Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महिलांच्या निरोगी आरोग्यासाठी फायदेशीर ठरतील ‘ही’ योगासने, आरोग्य राहील तंदुरुस्त

महिलांना शारीरिक आणि मानसिक समस्यांचं नेहमीच सामना करावा लागतो. कामाच्या धावपळीमध्ये आरोग्याकडे लक्ष द्याल वेळ मिळाला नाहीतर आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. जीवनशैलीतील काही छोटे बदल पुढे जाऊन मोठे होण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीरात होणाऱ्या बदलांकडे लक्ष देऊन आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे निरोगी जीवनशैली आणि आजारांपासून दूर राहण्यासाठी योगासनांची मदत घ्यावी.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 25, 2024 | 08:41 AM
महिलांनी निरोगी आरोग्यासाठी नियमित करावी 'ही' योगासने

महिलांनी निरोगी आरोग्यासाठी नियमित करावी 'ही' योगासने

Follow Us
Follow Us:

धावपळीच्या जीवनात कामातून वेळ काढून महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. सतत घरातील काम, ऑफिसमधील काम आणि इतरही कामांमुळे महिला पूर्णपणे थकून जातात. महिलांना शारीरिक आणि मानसिक समस्यांचं नेहमीच सामना करावा लागतो. कामाच्या धावपळीमध्ये आरोग्याकडे लक्ष द्याल वेळ मिळाला नाहीतर आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. जीवनशैलीतील काही छोटे बदल पुढे जाऊन मोठे होण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीरात होणाऱ्या बदलांकडे लक्ष देऊन आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे निरोगी जीवनशैली आणि आजारांपासून दूर राहण्यासाठी योगासनांची मदत घ्यावी. महिला आणि पुरुषांच्या आरोग्यासाठी योगासने खूप फायदेशीर आहेत.

घरातील काम, मुलांना सांभाळणे, ऑफिसला जाणे इत्यादी सर्व कामांमधून महिलांना स्वतःच्या आरोग्याकडे आणि आवडीनिवडींकडे लक्ष द्याला वेळ भेट नाही. यामुळे लठ्ठपणा, रक्तदाब, मधुमेह, थायरॉईड, गुडघेदुखी, मासिक पाळीमध्ये वेदना इत्यादी अनेक आरोग्यासंबंधित समस्यांचा महिलांना सामना करावा लागतो. त्यामुळे आरोग्याची काळजी घेण्यासाठी महिलांनी सकाळी उठल्यानंतर नियमित योगासने करावीत. योगासने केल्यामुळे शरीर निरोगी राहून बिघडलेले आरोग्य सुधारण्यास मदत होईल.(फोटो सौजन्य-istock)

हे देखील वाचा: वजन कमी करण्यासाठी सतत लिंबू पाणी पिताय! मग होऊ शकते आरोग्याचे गंभीर नुकसान

महिलांनी निरोगी आरोग्यासाठी नियमित करावी ‘ही’ योगासने:

धनुरासन:

अनेकदा लठ्ठपणा किंवा इतर काही कारणांमुळे मानसिक अन् शारिरीक आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. बिघडलेले मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारण्यासाठी नियमित धनुरासन करावे. मासिक पालीमधील वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी धनुरासन फायदेशीर आहे. हे आसन सकाळी उठल्यानंतर नियमित केल्यामुळे स्नायूंचे आरोग्य सुधारून पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होते.

हे देखील वाचा: फक्त शरीरात प्रोटीन असून चालत नाही, ‘ही’ पोषक तत्वे सुद्धा असणे गरजेचे

धनुरासन करताना सगळ्यात आधी योगा मॅटवर झोपा.त्यानंतर दोन्ही गुडघे वाकवा आणि पायाचे घोटे तळहाताने पकडा. त्यानंतर तुमच्या क्षमतेनुसार पाय आणि हात वर करा. हात पाय वर केल्यानंतर १ सेकंड ठेवल्यानंतर पुन्हा एकदा सामान्य स्थितीमध्ये यावे. या आसनाचा नियमित सराव केल्यास शरीरातील ताणतणाव निघून जाईल.

सूखासन:

योगासनांमधील सगळ्यात सोपे आसन म्हणजे सूखासन. हे आसन लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच करू शकतात. या आसनाचा नियमित सराव केल्यामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. हे योगासन करण्यासाठी सगळ्यात आधी योगा मॅटवर बसा. त्यानंतर दोन्ही डोळे बंद करून पाय तळव्यांजवळ ठेवा. त्यानंतर दीर्घश्वास घ्या.

Web Title: Health care tips yoga for women health

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2024 | 08:41 AM

Topics:  

  • Health Care Tips

संबंधित बातम्या

Hormonal Imbalance च्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, अन्यथा मासिक पाळीच्या चक्रात बदल होण्यासोबतच वाढेल वजन
1

Hormonal Imbalance च्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, अन्यथा मासिक पाळीच्या चक्रात बदल होण्यासोबतच वाढेल वजन

पावसाळ्यातील साथीच्या आजारांपासून बचाव करण्यासाठी नियमित करा पारिजातकाच्या पानांपासून बनवलेल्या काढ्याचे सेवन
2

पावसाळ्यातील साथीच्या आजारांपासून बचाव करण्यासाठी नियमित करा पारिजातकाच्या पानांपासून बनवलेल्या काढ्याचे सेवन

अंडाशयात एकाच गाठीमध्ये दोन दुर्मीळ कर्करोग! मुंबईतील डॉक्टरांनी नोंदवले वैद्यकीय साहित्यातील पहिले प्रकरण
3

अंडाशयात एकाच गाठीमध्ये दोन दुर्मीळ कर्करोग! मुंबईतील डॉक्टरांनी नोंदवले वैद्यकीय साहित्यातील पहिले प्रकरण

Liver Care: फळांच्या सेवनामुळे लिव्हरवर अनावश्यक चरबी जमा होते का? जाणून घ्या फळे खाण्याची पद्धत आणि वेळ
4

Liver Care: फळांच्या सेवनामुळे लिव्हरवर अनावश्यक चरबी जमा होते का? जाणून घ्या फळे खाण्याची पद्धत आणि वेळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.