्यात १ ग्लास पाणी घाला.
  • सुरुवातीला ३० मिनिटे मंद आचेवर चिकनला शिजवत ठेवा.
  •  ३० मिनिटांनंतर चिकन पलटा आणि पाणी आटेपर्यंत किंवा चिकन पूर्णपणे शिजून सोनेरी होईपर्यंत शिजवा.
  • हे चिकन तुम्ही ओव्हनमध्ये रोस्ट करू शकता किंवा गॅसवर झाकण ठेवूनही शिजवू शकता.

Web Title: Know how to make farah khan special chicken roast recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 14, 2025 | 09:45 AM

Topics:  

  • easy food recipes
  • Farah Khan
  • marathi recipe

संबंधित बातम्या

धावपळीच्या जगात काही चवदार आणि झटपट तयार होणारं शोधताय? मग घरी बनवा बेकरी स्टाईल ‘एग टार्ट’
1

धावपळीच्या जगात काही चवदार आणि झटपट तयार होणारं शोधताय? मग घरी बनवा बेकरी स्टाईल ‘एग टार्ट’

हिरव्यागार मटारपासून संध्याकाळच्या नाश्त्यासाठी बनवा चमचमीत टिक्की, हिवाळ्यात करा ताज्या मटारचा बेत
2

हिरव्यागार मटारपासून संध्याकाळच्या नाश्त्यासाठी बनवा चमचमीत टिक्की, हिवाळ्यात करा ताज्या मटारचा बेत

हिरव्यागार पेरूंपासून झटपट बनवा चमचमीत पेरूची चटणी, लहान मुलांसह मोठेसुद्धा आवडीने खातील पदार्थ
3

हिरव्यागार पेरूंपासून झटपट बनवा चमचमीत पेरूची चटणी, लहान मुलांसह मोठेसुद्धा आवडीने खातील पदार्थ

बोरिंग पोहे सोडा, यंदा नाश्त्याला बनवा विदर्भ स्टाईल झणझणीत ‘तर्री पोहे’, सकाळचा नाश्ता होईल रंगतदार
4

बोरिंग पोहे सोडा, यंदा नाश्त्याला बनवा विदर्भ स्टाईल झणझणीत ‘तर्री पोहे’, सकाळचा नाश्ता होईल रंगतदार

ताज्या बातम्या

पुढे वाचा
PCMC Municipal Election : मतदानाच्या दिवशीच माजी महापौराच्या पतीवर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

PCMC Municipal Election : मतदानाच्या दिवशीच माजी महापौराच्या पतीवर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

Jan 16, 2026 | 12:30 AM
US Middle East Strategy : जगाच्या नकाशातून इराणचं नाव मिटणार? ट्रम्पचा ‘तो’ एक डाव अन् इराणचा खेळ खल्लास, काय आहे मास्टर प्लॅन?

US Middle East Strategy : जगाच्या नकाशातून इराणचं नाव मिटणार? ट्रम्पचा ‘तो’ एक डाव अन् इराणचा खेळ खल्लास, काय आहे मास्टर प्लॅन?

Jan 15, 2026 | 11:23 PM
Sindhudurg News: सिंधुदुर्ग आरोग्य यंत्रणेत खळबळ! गर्भवती समजून उपचार मात्र पोटात निघाला ट्यूमर

Sindhudurg News: सिंधुदुर्ग आरोग्य यंत्रणेत खळबळ! गर्भवती समजून उपचार मात्र पोटात निघाला ट्यूमर

Jan 15, 2026 | 09:53 PM
Amaravati News : विद्यार्थ्यांना मोबाइलपासून दूर ठेवणे गरजेचे… भविष्यासाठी नीता मुंधडा यांचे आवाहन

Amaravati News : विद्यार्थ्यांना मोबाइलपासून दूर ठेवणे गरजेचे… भविष्यासाठी नीता मुंधडा यांचे आवाहन

