(फोटो सौजन्य: Pinterest)
भारताच्या या शहराला म्हटले जाते चॉकलेट सिटी; 99% लोकांना माहिती नाही याच नाव…
देशातील आघाडीचे ऑनलाइन ट्रॅव्हल प्लॅटफॉर्म EaseMyTrip ने वीक ऑफ लव निमित्त खास ‘Swipe Right Travel Sale’ सुरू केली आहे. ही प्रमोशनल सेल 4 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी 2026 दरम्यान चालणार आहे. या सेलमध्ये प्रवास, हॉटेल्स आणि हॉलिडे पॅकेजवर आकर्षक सवलती मिळत आहेत.
EaseMyTrip च्या वॅलेंटाइन ऑफरमध्ये काय खास?
प्रेमाचा प्रवास अधिक रोमँटिक आणि किफायतशीर व्हावा, यासाठी कंपनीने फ्लाइट्स, हॉटेल्स, कॅब्स आणि हॉलिडे पॅकेजवर भरघोस सवलती जाहीर केल्या आहेत.
या सेलअंतर्गत देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक नामांकित एअरलाईन्सचा समावेश आहे. त्यामध्ये Air India, British Airways, Lufthansa, Singapore Airlines, Emirates, Qatar Airways, SpiceJet, Vistara, KLM, Air France, Delta Airlines, Virgin Atlantic यांसारख्या प्रमुख विमान कंपन्यांचा समावेश आहे.
कोणत्या हॉटेल्समध्ये मिळेल डिस्काउंट?
EaseMyTrip ने विविध प्रीमियम आणि बजेट हॉटेल चेनसोबत भागीदारी केली आहे. Lemon Tree, Club Mahindra, The Lalit, Sterling, Ginger, OYO, Sayaji, Neemrana, WelcomHeritage, The Fern, Lords Hotels यांसारख्या अनेक प्रसिद्ध हॉटेल्समध्ये सवलती उपलब्ध आहेत.
हॉलिडे पॅकेजमध्ये कुठे फिरता येईल?
या ऑफरमधील हॉलिडे पॅकेजमध्ये देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळांचा समावेश आहे.
भारतामध्ये:
अंदमान, गोवा, केरळ, काश्मीर, मनाली, हिमाचल, राजस्थान, कॉर्बेट
परदेशात:
बाली, दुबई, मालदीव, मलेशिया, मॉरिशस, श्रीलंका, व्हिएतनाम
प्रेमाच्या या आठवड्यात प्रवासाला एक खास वळण द्यायचं असेल, तर EaseMyTrip ची ही वॅलेंटाइन स्पेशल सेल तुमच्यासाठी एक उत्तम संधी ठरू शकते.






