Colorectal Cancer: आतड्यांच्या कॅन्सरपासून शरीराचा बचाव करण्यासाठी आहारात वेगवेगळ्या भाज्यांचे आणि फळांचे सेवन करणे फार आवश्यक आहे. फायबरयुक्त पदार्थांचे सेवन केल्यामुळे आतडे स्वच्छ राहतात आणि आरोग्य सुधारते.
Health Update: अंडाशयात होणाऱ्या गाठी कर्करोगजन्य नसतात.पण गाठी झाल्यानंतर त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे धोक्याचे ठरू शकते.द्रवाने भरलेली गाठ आणि घन भाग, अनियमित भिंती किंवा आतील रक्तप्रवाह असलेली जटिल गाठ यामध्ये खूप…
Cancer: कर्करोगासारख्या गंभीर आजाराची लागण झाल्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यात लक्षणे दिसून येत नाही. वेळीच लक्षणे ओळखून उपचार केल्यास गंभीर आजारावर मात करता येईल. कर्करोगाचे वेळीच निदान करण्यासाठी या चाचण्या आवश्यक आहेत.
कॅन्सरसारख्या गंभीर आजाराची लागण झाल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसून येतात. राजेनिवृत्तीनंतर महिलांच्या शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे कोणत्याही कॅन्सरची लागण होऊ शकते. त्यामुळे शरीराची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे.
समर्पित न्यूक्लियर मेडिसिन सुविधा उपलब्ध झाल्याने ठाणे परिसरातील रुग्णांना शस्त्रक्रियेनंतरच्या प्रगत उपचारांची सुविधा आता जवळच मिळणार आहे. या उपचारांमुळे पुन्हा एकदा कर्करोग होण्याचा धोका कमी होईल.
भारतासह जगभरातील सर्वच देशांमध्ये कॅन्सर रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे गंभीर आजारावर उपचारासाठी लेट-स्टेज क्लिनिकल चाचणी यशस्वी झाली आहे. ही लस मर्कच्या कीटूडा या इम्युनोथेरपी औषधासोबत देण्यात आली…
Johnson Baby Powder : टॅल्कम आधारित बेबी पावडरच्या वापरामुळे कर्करोग होत असल्याच्या हजारो खटल्यांचा सामना करणाऱ्या 'जॉनसन अँड जॉनसन' या बहुराष्ट्रीय कंपनीने एक मोठा निर्णय घेतला आहे. अमेरिकेत दाखल असलेले…
आतड्यांचा कॅन्सर झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये कोणतीही लक्षणे दिसून येत नाही. पण या गंभीर आजाराची लागण शरीराला होऊ नये म्हणून आहारात या पदार्थांचे सेवन करावे. यामुळे आतडे मजबूत आणि निरोगी राहण्यास…
मुंबईमध्ये प्रथमच ईएसआयएस महात्मा गांधी मेमोरियल रुग्णालयात मेंदूची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. फ्रंटो-टेम्पोरल कॅनिओटॉमी करून अत्याधुनिक मायक्रोस्कोपच्या सहाय्याने मेंदूतील मेटास्टॅटिक गाठ काढण्यात आली.
वाढत्या वयात महिलांसह पुरुषांना सुद्धा गंभीर आजार होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे प्रोस्टेट कॅन्सरसंबंधित लक्षणे शरीरात दिसू लागल्यानंतर दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करून शरीराची काळजी घ्यावी. जाणून घ्या वयाच्या…
आजकाल ओव्हेरियन सिस्ट आणि एंडोमेट्रिओसिससारख्या सौम्य स्त्रीरोगांचे प्रमाण वाढत असल्याने सुरुवातीच्या कॅन्सर आणि सामान्य विकारांमध्ये फरक करणे अधिक कठीण बनले आहे.
कॅन्सरचे निदान करताना आजही पारंपरिक H&E स्टेनिंग ही “गोल्ड स्टँडर्ड” पद्धत मानली जाते. त्यासोबत नेक्स्ट जनरेशन इम्युनोहिस्टोकेमिस्ट्री मुळे प्राथमिक निदान अधिक स्पष्ट करता येते.
महाराष्ट्रात आरोग्यसेवांचा दर्जा उंचावत आहे.कर्करोगाशी झुंज देणाऱ्या बालकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी या करारामुळे मोठी मदत होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
अनेक राज्यांमध्ये ३०० कर्करोग तज्ञांना प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या यादीमधून वगळण्यात आले आहे. यामुळे भविष्यात मोठे संकट उद्भवू शकते. कॅन्सर रुग्णांची वाढती संख्या पाहता, ही अतिशय चिंतेची बाब आहे.
अंडाशयाचा कॅन्सर झाल्यानंतर तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यात लक्षणे दिसून येतात आणि आजाराचे निदान होते. त्यामुळे सुरुवातीच्या दिवसांमध्ये दिसून येणाऱ्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करावेत.
हाडांमध्ये कॅन्सरच्या अनियमित पेशी वाढू लागल्यानंतर आरोग्य बिघडू लागते. हळूहळू प्रभावित भागामध्ये गाठी तयार होतात आणि वजन झपाट्याने कमी होऊन जाते. चला तर जाणून घेऊया हाडांच्या कॅन्सरची कारणे आणि लक्षणे.
अॅक्टरेक येथील प्रोटॉन थेरपी केंद्रात दर महिन्याला सरासरी ७५ ते ७६ रुग्णांवर उपचार केले जातात. प्रत्येक रुग्णाच्या उपचारासाठी साधारण ४० मिनिटे लागतात. प्रोटॉन थेरपी ही रेडिएशन उपचाराची अत्याधुनिक पद्धत आहे.
आतड्यांच्या कॅन्सरची लागण झाल्यानंतर संपूर्ण शरीराला हानी पोहचते. त्यामुळे दैनंदिन आहारात विविध पालेभाज्या आणि इतर पदार्थांचे नेहमीच सेवन करावे. हे पदार्थ कॅन्सरच्या पेशी आतड्यांमध्ये वाढू देत नाहीत.
शरीरातील कोणत्याही अवयवाला कॅन्सरची लागण होऊ शकते. त्यामुळे शरीरात दिसून येणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करणे आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया सविस्तर.
शरीरात कॅन्सरच्या पेशी वाढू नयेत म्हणून दैनंदिन आहारात लसूण, हळद आणि इतर गुणकारी पदार्थांचे सेवन करावे. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात आणि कॅन्सरच्या पेशी नष्ट होण्यास मदत होते.