
photo- chatgpt
गोड खाण्याची इच्छा झाली की अनेकजण मिठाईकडे वळतात. मात्र, साखर किंवा गुळाचे जास्त सेवन आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. डायबिटीज रुग्ण, ज्यांना वजन नियंत्रित ठेवायचे किंवा हेल्दी डाएट फॉलो करणारे लोक गोड पदार्थ टाळतात. अशा वेळी साखर आणि गूळ न वापरता तयार होणारे पौष्टिक लाडू हा उत्तम पर्याय ठरू शकतो. ड्राय फ्रुट्स आणि खजुराच्या नैसर्गिक गोडव्यामुळे हे लाडू चविष्ट तर लागतातच, शिवाय शरीरालाही आवश्यक पोषक घटक मिळतात. चला तर जाणून घेऊयात हेल्दी लाडूची सोपी रेसिपी.
Weight Loss Tips: वजन कमी करायचंय? नो डाएटिंग, नो जिम; फक्त रोज करा ‘ही’ ६ कामे