Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मनात घाणेरडे विचार येतात म्हणून अपराधी वाटतंय? दूर राहण्यासाठी करा या ७ गोष्टी

How to Stop Sexual Thoughts - मनात सतत अश्लील विचार येतात? मग तुम्ही एकटे नाही.डोक्यातून नको ते विचार जात नाहीत? फक्त या ७ सवयी बदलून पाहा.

  • By Dilip Bane
Updated On: Jun 10, 2026 | 08:49 PM
Intrusive Sexual Thoughts

Intrusive Sexual Thoughts

Follow Us
Follow Us:

खूप वेळा असं होतं की मनात अश्लीलतेचे विचार फिरत राहतात. कितीतरी वेळा त्याला कारणही नसतं, पण का कुठून ते सारखं घोळत राहतात. आपल्यालाच स्वतःबद्दल अपराधी भावना वाटायला लागते. स्वतःच्या चारित्र्याबद्दल राग यायला लागतो. खरंतर सामान्यपणे विचार केला तर त्यात वावगं असं काही नाही, पण काही प्रमाणात त्रास होतोच. अशा वेळी आपलं मन व्यायाम, वाचन, ध्यानधारणा, संगीत किंवा एखादा छंद यामध्ये गुंतवून ठेवायचं.प्राणायाम हा सर्वात सुंदर उपाय आहे.

सतत सोशल मीडियावर येणाऱ्या फीडमुळेही तुमच्या मनात असे विचार येऊ शकतात. तसेच अश्लील वेब स्टोरीज किंवा पॉर्न सामग्री बघत असाल, तर त्यामुळे सुद्धा आपण त्या विचारांत वाहून जातो. त्यासाठी काही दिवस सोशल मीडियापासून दूर जावं. तसेच अशा सामग्रीपासूनही दूर राहावं. एवढं करूनही जर अश्लील भावना मनातून जात नसतील किंवा तुमच्या मनावरील ताबा सुटत असेल, तर मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे असते. कारण या सगळ्या गोष्टींचा तुमच्या तब्येतीवर आणि मानसिकतेवरही परिणाम होत असतो. म्हणून चांगली झोप आणि शुद्ध विचार तुम्हाला अशा गोष्टींपासून दूर ठेवतात.

घामाचा वास होईल गायब; परफ्यूम न लावताही शरीरातून येईल नैसर्गिक सुगंध, फक्त या 4 सवयी अंगी लावा

वाईट विचारांपासून दूर राहण्यासाठी फक्त या ७ गोष्टी करा

1) जास्त विचार करू नका (Overthinking)

कधी कधी आपण एका गोष्टीमध्ये एवढे अडकून जातो की त्यातून बाहेर पडायलासुद्धा मार्ग सापडत नाही. ज्या गोष्टी घडायला नकोत त्यासुद्धा घडायला लागतात. जास्त विचार करण्यापेक्षा ते सोडून दिलेलं बरं!

2) विचारांशी लढू नका

जितका एखादा विचार जबरदस्तीने मनातून काढून टाकण्याचा प्रयत्न कराल, तितका तो अधिक परत येतो. विचार आला तर त्याला फक्त “हा एक विचार आहे” असं म्हणून जाऊ द्या.

3) मनाला गुंतवून ठेवा

जेवढा वेळ मन रिकामं राहील तेवढे नको ते विचार मनात येत राहतील. म्हणून स्वतःला कुठल्या ना कुठल्या गोष्टीमध्ये गुंतवून ठेवा. नवीन नवीन कौशल्ये आत्मसात करा. मित्रांशी संवाद वाढवा, योगा करा, चांगली पुस्तकं वाचा.

4) अश्लील कंटेंट बघणे बंद करा

सध्या सोशल मीडियाच्या जमान्यात आणि मोबाईल अॅप्समध्ये ज्या प्रकारचा कंटेंट येतो, त्यापासून स्वतःला दूर ठेवा. ध्यान-साधना वाढवा. त्यामुळे नकोत्या विचारांवर चांगल्या विचारांचा प्रभाव पडेल आणि मन प्रसन्न राहील.

5) ध्यान-साधना करा

दिवसातून मनापासून १० ते १५ मिनिटं काढा आणि ध्यान-साधना करा. मन स्थिर राहील. विचारांचे निरीक्षण करण्याची क्षमता वाढेल.

5) अपराधीपणा टाळा

“मलाच असे विचार का येतात?” यावर सतत विचार केल्याने तुम्हालाच जास्त त्रास होईल. म्हणून अपराधीपणाची भावना मनातून काढून टाका. भूतकाळात जास्त रमू नका.

6) पुरेशी झोप आणि व्यायाम करा

शरीरावर ताबा मिळवायचा असेल तर पुरेशी झोप महत्त्वाची आहे. व्यायाम केल्यामुळे शरीर बळकट राहतं. त्याचबरोबर स्वतःवर नियंत्रण राहतं. त्यामुळे मनाचा ताबा सुटत नाही आणि बौद्धिक पातळीही नियंत्रित ठेवता येते.

7) गरज लागली तर तज्ज्ञांची मदत घ्यायला लाजू नका

जर हे विचार इतके वारंवार येत असतील की:

• दैनंदिन जीवनावर परिणाम होत असेल
• खूप चिंता किंवा अपराधीपणा वाटत असेल
• काम, नातेसंबंध किंवा अभ्यासावर परिणाम होत असेल

पाणी पिऊन सुद्धा उचकी थांबत नाही? ‘हे’ घरगुती उपाय केल्यास काही मिनिटांमध्ये उचक्या होतील बंद, मिळेल तात्काळ आराम

Web Title: How to deal with repetitive sexual thoughts try 6 proven techniques practical tips for mental peace

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2026 | 08:49 PM

Topics:  

  • Health Tips
  • lifestyle tips
  • Peace of Mind

संबंधित बातम्या

Health Tips: जेवणानंतर चालल्याने जास्त फॅट बर्न होते? विज्ञान काय सांगतं
1

Health Tips: जेवणानंतर चालल्याने जास्त फॅट बर्न होते? विज्ञान काय सांगतं

Work From Home: तुम्हालाही घरातून काम करावं वाटतंय का? मानसिक आरोग्यासाठी किती धोकादायक, एकदा वाचाच
2

Work From Home: तुम्हालाही घरातून काम करावं वाटतंय का? मानसिक आरोग्यासाठी किती धोकादायक, एकदा वाचाच

तुम्हीही रात्री फळ खाता का? Blood Sugar वर काय होतो परिणाम, कोणत्या वेळी फळं खाणं सुरक्षित
3

तुम्हीही रात्री फळ खाता का? Blood Sugar वर काय होतो परिणाम, कोणत्या वेळी फळं खाणं सुरक्षित

५ मिनिटांत उजळतील पितळेची भांडी! घरच्या घरी तयार करा ‘हे’ खास द्रव अन् मिळवा अगदी नव्यासारखी चमक
4

५ मिनिटांत उजळतील पितळेची भांडी! घरच्या घरी तयार करा ‘हे’ खास द्रव अन् मिळवा अगदी नव्यासारखी चमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.