Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

LPG सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे? ही सोपी ट्रिक योग्य वेळी बुकिंग करण्यासाठी ठरेल कामाची…

घरातील गॅस सिलेंडर कधी संपेल याचा अंदाज लावणे अनेकदा कठीण जाते. मात्र काही सोप्या घरगुती पद्धतींच्या मदतीने सिलेंडरमध्ये किती गॅस उरला आहे याचा अंदाज आधीच लावता येऊ शकतो.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 11, 2026 | 08:15 PM
LPG सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे? ही सोपी ट्रिक योग्य वेळी बुकिंग करण्यासाठी ठरेल कामाची...

LPG सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे? ही सोपी ट्रिक योग्य वेळी बुकिंग करण्यासाठी ठरेल कामाची...

Follow Us
Close
Follow Us:
  • स्वयंपाकघरात सहज मिळणाऱ्या एका साध्या वस्तूच्या मदतीने सिलेंडरमधील गॅसची पातळी ओळखण्याची सोपी ट्रिक आहे.
  • पाण्याचा वापर करून सिलेंडरच्या तापमानातील फरकावरून गॅस किती उरला आहे हे समजू शकते.
  • गॅस स्टोव्हच्या ज्वालेच्या रंगावरूनही सिलेंडरमध्ये गॅस कमी-जास्त आहे का याचा संकेत मिळू शकतो.
आजकाल साधारण प्रत्येक स्वयंपाकघरात एलपीजी गॅस सिलिंडरचा वापर केला जातो. जेवणासाठी, पाणी गरम करण्यासाठी घरात सिलेंडर असावाच लागतो. हा सिलेंडर बुक करण्यासाठी आपल्याला आधीच त्याची बुकिंग करावी लागते आणि ही बुकिंग जर वेळेत केली नाही तर मोठी समस्या निर्माण होते. बऱ्याचदा सिलेंडर संपतो तरी गृहीणींनी बुकींग केलेली नसते. सिलेंडर संपण्याचा आपला अंदाज चुकला की असं कधी ना कधी घडून येतंच. ही गोष्ट सामान्य वाटत असली तरी रोजच्या जीवनावर याचा मोठा परिणाम होत असतो.

World Kidney Day: मूत्रपिंडाचे आरोग्य का आहे महत्वाचे? किडनी फेल झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे

अलिकडेच गॅस सिलेंडर आणि त्याच्या बुकिंग अवधीमध्ये वाढ करण्यात आली आहे. पूर्वी १५ दिवसांआधी करता येणारी सिलेंडरची बुकिंग आता २५ दिवसांआधी करावी लागणार आहे. अशात तुमचा अंदाज चुकला तर २५ दिवस तुम्हाला सिलेंडरविना राहण्याची वेळ लागू शकते. यासाठीच आज आम्ही तुम्हाला एक सोपी घरगुती ट्रिक सांगणार आहोत जिच्या मदतीने तुम्ही सिलिंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे याचा आधीच सुगावा लावू शकता. चला ही कोणती ट्रिक आहे ते जाणून घेऊया.

खडू

या ट्रिकचा वापर करण्यासाठी सिलेंडरवर वरपासून खालपर्यंत एक लांब रेषा काढा. जिथे रेषा ओली राहिल तिथे समजून की, त्या लेव्हलपर्यंत तुमचा सिलेंडर भरलेला आहे आणि जो कोरडा भाग आहे तो रिकामा आहे. ही ट्रिक तुम्हाला गॅस संपण्याआधीच त्यात किती गॅस शिल्लक आहे ते जाणून घेण्यास मदत करेल.

ओल्या कापडाची चाचणी

ही सर्वात वैज्ञानिकदृष्ट्या विश्वासार्ह पद्धत आहे. यामागील तर्क असा आहे की सिलेंडरचा ज्या भागात द्रव वायू असतो तो भाग तो रिकाम्या भागापेक्षा थंड असतो. यासाठी एक कापड घेऊन त्याला पाण्यात भिजवा. हे आले कापड सिलेंडरभोवती गुंडाळा किंवा वरपासून खालपर्यंत ओले पट्टी लावा. यानंतर काही मिनिटांनी हे कापड काढा आणि सिलेंडरवरी पाणी सुकण्याची वाट पाहा. जो भाग लवकर सुकेल तो भाग रिकामा आहे असं समजा आणि जो भाग लवकर सुकणार नाही तिथपर्यंत तुमचा सिलेंडर भरलेला आहे हे लक्षात ठेवा.

परीक्षा जवळ आल्या? मुलांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी वापरा या सोप्या स्टडी टिप्स

गॅसच्या ज्वालेवरून शोधा

या ट्रिकच्या मदतीने तुम्हाला गॅसचे प्रमाण तर समजणार नाही पण ही ट्रिक तुम्हाला सतर्क नक्कीच करेल. गॅसच्या फ्लेमवर जर निळी ज्योत दिसली तर समजा गॅस संपायला अजून वेळ आहे किंवा सिलेंडरमध्ये पुरेसा गॅस आहे. पण हिच ज्योत तर नारंगी किंवा पिवळी दिसत असेल तर समजून जा की गॅस लवकरच संपणार आहे. यामागील तथ्य असं आहे की जेव्हा बर्नरमधील दाब कमी होतो आणि अशुद्धता जळू लागतात, तेव्हा ज्योतीचा रंग बदलतो.

 

Web Title: How much gas is left in the lpg cylinder this simple trick will help you book at the right time lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • lifestyle news
  • LPG
  • lpg cylinder

संबंधित बातम्या

5 फूड जे किडनी स्टोनचा धोका वाढवतात…, तुमच्या आहारात यांचा समावेश तर नाही ना? वेळीच ताटातून वगळा ‘हे’ पदार्थ
1

5 फूड जे किडनी स्टोनचा धोका वाढवतात…, तुमच्या आहारात यांचा समावेश तर नाही ना? वेळीच ताटातून वगळा ‘हे’ पदार्थ

चिकन बिर्याणी आणि कलिंगड खाल्ल्याने मृत्यू होऊ शकतो का? तज्ज्ञांनी सांगितलं खरं सत्य
2

चिकन बिर्याणी आणि कलिंगड खाल्ल्याने मृत्यू होऊ शकतो का? तज्ज्ञांनी सांगितलं खरं सत्य

ओव्हरथिंकिंग थांबवा, नाहीतर मेटाबॉलिजम होईल स्लो; मनातले विचार थांबवण्यासाठी तज्ञांनी सांगितले 4 पर्याय
3

ओव्हरथिंकिंग थांबवा, नाहीतर मेटाबॉलिजम होईल स्लो; मनातले विचार थांबवण्यासाठी तज्ञांनी सांगितले 4 पर्याय

Ukhane For New Bride: सोन्याची नथ आणि हिरवी साडी…! लग्नसोहळ्यात नववधूसाठी भन्नाट उखाणे, शब्दांनीच जिंकाल साऱ्यांचे मन
4

Ukhane For New Bride: सोन्याची नथ आणि हिरवी साडी…! लग्नसोहळ्यात नववधूसाठी भन्नाट उखाणे, शब्दांनीच जिंकाल साऱ्यांचे मन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.