Russia News: रशियन शास्त्रज्ञांनी mRNA-आधारित कर्करोग लस विकसित केली आहे, जी प्री-क्लिनिकल चाचण्या यशस्वीरित्या उत्तीर्ण झाली आहे आणि आता क्लिनिकल वापरासाठी तयार आहे, असे FMBA प्रमुखांनी सांगितले.
ब्रेस्ट कॅन्सर एकदा बरा झाल्यावर पुन्हा होऊ शकतो. यासाठी नक्की महिलांनी कोणती काळजी घ्यावी आणि काय उपाय आहेत याबाबत तज्ज्ञांनी महत्त्वाची माहिती दिली आहे, जाणून घ्या लेखातून
शरीराच्या कोणत्याही अवयवाला कॅन्सर होण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीरात कोणत्याही अवयवावर दिसून येणाऱ्या गाठीकडे दुर्लक्ष न करता शरीराची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.
बहुतेक कर्करोगांवर उपचार करता येतात. पण असे असूनही, दरवर्षी लाखो लोक कर्करोगाने मरतात. दरम्यान, एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की औषधापेक्षा कर्करोगाशी लढण्यासाठी व्यायाम अधिक प्रभावी आहे.
तरुणांमध्ये आंत्र कर्करोगाच्या वाढत्या प्रमाणाकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. जीवनशैली, पर्यावरणीय घटक, आणि आनुवंशिक घटक ही कारणे एकत्रितपणे या वाढीस कारणीभूत आहेत.
ओठांचा कॅन्सर झाल्यानंतर शरीरात दिसणाऱ्या लक्षणांकडे बऱ्याचदा दुर्लक्ष केले जाते. मात्र असे न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेणे आवश्यक आहे. जाणून घ्या ओठांचा कॅन्सर झाल्यानंतर शरीरात दिसून येणारी लक्षणे.
स्तनांचा कॅन्सर झाल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसून येतात. या बदलांकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे. जाणून घ्या ब्रेस्ट कॅन्सर झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये शरीरात कोणती लक्षणे दिसून येतात.
जगभरात कॅन्सरच्या रुग्ण संख्येत वाढ झाली आहे.शरीरातील कोणत्याही अवयवाला कॅन्सर होण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीरात कोणतीही गंभीर लक्षणे दिसू लागल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करावे. यामुळे धोकादायक आजारांपासून शरीराचा…
देशात कॅन्सरचा वाढत चाललेला विळखा लक्षात घेत नागरिकांच्या आरोग्याबाबत आरोग्य विभाग सर्तक झालं आहे. वयवर्ष 30 आणि त्याहून जास्त असलेल्या नागरिकांची आता घरोघरी आरोग्य तपासणी होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
नव्या अभ्यासात दिसून आले आहे की जर तुम्ही नियमितपणे नैसर्गिक दही खाल्ले तर कोलोरेक्टल कर्करोगाचा धोका कमी होऊ शकतो. तथापि, हे फक्त एक निरीक्षण आहे आणि पुढील संशोधन आवश्यक आहे.
कॅन्सरचे विविध प्रकार सध्या वाढताना दिसून येत आहेत आणि त्यापैकी एक म्हणजे पोटाचा कर्करोग. कॅन्सरच्या या प्रकाराला आळा घालणे शक्य होते का? यासाठी नक्की काय करावे जाणून घ्या
Cancer Prevention Tips: कर्करोग हा एक जीवघेणा आजार आहे, त्याला रोखणे हाच उत्तम उपाय आहे. कॅन्सरवर अनेक अभ्यास करण्यात आले आहेत आणि त्यातील एका अभ्यासात अशा 5 गोष्टींबद्दल सांगण्यात आले…
भारतात, पुरुषांना तोंड आणि फुफ्फुसाच्या कर्करोगाचे सर्वाधिक बळी पडतात, ज्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे धूम्रपान आणि तंबाखूचे सेवन. त्याचबरोबर महिलांना स्तनाच्या कर्करोगाचा सर्वाधिक बळी जातो.