Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Summer Special : आंब्यांचा सीजन संपायच्या आत घरी बनवा ‘मँगो रसमलाई’, याची चव कुटुंबातील सर्वांनाच करेल खुश

Mango Rasmalai Recipe : रसमलाई ही स्वीट डिश तर तुम्ही अनेकदा खाल्ली असेल पण तुम्ही कधी आंबा रसमलाई खाल्ली आहे का? खास प्रसंगी तयार करण्यासाठी ही एक परफेक्ट डिश आहे. चला याची रेसिपी जाणून घेऊया.

  • By नुपूर भगत
Updated On: May 31, 2026 | 09:59 AM
Summer Special : आंब्यांचा सीजन संपायच्या आत घरी बनवा 'मँगो रसमलाई', याची चव कुटुंबातील सर्वांनाच करेल खुश

Summer Special : आंब्यांचा सीजन संपायच्या आत घरी बनवा 'मँगो रसमलाई', याची चव कुटुंबातील सर्वांनाच करेल खुश

Follow Us
Close
Follow Us:
  • समलाई हा भारतीय मिष्टान्नाचा लोकप्रिय प्रकार आहे.
  • रसमलाई तुम्ही बऱ्याचदा खाल्ली असेल.
  • पण आंबा रसमलाई कधी तुम्ही खाल्ली आहे का?
उन्हाळा म्हटला की रसाळ, गोड आणि सुगंधी आंब्याची आठवण अपरिहार्य असते. आंब्यापासून शेक, आईस्क्रीम, श्रीखंड, पुडिंग आणि अनेक गोड पदार्थ तयार केले जातात. मात्र पारंपरिक रसमलाईला आंब्याची चव दिली तर त्याचा स्वाद आणखी खास बनतो. मऊ, स्पंजी रसमलाईच्या गोळ्यांमध्ये आंब्याच्या पल्पची नैसर्गिक गोडी आणि केशरयुक्त दुधाची श्रीमंती मिसळल्यावर तयार होणारा हा डेझर्ट प्रत्येकाला आवडतो.

जेवणात तोंडी लावण्यासाठी गावरान पद्धतीमध्ये बनवा झणझणीत सुकी कांद्याची चटणी, नोट करून घ्या रेसिपी

आंबा रसमलाई हा पारंपरिक आणि आधुनिक चवीचा सुंदर संगम आहे. घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण हा पदार्थ आवडीने खातात. सण, वाढदिवस, पाहुणचार किंवा खास प्रसंगी हा डेझर्ट सर्व्ह केल्यास जेवणाची रंगत वाढते. थंडगार आंबा रसमलाई खाण्याचा आनंद काही वेगळाच असतो. या आंब्याच्या सीजनमध्ये ही स्वादिष्ट रेसिपी नक्की करून पाहा.

साहित्य

रसमलाईसाठी:

  • २०० ग्रॅम घरचे बनवलेले पनीर
  • २ टेबलस्पून साखर
  • २ वेलची
दुधाच्या मिश्रणासाठी:
  • ३ ते ४ कप दूध
  • काही केशराच्या काड्या (कोमट दुधात भिजवलेल्या)
  • ¼ कप साखर
  • ½ कप पिकलेल्या आंब्याची प्युरी
सजावटीसाठी:
  • आंब्याचे तुकडे
  • पिस्ते, बदाम, मनुका आणि चारोळी
Recipe: तुम्ही कधी फणसाचे चिप्स खाल्लेत का? पारंपरिक चव आणि पौष्टिकतेचा संगम

कृती

  • पनीर हाताने ८ ते १० मिनिटे चांगले मळून घ्या. ते पूर्णपणे मऊ आणि गुळगुळीत झाले पाहिजे.
  • पनीराचे समान आकाराचे छोटे गोळे तयार करा आणि त्यांना हलकेच चपटे करा.
  • एका मोठ्या भांड्यात पाणी, साखर आणि ठेचलेली वेलची घालून उकळी आणा.
  • उकळत्या पाकात तयार केलेले पनीराचे गोळे सावधपणे सोडा. झाकण ठेवून मध्यम आचेवर १० ते १२ मिनिटे शिजवा.
  •  गोळे फुगून मऊ झाल्यावर गॅस बंद करा आणि ते पूर्णपणे थंड होऊ द्या.
  • दुसऱ्या पातेल्यात दूध उकळा. ते थोडे आटल्यावर त्यात केशराचे दूध, साखर आणि सुका मेवा घालून काही मिनिटे शिजवा.
  • दूध पूर्णपणे थंड झाल्यावर त्यात आंब्याची प्युरी मिसळा. नंतर पाकातील गोळे हलके दाबून त्यातील अतिरिक्त
  • पाणी काढा आणि आंब्याच्या दुधात घाला. काही तास फ्रीजमध्ये थंड करा. सर्व्ह करताना वरून आंब्याचे तुकडे आणि सुका मेवा घालून थंडगार आंबा रसमलाईचा आस्वाद घ्या.

Web Title: Have you ever try mango rasmalai make the recipe at home marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2026 | 09:30 AM

Topics:  

  • Alphonso Mango
  • marathi recipe
  • Summer Food

संबंधित बातम्या

Recipe: तुम्ही कधी फणसाचे चिप्स खाल्लेत का? पारंपरिक चव आणि पौष्टिकतेचा संगम
1

Recipe: तुम्ही कधी फणसाचे चिप्स खाल्लेत का? पारंपरिक चव आणि पौष्टिकतेचा संगम

Recipe : विकेंड करा स्पेशल, घरी बनवा खमंग आणि मसालेदार ‘आलू कुलचा’; रेसिपी आहे फार सोपी
2

Recipe : विकेंड करा स्पेशल, घरी बनवा खमंग आणि मसालेदार ‘आलू कुलचा’; रेसिपी आहे फार सोपी

हाय ब्लड प्रेशरपासून कोलेस्ट्रोलपर्यंत सर्व आजार होतील गायब, फक्त आहारात करा ‘या’ आयुर्वेदिक ड्रिंकचा समावेश; हार्टला ठेवतो हेल्दी
3

हाय ब्लड प्रेशरपासून कोलेस्ट्रोलपर्यंत सर्व आजार होतील गायब, फक्त आहारात करा ‘या’ आयुर्वेदिक ड्रिंकचा समावेश; हार्टला ठेवतो हेल्दी

हापूस आंब्याचा सीजन संपण्याआधी घरी नक्की बनवून पहा शाही मँगो मलाई टोस्ट, लहान मुलांसह मोठेसुद्धा करतील भरभरून कौतुक
4

हापूस आंब्याचा सीजन संपण्याआधी घरी नक्की बनवून पहा शाही मँगो मलाई टोस्ट, लहान मुलांसह मोठेसुद्धा करतील भरभरून कौतुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.