Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुमच्याही चेहऱ्याचा रंग अचानक काळा पडत चाललाय? मग हे घरगुती उपाय करून पहा

बदलत्या जीवनशैलीमुळे चेहऱ्यावर अनेक बदल होऊ लागतात. तुमच्याही चेहऱ्याचा रंग गडद होऊ लागला असेल आणि चेहऱ्यावर अनेक डाग पडत चालले असतील तर या स्थितीला हायपरपिग्मेंटेशन म्हटले जाईल. ही केवळ सौंदर्याशी संबंधित समस्या नाही तर विशिष्ट जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे देखील होऊ शकते. जाणून घ्या सविस्तर.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 18, 2024 | 10:34 AM
तुमच्याही चेहऱ्याचा रंग अचानक काळा पडत चाललाय? मग हे घरगुती उपाय करून पहा

तुमच्याही चेहऱ्याचा रंग अचानक काळा पडत चाललाय? मग हे घरगुती उपाय करून पहा

Follow Us
Follow Us:

बदलत्या जीवनशैलीमुळे आपल्या आरोग्यावर आणि चेहऱ्यावर अनेक बदल होऊ लागतात. चेहरा हा आपल्या व्यक्तिमत्त्वाचा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे चेहऱ्याची योग्य रीतीने काळजी घेणे फार गरजेचे असते. प्रत्येक त्वचेचा रंग स्वतःच सुंदर असतो, मात्र कधीकधी असे होते की अचानक आपल्या चेहऱ्याचा रंग गडद हाऊ लागतो. त्वचेचा रंग अचानक गडद झाल्यामुळे अनेकांना काळजी वाटते आणि विविध प्रकारचे ब्युटी प्रोडक्ट्स वापरतात. पण आम्ही तुम्हाला सांगतो की, याचे मूळ कारण व्हिटॅमिनची कमतरता असू शकते.

निरोगी राहण्यासाठी आपल्याला जीवनसत्त्वांची गरज असते. शरीरात जीवनसत्त्वांची कमतरता असल्यास अनेक आरोग्याच्या समस्या उद्भवू लागतात. यामध्ये व्हिटॅमिन-बी12 देखील समाविष्ट आहे, जे शरीरासाठी अनेक कारणांसाठी आवश्यक आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की व्हिटॅमिन-बी12 स्नायूंची ताकद, मज्जासंस्था, लाल रक्तपेशींची निर्मिती आणि मेलेनिनचे उत्पादन नियंत्रित करते .

चेहरा काळा पडू लागतो

मेलेनिन हा एक प्रकारचा रंगद्रव्य आहे, जो त्वचा, केस आणि डोळ्यांच्या रंगासाठी जबाबदार असतो. स्थान, पर्यावरणीय घटक आणि आनुवंशिकता मेलेनिनच्या प्रमाणावर परिणाम करतात, ज्यामुळे लोकांच्या चेहेऱ्याचा रंग बदलू लागतो. तथापि, व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे मेलेनिनच्या प्रमाणात बदल होऊ शकतात, ज्यामुळे चेहऱ्यावर पांढरे डाग किंवा हायपरपिग्मेंटेशन होऊ शकते. म्हणून, व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेचे लक्षण म्हणजे चेहरा किंवा शरीराच्या इतर भागांवर काळे पडणे.

व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता भरून काढण्यासाठी काय करावे?

बहुतेक शाकाहारी लोकांमध्ये व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता भासू लागते. शाकाहारी लोक त्यांच्या आहारात दूध, दही, चीज आणि फोर्टिफाइड तृणधान्ये यांचा समावेश करतात. या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे केवळ हायपरपिग्मेंटेशनच नाही तर इतरही अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे आपल्या आहाराची विशेष काळजी घ्यावी.

हेदेखील वाचा – श्रावणात चुकूनही खाऊ नका ‘ही’ फळे नाहीतर आरोग्य पडेल धोक्यात

​हायपरपिग्मेंटेशन

शरीरात B12 ची कमतरता आढळल्यास लोकांना हायपरपिग्मेंटेशनचा त्रास सहन करावा लागतो. मेलेनिनमुळे त्वचेचा रंग हलका होऊ लागतो. त्यामुळे त्वचेच्या रंगावर डाग दिसू लागतात. त्वचेवर वेदना, गुठळ्या आणि त्वचेत कोरडेपणा यांमुळे डाग तयार होऊ लागतात आणि ही थायरॉईडची लक्षणे आहेत. थायरॉईड ग्रंथीमध्ये मेलेनिनचे प्रमाण वाढू लागते. त्यामुळे त्वचेचा रंग गडद होऊ लागतो ज्यामुळे कोलेजन कमी होऊ लागते.

गडद आणि डाग असलेली त्वचा

त्वचा अचानक कडक होणे अशी लक्षणे थायरॉईड होण्यापूर्वी शरीरावर दिसू लागतात. हे खराब चयापचयशी जोडलेले आहे. जर तुम्हालाही त्वचा खराब होणे, चेहऱ्यावर डाग पडणे किंवा त्वचेवर ठिपके दिसू लागणे अशा समस्या उद्भवत असतील तर ताबडतोब थायरॉईड चाचणी करून घ्या. कारण अशा आजरावर त्वरित उपचार होणे गरजचे असते.

 

Web Title: Home remedies for vitamin b12 deficiency

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2024 | 10:34 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.