Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Health Update: Ovarian Cyst म्हणजे कॅन्सर नाही? रजोनिवृत्तीपूर्वी अंडाशयातील गाठींबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती

Health Update: अंडाशयात होणाऱ्या गाठी कर्करोगजन्य नसतात.पण गाठी झाल्यानंतर त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे धोक्याचे ठरू शकते.द्रवाने भरलेली गाठ आणि घन भाग, अनियमित भिंती किंवा आतील रक्तप्रवाह असलेली जटिल गाठ यामध्ये खूप फरक असतो. चला तर जाणून घेऊया तज्ज्ञांनी दिलेली सविस्तर माहिती.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 23, 2026 | 04:00 PM
Ovarian Cyst म्हणजे कॅन्सर नाही? रजोनिवृत्तीपूर्वी अंडाशयातील गाठींबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती

Ovarian Cyst म्हणजे कॅन्सर नाही? रजोनिवृत्तीपूर्वी अंडाशयातील गाठींबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती

Follow Us
Follow Us:

Health Update: अंडाशयातील गाठी म्हटल्यावर अनेक महिलांना लगेच कर्करोगाची चिंता वाटू शकते. मात्र, अंडाशयात गाठ असणे म्हणजे कर्करोग असणे असे नाही. विशेषतः रजोनिवृत्तीपूर्वी आढळणाऱ्या बहुतांश अंडाशयातील गाठी कर्करोगजन्य नसतात. मात्र, कोणत्या परिस्थितीत या गाठींची अधिक बारकाईने तपासणी करणे आवश्यक आहे आणि कोणती लक्षणे दुर्लक्षित करू नयेत, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.(फोटो सौजन्य – istock)

Women Health: मासिक पाळीच्या रक्ताला घाण वास का येतो? इनफेक्शन वाढल्यास दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे

डॉ. स्निता सिनुकुमार, वरिष्ठ सल्लागार  शल्यचिकित्सा कर्करोगतज्ज्ञ आणि HIPEC तज्ज्ञ यांच्या मते, सर्वप्रथम गाठ वारंवार केलेल्या अल्ट्रासाऊंड कायम राहते आहे किंवा तिचा आकार वाढतो आहे का, हे पाहिले जाते. तसेच, अल्ट्रासाऊंड गाठ कशी दिसते, हेही महत्त्वाचे असते. साधी, द्रवाने भरलेली गाठ आणि घन भाग, अनियमित भिंती किंवा आतील रक्तप्रवाह असलेली जटिल गाठ यामध्ये फरक असतो. गाठीमध्ये बोटासारखे वाढलेले भाग (papillary projections) किंवा अनेक कप्पे असणे, हीदेखील अधिक तपासणीची गरज दर्शवणारी लक्षणे आहेत.

अंडाशयात गाठ झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे:

लक्षणेही महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. पोट फुगणे किंवा सूज येणे, pelvic pain, थोडेसे खाल्ल्यानंतरही पोट भरल्यासारखे वाटणे किंवा लघवी अथवा bowel habits मध्ये बदल होणे यांसारखी नवीन आणि सतत जाणवणारी लक्षणे डॉक्टरांच्या निदर्शनास आणून देणे आवश्यक आहे. कोणतेही स्पष्ट कारण नसताना वजन कमी होणे, fatigue किंवा भूक कमी होणे याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.

Ovarian cyst चे मूल्यांकन करताना महिलेचे वय आणि menopausal status हे देखील तितकेच महत्त्वाचे असतात. Menopause नंतर abdominal ultrasound मध्ये आढळलेला cyst, विशेषतः तो complex असेल किंवा त्याचा आकार वाढत असेल, तर CT scan of the abdomen and pelvis आणि CA-125 सारख्या tumour markers च्या मदतीने पुढील evaluation करणे आवश्यक असते.

अंडाशयात गाठी कशामुळे होतात?

Family history देखील महत्त्वाची ठरू शकते. Ovarian, breast किंवा संबंधित cancers चा मजबूत family history असलेल्या किंवा BRCA अथवा Lynch syndrome mutation असलेल्या महिलांनी योग्य वैद्यकीय evaluation करून घेणे आवश्यक आहे.

Gut Health: आतड्यांमध्ये कुजलेली घाण होईल मुळांपासून स्वच्छ! गुळासोबत करा ‘या’ पिवळ्या पदार्थाचे सेवन, पोटावरची चरबी होईल कमी

महत्त्वाचे म्हणजे, गाठी चा आकार केवळ एकट्याने तो कर्करोगजन्य आहे की नाही हे ठरवत नाही. गाठी चे अल्ट्रासाऊंड मधील स्वरूप, कालांतराने त्यात होणारे बदल, महिलेचे वय आणि menopausal status तसेच काही वेळा CA-125 सारख्या blood tests चा एकत्रित विचार करून निष्कर्ष काढला जातो. त्यामुळे अंडाशयातील गाठी आढळल्यास लगेच घाबरण्याची गरज नाही. मात्र, गाठी कसा दिसतो, त्यामध्ये कालांतराने बदल होत आहेत का आणि कोणतीही सतत जाणवणारी लक्षणे आहेत का, याकडे लक्ष देणे आणि गरजेनुसार डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Ovarian Cyst म्हणजे कर्करोग असतो का?

    Ans: नाही. अंडाशयातील प्रत्येक गाठ म्हणजे कर्करोग असे नाही. विशेषतः रजोनिवृत्तीपूर्वी आढळणाऱ्या अनेक गाठी functional cysts असतात आणि त्या सौम्य स्वरूपाच्या असू शकतात.

  • Que: रजोनिवृत्तीपूर्वी अंडाशयात गाठी का होतात?

    Ans: मासिक पाळीच्या चक्रादरम्यान अंडे तयार होणे आणि बाहेर पडण्याच्या प्रक्रियेत काही वेळा द्रवाने भरलेली गाठ तयार होऊ शकते. अशा गाठींना functional ovarian cysts म्हटले जाते.

  • Que: अंडाशयातील गाठींची कोणती लक्षणे दिसू शकतात?

    Ans: काही गाठींमध्ये कोणतीही लक्षणे नसतात. काही महिलांना पोटाच्या खालच्या भागात दुखणे, पोट फुगणे, मासिक पाळीत बदल, संभोगावेळी वेदना किंवा वारंवार लघवीची भावना जाणवू शकते.

Web Title: Health update does an ovarian cyst mean cancer learn detailed information about ovarian cysts before menopause

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2026 | 04:00 PM

Topics:  

  • Cancer prevention
  • cancer risks
  • health issue

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.