वंध्यत्वावरील उपाय हे स्वस्तात करायला गेलात तर कदाचित त्याचे उलट परिणाम होऊ शकतात. वंधत्वांवरील उपायांची तुम्ही स्वस्तात निवड केल्यास नक्की काय परिणाम भोगावे लागू शकतात, अधिक माहिती जाणून घ्या
लठ्ठपणाची समस्या वाढीला लागली असून यामुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळतंय. इतकंच नाही तर वंध्यत्वासाठीदेखील लठ्ठपणा कारणीभूत ठरत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. या लेखातून आपण अधिक माहिती घेऊया
इन्स्टंट नुडल्स खायला लहान मुलांपासून प्रत्येकाला आवडते पण आरोग्यासाठी हे अत्यंत धोकादायक आहे. यामुळे वंध्यत्वापासून अनेक आजारांचा धोका उद्भवतो. नक्की कसे ते जाणून घ्या
महिला आपल्या रोजच्या आयुष्यात अशा काही गोष्टींचा वापर करत आहेत ज्यामुळे वंध्यत्वाची समस्या वाढीला लागली आहे. सौदर्य प्रसाधने, प्लास्टिकच्या बाटल्या, सप्लिमेंटस आरोग्यास घातक ठरत आहेत