Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रोजी सकाळी रिकाम्या पोटी खा ‘हा’ पदार्थ, शरीराला मिळेल ताकद

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी बाहेरचे पदार्थ न खाता आरोग्यसाठी पौष्टिक असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी चण्यांचे सेवन केल्यास शरीर मजबूत होते. आरोग्यसंबंधित समस्या उद्भवत नाहीत. वाढलेले वजन कमी करण्यासाठी, मधुमेहापासून शरीराचे रक्षण करण्यासाठी सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी भिजवलेले चणे खावेत.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 25, 2024 | 08:53 AM
रिकाम्या पोटी चणे खाल्ल्याने आरोग्याला होणारे फायदे

रिकाम्या पोटी चणे खाल्ल्याने आरोग्याला होणारे फायदे

Follow Us
Follow Us:

सकाळी उठल्यानंतर चहा किंवा कॉफी पिण्याऐवजी आरोग्याला फायदेशीर असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. अनेक लोक सकाळी उठल्यानंतर नाश्ता करताना बिस्कीट किंवा ब्रेड खातात, पण याऐवजी उकडवलेले चणे खाल्ल्यास आरोग्याला फायदा होतो.शरीराला शक्ती मिळून आरोग्य सुधारते. रात्रीच्या वेळेस चणे भिजत ठेवून ते सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी खावे. यामुळे शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढण्यास मदत होईल. तसेच हृद्यासंबंधित समस्या कमी होतील. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होत जाते. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यामध्ये बाहेरून आणलेले पदार्थ खाण्यापेक्षा चणे खावेत. चण्यांमध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे आरोग्यासोबतच त्वचा आणि केसांनासुद्धा फायदे होतात. चला तर जाणून घेऊया रिकाम्या पोटी चणे खाल्ल्याने आरोग्याला होणारे फायदे.(फोटो सौजन्य-istock)

रिकाम्या पोटी चणे खाल्ल्याने आरोग्याला होणारे फायदे:

अशक्तपणा कमी होतो:

शरीरात रक्ताची कमतरता भासू लागल्यानंतर आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. शरीरामध्ये अशक्तपणा वाढू लागतो. त्यामुळे सकाळी उठल्यावर भिजवलेले चणे खावे. भिजवलेल्या चण्यांमध्ये कॅल्शियम, फायबर आणि प्रथिने असतात, जे आरोग्यसाठी फायदेशीर आहेत. सर्वच ऋतूंमध्ये चणे खाल्ल्यास आरोग्याला शरीराला ऊर्जा मिळते. तसेच शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढते.

हे देखील वाचा: पावसाळ्यातील आजारांपासून दूर राहण्यासाठी नियमित करा तुळशीच्या चहाचे सेवन, जाणून घ्या आरोग्याला होणारे फायदे

हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी फायदेशीर:

शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यासाठी सकाळी उठल्यावर नियमित चणे खावेत. चण्यांमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असल्याने हिमोग्लोबिनची पातळी वाढते. शाहाकारी असलेल्या लोकांनी नियमित मूठभर भिजवलेले चणे खावेत. चणे खाल्ल्याने अंडी किंवा चीज खाण्याची आवश्यकता भासणार नाही.

हृदयविकार होत नाही:

चण्यांमध्ये असलेल्या फायबरमुळे ह्रयद्यासंबंधित समस्या उद्भवत नाहीत. भिजवलेले चणे शरीरातील रक्ताची साखर आणि मधुमेह नियंत्रणात ठेवण्याचे काम करतात. चण्यांचे सेवन केल्याने पित्ताचा त्रास जाणवत नाही.

हे देखील वाचा: ‘या’ पदार्थांचे सेवन म्हणजे शरीर A1 होण्याची हमी

त्वचा केसांसाठी फायदेशीर:

सकाळी उठल्यानंतर भिजवलेले चणे खाल्ल्यास काही दिवसांमध्येच चेहऱ्यावर फरक दिसून येईल. त्यामुळे त्वचा आणि केसांना फायदे होतात. त्वचा नैसर्गिकरित्या चमकू लागते. तसेच कमकुवत झालेली केसांची मूळ मजबूत होण्यास मदत होते.

 

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Healthy benefits of soaked chana health care tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2024 | 08:53 AM

Topics:  

  • Health Care Tips

संबंधित बातम्या

Gut Health: सतत Bloating होऊन पोट कायमच फुगल्यासारखे वाटते? अपचन झाल्यानंतर दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करु नका दुर्लक्ष
1

Gut Health: सतत Bloating होऊन पोट कायमच फुगल्यासारखे वाटते? अपचन झाल्यानंतर दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करु नका दुर्लक्ष

Healthy Food: नेहमी थकल्यासारखे आणि अशक्तपणा आल्यासारखे वाटते? मग आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश
2

Healthy Food: नेहमी थकल्यासारखे आणि अशक्तपणा आल्यासारखे वाटते? मग आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश

Piles Remedies: ऑपरेशन न करता मूळव्याध होईल कायमचा बरा! जीवनशैलीत करा ‘हे’ बदल, बद्धकोष्ठतेपासून मिळेल सुटका
3

Piles Remedies: ऑपरेशन न करता मूळव्याध होईल कायमचा बरा! जीवनशैलीत करा ‘हे’ बदल, बद्धकोष्ठतेपासून मिळेल सुटका

Exercise For Seniors: वाढत्या वयात फक्त वॉकिंग पुरेसे नाही! ज्येष्ठांनी ‘या’ एक्सरसाइजचा नक्की दैनंदिन जीवनशैलीत करावा समावेश
4

Exercise For Seniors: वाढत्या वयात फक्त वॉकिंग पुरेसे नाही! ज्येष्ठांनी ‘या’ एक्सरसाइजचा नक्की दैनंदिन जीवनशैलीत करावा समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.