Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कैरीचं लोणचं सोडा आता झटपट घरी बनवा कैरीची चटणी, चवीला अप्रतिम!

कैरीचे लोणचं तर बऱ्याचदा बनवून खाल्ले असेल, यावेळी कैरीची चटपटीत चटणी बनवून बघा. चव अशी की, मनचं भरणार नाही. (फोटो सौजन्य: istock)

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 06, 2024 | 01:16 PM
कैरीचं लोणचं सोडा आता झटपट घरी बनवा कैरीची चटणी, चवीला अप्रतिम!
Follow Us
Close
Follow Us:

उन्हाळा ऋतू लवकरच संपणार असून या ऋतूत कैरी मोठ्या प्रमाणात बाजारात विक्रीसाठी येत असते. कैरीची आंबट-गोड चव जेवणाची चव आणखीनच वाढवते. उन्हाळयात तुम्ही कैरीचं लोणचं तर अनेकदा बनवले असेल मात्र आज आपण यापासून छानशी चटणी बनवणार आहोत. ही चटणी चवीला फार छान लागते आणि हिला बाणवायला अधिक वेळही लागत नाही. विशेष म्हणजे ही कैरीची चटणी फक्त चावीलाच नाही तर आरोग्यसाठीही फायदेशीर आहे. तसेच कधी घरी नावडती भाजी बनली असेल तर तुम्ही काही मिनिटांतच या चटणीला बनवून हीचा आस्वाद घेऊ शकता. पाहुयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य

  • कैरी (मोठी असेल तर 1, लहान असल्यास 2)
  • 1 हिरवी मिरची
  • 1 इंच तुकडा आले
  • 1/2 कप कोथिंबीर
  • 1/4 कप पुदिन्याची पाने
  • 3 ते 4 लसूण पाकळ्या
  • 1/2 टीस्पून जिरे
  • चवीनुसार मीठ
कृती
  • कैरीची चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम कैरीची साल काढून हिला स्वछ पाण्याने धुवून काढा. यासोबतच पुदिना आणि कोथिंबीरही स्वछ धुवून घ्या
  • आता मिक्सरमध्ये त्यात कैरीचे तुकडे, पुदिना आणि कोथिंबीर घाला
  • सोबत हिरवी मिरची, आले, लसूण पाकळ्या आणि जिरे टाका
  • तुम्हाला हवे आलस्यास, तुम्ही यात हिंग टाकू शकता
  • आता यात एक काप पाणी घाला आणि सर्व साहित्य मिक्सरमध्ये नीट ब्लेंड करून घ्या
  • आता याची एक पेस्ट तयार होईल. ही पेस्ट एका भांड्यात कंदाह आणि यात मीठ घालून पुन्हा सर्वकाही नीट एकत्र करा
  • अशा प्रकारे तुमची कैरीची चटणी तयार आहे. आपल्या कुटुंबासोबत हीचा आस्वाद घ्या.
 

Web Title: Homemade tasty raw mangi chatni recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2024 | 01:14 PM

Topics:  

  • raw mango

संबंधित बातम्या

जेवणाची चव वाढवण्यासाठी कोकणातील पारंपरिक पद्धतीने बनवा आंबटगोड कैरीची आमटी, नोट करून घ्या रेसिपी
1

जेवणाची चव वाढवण्यासाठी कोकणातील पारंपरिक पद्धतीने बनवा आंबटगोड कैरीची आमटी, नोट करून घ्या रेसिपी

तोंडाला सुटेल पाणी! जेवणात तोंडी लावण्यासाठी झटपट बनवा कैरीचा मेथांबा, नोट करून घ्या पारंपरिक पदार्थ
2

तोंडाला सुटेल पाणी! जेवणात तोंडी लावण्यासाठी झटपट बनवा कैरीचा मेथांबा, नोट करून घ्या पारंपरिक पदार्थ

आंबटगोड चवीची कच्ची कैरी खाल्ल्यास शरीराला होतील भरमसाट फायदे, जुनाट आजारांपासून मिळेल कायमची सुटका
3

आंबटगोड चवीची कच्ची कैरी खाल्ल्यास शरीराला होतील भरमसाट फायदे, जुनाट आजारांपासून मिळेल कायमची सुटका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.