Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आंबटगोड चवीची कच्ची कैरी खाल्ल्यास शरीराला होतील भरमसाट फायदे, जुनाट आजारांपासून मिळेल कायमची सुटका

उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर बाजारात मोठ्या प्रमाणावर कच्च्या कैऱ्या उपलब्ध होतात. कैरी खाल्ल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. आंबटगोड चवीची कैरी पाहिल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. कच्च्या कैरीपासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. यामध्ये विटामिन सी, फायबर आणि अँटी-ऑक्सिडंट्स इत्यादी अनेक घटक आढळून येतात. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीरात निर्माण झालेली पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी कैरीचा रस किंवा पन्ह बनवून प्यायले जाते. आंबटगोड चवीचा थंड कैरीचा रस प्यायल्यास उष्माघाताच्या त्रासापासून कायमची सुटका मिळते. चला तर जाणून घेऊया कच्ची कैरी खाण्याचे फायदे. (फोटो सौजन्य – istock)

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 28, 2026 | 11:40 AM

आंबटगोड चवीची कच्ची कैरी खाल्ल्यास शरीराला होतील भरमसाट फायदे, जुनाट आजारांपासून मिळेल कायमची सुटका

Follow Us
Follow Us:
1 / 5

पोटाच्या आजारांसाठी कच्ची कैरी अतिशय प्रभावी ठरते. यामध्ये असलेल्या फायबरमुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठता, गॅसच्या त्रासापासून कायमची सुटका मिळते.

2 / 5

कच्ची कैरी चघळल्यामुळे हिरड्यांमधून रक्त येणे, तोंडाची दुर्गंधी इत्यादी सर्वच समस्यांपासून सुटका मिळते आणि आरोग्य सुधारते. तोंडाला वारंवार येणाऱ्या दुर्गंधीपासून सुटका मिळवण्यासाठी कच्ची कैरी खावी.

3 / 5

विटामिन सी युक्त कैरीचे सेवन केल्यामुळे शरीराची कमकुवत झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते. हंगामी आजार आणि संसर्ग टाळण्यासाठी कच्ची कैरी खावी.

4 / 5

पिकलेल्या आंब्याच्या तुलनेमध्ये कच्च्या कैरीमध्ये कमी प्रमाणात कॅलरीज आणि साखर असते. त्यामुळे मीठ मसाला टाकून बनवलेली कैरी तुम्ही खाऊ शकता.

5 / 5

कच्च्या कैरीपासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. जेवणात तोंडी लावण्यासाठी कैरीचे लोणचं, कैरीची चटणी किंवा मुरंबा अतिशय आवडीने खाल्ला जातो.

Web Title: Benefits of eating raw mango you will get permanent relief from chronic diseases

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2026 | 11:40 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • raw mango
  • stomach health

संबंधित बातम्या

No Sugar Benefits:साखर खाणे पूर्णपणे बंद केल्यास १४ दिवसांमध्ये लिव्हर-मेंदूच्या आरोग्यात दिसून येतील सकारात्मक बदल
1

No Sugar Benefits:साखर खाणे पूर्णपणे बंद केल्यास १४ दिवसांमध्ये लिव्हर-मेंदूच्या आरोग्यात दिसून येतील सकारात्मक बदल

HPV Vaccination: उद्याच्या कर्करोगापासून आजच मिळवा संरक्षण! सायन रुग्णालयात HPV लसीकरण मोहिमेला यश, १,००० डोसची मोहीम पूर्ण
2

HPV Vaccination: उद्याच्या कर्करोगापासून आजच मिळवा संरक्षण! सायन रुग्णालयात HPV लसीकरण मोहिमेला यश, १,००० डोसची मोहीम पूर्ण

Kidney Health: लघवीच्या रंगात दिसलेल्या ‘या’ बदलांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष! इनफेक्शन वाढल्यास किडनी- लिव्हर होईल कायमचे निकामी
3

Kidney Health: लघवीच्या रंगात दिसलेल्या ‘या’ बदलांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष! इनफेक्शन वाढल्यास किडनी- लिव्हर होईल कायमचे निकामी

World Heart Day:‘नॉर्मल’ रेंजच्या पलीकडे वैयक्तिक LDL-C ध्येय माहित असणे हृदयाच्या आरोग्यासाठी का आहे महत्त्वाचे
4

World Heart Day:‘नॉर्मल’ रेंजच्या पलीकडे वैयक्तिक LDL-C ध्येय माहित असणे हृदयाच्या आरोग्यासाठी का आहे महत्त्वाचे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.