Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 1 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Horror Story: करा भुतांची सफर! भारतात ‘या’ ठिकाणी जा, पण परत याल याची “No Guarantee!”

देशात काही ठिकाणे अशी आहेत जिथे अनाकलनीय घटना घडतात आणि स्थानिक त्यांना भुताटकी मानतात. आसाममधील जटींगामध्ये दरवर्षी हजारो पक्षी आकाशातून मृतावस्थेत पडतात...

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Dec 03, 2025 | 04:39 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • दररोज हजारो पक्षी आकाशातून खाली मृतावस्थेत पडतात
  • किल्ला शापित आणि भयाण!
  • ६० फूट खोलीवर स्थित असलेली अग्रेसनची विहीर!
भूत असतात का? की हा सगळा एक मनाचा खेळ आहे? यावर देशात काय, संपूर्ण जगात चर्चा होत असते. काही म्हणतात आहेत तर काही म्हणतात भूत नसतात. प्रत्येकाचा आपापला निर्णय आहे. पण देशात अशी काही ठिकाणे आहेत, जेथे फिरताना भुतांचा आभास होत असल्याचे लोकांचे म्हणणे आहे. यातील काही ठिकाणांना पूर्णपणे बंद करण्यात आले आहे तर काही ठिकाणांना फक्त दिवसा खुले केले जाते.

जटींगा आसाम

जटींगा हे आसाममधले विचित्र ठिकाण आहे. विचित्र कारण येथे सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात एक विचित्र गोष्ट घडते. ही गोष्ट दरवर्षी घडते. येथे या महिन्यांमध्ये दररोज हजारो पक्षी आकाशातून खाली मृतावस्थेत पडतात. ते का पडतात? कुणाला माहित नाही पण येथील स्थानिक या घटनेला भुताटकी समजतात.

पचनशक्ती कमकुवत झाली आहे? मग आतड्यांची हालचाल सुलभ ठेवण्यासाठी आहारात करा ‘या’ फळांचा समावेश

खाबा किल्ला, जैसलमेर

राजस्थानचा खाबा किल्ला जैसलमेर मध्ये स्थित आहे. येथे पहिले पालीवाल समाजाची वस्ती होती. स्थानिकांचे म्हणणे आहे की या किल्ल्यावर हवा नेहमी जड वाटते आणि नेहमी आपल्या मागून कुणी तरी येतंय याचा भास वाटतो.

भानगढ किल्ला, राजस्थान

भानगढ किल्ला राजस्थानमधील प्रसिद्ध किल्ला आहे. हा किल्ला दिवसा उघडा असतो तर रात्री नागरिकांना येथे फिरण्यास सक्त मनाई आहे. येथे एका तांत्रिकाने श्राप दिला होता. त्यामुळे हा किल्ला शापित आणि भयाण आहे.

डुमस बीच, गुजरात

या ठिकाणी आधी अंतसंस्कार विधी पार पडत होते. त्यामुळे येथील वातावरणात अजूनही वाऱ्यात लोकांची कुजबुज जाणवते. त्यामुळे येथे लोकांची चहरपहर दिवसाच असते.

अग्रेसनची विहीर, दिल्ली

दिल्लीमध्ये ६० फूट खोलीवर स्थित असलेली अग्रेसनची विहीर फिल्म शूटिंगसाठी प्रसिद्ध आहे. असे म्हंटले जायचे की पूर्वीच्या काळी या विहिरीचे पाणी लोकांना आकर्षित करून बुडवायचे.

1 इंजेक्शन आणि आयुष्यभरासाठी नसांमध्ये चिकटलेले घाण कोलेस्ट्रॉल शरीराबाहेर, Game Changing औषध लवकरच येणार 

अशा अनेक जागा आहेत, जेथील अनेक कथा प्रसिद्ध आहेत.

Web Title: Horror places in india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 03, 2025 | 04:39 PM

Topics:  

  • horror places
  • horror story

संबंधित बातम्या

 Vaishnavi Kalyankar : “माणसासारखी आकृती दिसली अन्…”, वैष्णवीने रात्री २:३० वाजता केला पती किरण गायकवाडला फोन, म्हणाली…
1

 Vaishnavi Kalyankar : “माणसासारखी आकृती दिसली अन्…”, वैष्णवीने रात्री २:३० वाजता केला पती किरण गायकवाडला फोन, म्हणाली…

Horror Story : रस्ता चुकला की कुणीतरी चुकवलं? अलिबागच्या प्रवासात घडलेला अंगावर काटा आणणारा अनुभव
2

Horror Story : रस्ता चुकला की कुणीतरी चुकवलं? अलिबागच्या प्रवासात घडलेला अंगावर काटा आणणारा अनुभव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.