Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कडाक्याच्या उन्हाळ्यात पचनक्रिया सुधरण्यासाठी १० मिनिटांमध्ये घरी बनवा थंडगार कच्च्या कैरीचे ताक, शरीराला मिळेल गारवा

आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये कैरीतले ताक बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये प्यायल्यास पचनक्रिया सुधारण्यास मदत होईल.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 21, 2026 | 01:58 PM
कडाक्याच्या उन्हाळ्यात पचनक्रिया सुधरण्यासाठी १० मिनिटांमध्ये घरी बनवा थंडगार कच्च्या कैरीचे ताक, शरीराला मिळेल गारवा

कडाक्याच्या उन्हाळ्यात पचनक्रिया सुधरण्यासाठी १० मिनिटांमध्ये घरी बनवा थंडगार कच्च्या कैरीचे ताक, शरीराला मिळेल गारवा

Follow Us
Follow Us:

राज्यासह संपूर्ण देशभरात कडक ऊन पडले आहे. कडाक्याच्या उन्हात कुठेही बाहेर जाऊन आल्यानंतर शरीरात उष्णता वाढते आणि आरोग्य बिघडू लागते. वातावरणात सतत होणाऱ्या बदलांच्या परिणामामुळे आरोग्य बिघडून जाते. उन्हाळ्यात सगळ्यांचं थंड पदार्थ पिण्याची सवय असते. त्यात अतिशय आवडीने प्यायले जाणारे पेय म्हणजे ताक, लस्सी. पण नेहमीच साधे ताक पिऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये झटपट कैरीतले ताक बनवू शकता. कैरीतले ताक चवीला अतिशय आंबट लागते. याशिवाय उन्हाळ्यात पचनक्रिया कायमच निरोगी ठेवण्यासाठी कैरीतले ताक प्यावे. ताक प्यायल्यामुळे खाल्लेले अन्नपदार्थ सहज पचन होण्यास मदत होते आणि आरोग्य सुधारते. उन्हाळ्यात शरीर ताजेतवाने आणि फ्रेश ठेवण्यासाठी आवर्जून कैरीतले ताक बनवून पाहावे. चला तर जाणून घेऊया आंबटगोड कैरीतले ताक बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

वजन कमी करायचंय? पण चवदारही खायचंय? मग आजच घरी बनवा मसालेदार ‘Quinoa Khichdi ‘

साहित्य:

  • कच्ची कैरी
  • दही
  • बर्फाचे खडे
  • जिऱ्याची पावडर
  • मीठ
  • काळीमिरी
  • हिरवी मिरची
जेवणाची वाढेल रंगत! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा झणझणीत लसूण चटणी, महिनाभर व्यवस्थित टिकून राहील पदार्थ

कृती:

  • कैरीतले ताक बनवण्यासाठी सर्वप्रथम, कच्ची कैरी स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. त्यानंतर कैरीची साल काढून बारीक तुकडे करा.
  • मिक्सरच्या भांड्यात बारीक केलेले कैरीचे तुकडे, हिरवी मिरची, काळीमिरी आणि पुदिन्याची पाने घालून बारीक वाटून पेस्ट करा.
  • मोठ्या भांड्यात दही घेऊन त्यात गरजेनुसार पाणी घालून रवीच्या सहाय्याने मिक्स करा.
  • त्यानंतर त्यात तयार केलेले कैरीचे मिश्रण घालून व्यवस्थित मिक्स करा आणि चवीनुसार मीठ टाका.
  • काचेच्या ग्लासात बर्फाचे खडे टाकून वरून तयार केलेले ताक ओता आणि पिण्यासाठी सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले थंडगार कैरीतले ताक.

Web Title: Homemade chilled raw curry buttermilk in 10 minutes to improve digestion in hot summers easy food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2026 | 01:58 PM

Topics:  

  • summer drink
  • Summer Food
  • summer heat

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.