Jan 15, 2026 | 09:49 PM
TVS iQube ची हवा टाइट! Bajaj ने लाँच केली ‘ही’ नवीन इलेक्ट्रिक स्कूटर, किंमत 1 लाखांपेक्षा कमी

TVS iQube ची हवा टाइट! Bajaj ने लाँच केली ‘ही’ नवीन इलेक्ट्रिक स्कूटर, किंमत 1 लाखांपेक्षा कमी

Jan 15, 2026 | 09:36 PM
Kolhapur Election Exit Polls: कोल्हापुरात भाजपच बॉस? एक्झिट पोलने उडवली सर्वांची झोप

Kolhapur Election Exit Polls: कोल्हापुरात भाजपच बॉस? एक्झिट पोलने उडवली सर्वांची झोप

Jan 15, 2026 | 09:35 PM
PUNE NEWS : पुण्यातील दोघा भावांचे ‘लाठी-काठी’ पारंपरिक खेळात यश! नोंदवला खास वर्ल्ड रेकॉर्ड 

PUNE NEWS : पुण्यातील दोघा भावांचे ‘लाठी-काठी’ पारंपरिक खेळात यश! नोंदवला खास वर्ल्ड रेकॉर्ड 

Jan 15, 2026 | 09:26 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sangli Corporation Elections : शिवसेनेचे उमेदवार सागर वनखंडे यांना घरात घुसून झाली होती मारहाण

Sangli Corporation Elections : शिवसेनेचे उमेदवार सागर वनखंडे यांना घरात घुसून झाली होती मारहाण

Jan 15, 2026 | 07:48 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये मतदानासाठी बनावट आधार आणि मतदान कार्ड, दोन जण ताब्यात

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये मतदानासाठी बनावट आधार आणि मतदान कार्ड, दोन जण ताब्यात

Jan 15, 2026 | 07:38 PM
Sangli Election : काही ठिकाणी मशीन बंद पडण्याच्या घटना मतदारांची तारांबळ, वेळ वाढवून देण्याची मागणी

Sangli Election : काही ठिकाणी मशीन बंद पडण्याच्या घटना मतदारांची तारांबळ, वेळ वाढवून देण्याची मागणी

Jan 15, 2026 | 07:33 PM
Thane Election :  निवडणूक यंत्रणेवर सत्ताधाऱ्यांचा दबाव; जितेंद्र आव्हाडांचा महायुतीला टोला

Thane Election : निवडणूक यंत्रणेवर सत्ताधाऱ्यांचा दबाव; जितेंद्र आव्हाडांचा महायुतीला टोला

Jan 15, 2026 | 03:01 PM
Maharashtra Election : “निवडून येणाऱ्या नगरसेवकांकडून चांगलं काम करून घेणे ही माझी जबाबदारी”- संजय शिरसाट

Maharashtra Election : “निवडून येणाऱ्या नगरसेवकांकडून चांगलं काम करून घेणे ही माझी जबाबदारी”- संजय शिरसाट

Jan 15, 2026 | 02:25 PM
PCMC Election : पिंपरी चिंचवडमधील मतदान केंद्रावर गोंधळ, आरओच्या गाडीसमोर बसले उमेदवारांचे पती

PCMC Election : पिंपरी चिंचवडमधील मतदान केंद्रावर गोंधळ, आरओच्या गाडीसमोर बसले उमेदवारांचे पती

Jan 15, 2026 | 01:18 PM
वैजापूर पोलिसांची कारवाई, आठ वाहनधारकांना ठोठावला आठ हजार रुपयांचा दंड! ‘फटाके’ वाजविणाऱ्या बुलेटस्वारांना पकडले

वैजापूर पोलिसांची कारवाई, आठ वाहनधारकांना ठोठावला आठ हजार रुपयांचा दंड! ‘फटाके’ वाजविणाऱ्या बुलेटस्वारांना पकडले

Jan 15, 2026 | 01:16 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.