Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Infertilty Tips: मखाना, बादाम आणि या बियांच्या मदतीने घरीच तयार करा फर्टिलिटी पावडर, मिळतीच बेस्ट रिझल्ट्स

प्रजनन आरोग्य चांगले ठेवण्यासाठी केवळ औषधांवर अवलंबून राहण्याची गरज नसते. संतुलित आहारातील काही पौष्टिक घटकांचा समावेश केल्यास शरीराला आवश्यक पोषकतत्त्वे मिळण्यास मदत होऊ शकते.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 16, 2026 | 08:15 PM
Infertilty Tips: मखाना, बादाम आणि या बियांच्या मदतीने घरीच तयार करा फर्टिलिटी पावडर, मिळतीच बेस्ट रिझल्ट्स

Infertilty Tips: मखाना, बादाम आणि या बियांच्या मदतीने घरीच तयार करा फर्टिलिटी पावडर, मिळतीच बेस्ट रिझल्ट्स

Follow Us
Follow Us:
  • घरातील काही पौष्टिक पदार्थ एकत्र करून तयार करता येणारा हेल्दी पर्याय.
  • प्रोटीन, हेल्दी फॅट्स आणि अँटीऑक्सिडंट्ससारख्या पोषकतत्त्वांनी समृद्ध मिश्रण.
  • संतुलित आहार आणि निरोगी जीवनशैलीसोबत पूरक ठरू शकणारा पौष्टिक उपाय.
आजकालच्या व्यस्त जीवनशैलीत लोकांच्या पालकत्वाच्या धारणा फार बदलल्या आहेत. करिअर, जबाबदारी आणि अनेक गोष्टी लक्षात घेता अधिकतर लोक ही वयाच्या तीशीनंतर बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतात. संशोधनानुसार, वयाच्या ३० नंतर गर्भधारणा काहीशी कठीण मानली जाते. याव्यतिरिक्त खाण्याच्या सवयी आणि चुकीची जीवनशैली यामुळेही पालक होण्यात अनेक अडचणी निर्माण होत असतात. एक्सपर्टचे ऐकले तर खाण्यापिण्यात काही हेल्दी पदार्थांचा समावेश केल्यास प्रजनन क्षमता वाढवता येऊ शकते. यासाठी फक्त तुम्हाला घरातच एक खास पावडर तयार करायची आहे.

Skin Care Tips: काचेसारख्या पारदर्शक त्वचेसाठी तांदळाच्या पिठात मिक्स करा ‘हे’ पदार्थ, पिंपल्सचे डाग कायमचे होतील गायब

आम्ही तुम्हाला सांगतो की, प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी तुम्ही घरीच एक होममेड पावडर तयार करु शकता. पुरुष आणि महिलांच्या आरोग्यासाठी ही पावडर फार फायद्याची मानली जाते. यात मखाना, बदाम आणि काही इतर सीड्सचा वापर केला जातो. चला होममेड फर्टिलिटी पावडर कशी तयार केली जाते ते जाणून घेऊया.

पावडर तयार करण्यासाठी कोणत्या घटकांची गरज लागते?

होममेड फर्टिलिटी पावडर तयार करायची असल्यास यासाठी मखाना, काळे चणे, ओट्स, बदाम, अक्रोड आणि भोपळ्याच्या बिया यांची आवश्यकता लागते. या पदार्थांपासून तयार होणारी ही पावडर प्रोटीन, हेल्दी फॅट, फाॅलेट, आयर्न, व्हिटॅमिन ई आणि अनेक अँटीऑक्सिडंस्ट्सने भरपूर असते. याचे नियमित सेवन केल्यास फर्टिलिटी आरोग्यावर याचा चांगला परिणाम पाहायला मिळतो.

अशाप्रकारे तयार करा पावडर

  • पावडर तयार करण्यासाठी प्रथम सर्व साहित्य मंद आचेवर छान भाजून घ्या.
  • सर्व साहित्य भाजून झाले की त्यांना एका प्लेटीत काढा आणि थंड करुन घ्या.
  • आता या साहित्याला मिक्सरच्या भांड्यात घालून याची बारीक पाावडर तयार करा.
  • तयार पावडरचा एक चमचा दररोज २०० मिलीलीटर कोमट दुधात मिसळा आणि याचे सेवन करा.
  • तुम्ही याचे सेवन सकाळी किंवा संध्याकाळी करु शकता.
Travel News : जगातील सर्वात अनोखा एअरपोर्ट, इथे समुद्रकिनाऱ्यावर लँड करते फ्लाईट

फर्टिलिटी पावडरमधून मिळणारे पोषकतत्व

या फर्टिलिटी पावडरमध्ये अनेक गुणकारी साहित्य मिसळलेले असल्याने याचा आपल्या आरोग्यावर चांगला परिणाम होतो. यातील मखाने शरीराल उर्जा मिळवून देतात आणि स्ट्रेस लेव्हल कमी करतात. याबरोबरच काळे चण्यात प्रोटीन आणि आयर्न असल्याने ते फर्टिलिटी वाढवण्यास मदत करतात. ओट्समध्ये बीटा-ग्लूकॉन फायबर असते जे ब्लड प्रेशर कमी करण्यास मदत करते. बदाम स्पर्मची काॅलिटी सुधारण्यास मदत करते आणि अक्रोड पुरुषांमधील स्पर्म काउंट सुधारण्यास मदत करते.

 

Web Title: Homemade fertility powder with makhana almonds and seeds for reproductive health

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • infertility
  • lifestyle news
  • male fertility reason

संबंधित बातम्या

डासांचा करायचाय नायनाट! लिंबाचे साल फेकून देण्याऐवजी त्याचा असा करा वापर; घरगुती उपायाने सर्व डास होतील छुमंतर
1

डासांचा करायचाय नायनाट! लिंबाचे साल फेकून देण्याऐवजी त्याचा असा करा वापर; घरगुती उपायाने सर्व डास होतील छुमंतर

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी
2

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी

दिवसभर रील्स पाहण्याचे व्यसन अन् फोन काढल्यावर चिडचिड? ‘या’ सोप्या टिप्सने कमी करा मुलांचा स्क्रीन टाईम!
3

दिवसभर रील्स पाहण्याचे व्यसन अन् फोन काढल्यावर चिडचिड? ‘या’ सोप्या टिप्सने कमी करा मुलांचा स्क्रीन टाईम!

कोरड्या त्वचेची घ्या एस्ट्रा काळजी, अशाप्रकारे नारळाच्या पाण्यापासून तयार करा Face Mist
4

कोरड्या त्वचेची घ्या एस्ट्रा काळजी, अशाप्रकारे नारळाच्या पाण्यापासून तयार करा Face Mist

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.