Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शरीरात कर्करोग आहे की नाही? ओळखणे फार सोपे; जाणून घ्या प्रक्रिया

कर्करोगाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता लवकर निदानासाठी चाचण्या आणि डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. बाबा वेंगाच्या भविष्यवाणीनुसार २०२५ पर्यंत कर्करोगावर लस उपलब्ध होऊ शकते.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Dec 14, 2024 | 08:48 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

बाबा वेंगा तर म्हणतेय कि येता २०२५ वर्षात कर्करोगावर व्हॅक्सिन समोर येईल म्हणून परंतु ही झाली भविष्यवाणी. काही वैज्ञानिक म्हणत आहेत कि त्यांच्याकडून कर्करोगाच्या व्हॅक्सिनवर संशोधन सुरु आहे. बाबा वेंगाचे म्हणणे जर खरे ठरले तर कर्करोगावर मात करणे बऱ्यापैकी सोपे होऊन जाईल. पण जर कर्करोग आहे कि नाही? हे ओळखायचे आहे तर त्यासाठी देखील एक सोपी प्रक्रिया आहे. काही लक्षणे असतात ज्यांच्या माध्यमातून कर्करोग आहे कि नाही? याचे उत्तर मिळू शकते. परंतु काही वेळा लक्षणे सारखे निघतात पण कर्करोग नसतो. त्यामुळे चेकअप करणे फार गरजेचे असते, जेणेकरून आरोग्यासंबंधित होणारे गैरसमज टाळता येईल.

चहाची चुस्की आणि सिगरेटचा झुरका हे समीकरण तुम्हीही करता का? Chronic Constipation चा धोका

कँसरचे अनेक प्रकार आहेत. कर्करोग जीवघेणा आजार मानला जातो. पण सुरुवातीच्या काळातच यावर उपाय केले आणि आळा घातला तर जीव वाचण्याची शक्यता अफाट असते. कर्करोग पाहिल्या टप्प्यात असताना त्यावर उपचार करणे सोपे होते. त्यामुळे कर्करोगाची लक्षणे माहिती असणे फायद्याचे ठरते. वेळेचं सांगता येत नाही अशामुळे खबरदारी घेतलेली कधीही उत्तम असते. सुरुवातीचे लक्षणे ओळखून योग्य उपचारांद्वारे रुग्णाला या जीवघेण्या महाभयंकर आजाराच्या तोंडातून बाहेर काढता येते. कर्करोगाचे २०० हुन अधिक प्रकार आहेत. तर त्यांचे उपाय आणि लक्षणेही वेगवेगळे आहेत. जर तुम्हाला तुमच्या शरीरात कोणतेही बदल जाणवले तर ताबडतोब डॉक्टरांकडे धाव घ्या. आजार कोणताहि असो उपचार महत्वाचा.

जरी कर्करोगाचे अनेक प्रकार असले तरी सगळ्यांमध्ये काही सामान्य गोष्टी दिसून येतात. या लक्षणांना आधी रुग्ण सामान्य समजून दुर्लक्ष करतात आणि शेवटी या लक्षणांचे रूपानंतर महाभयंकर आजारात होते. महिलांमध्ये जर मासिक पाळीच्यावेळी काही बदल दिसून येत आहेत तर नक्कीच या बाबीला हल्ल्यात घेऊ नका. सरळ डॉक्टरांशी धाव घ्या. हे सर्वाइकल कँसरची सुरुवात असू शकते.

पोटात अन्न सडून पचनाला होतोय त्रास, रोज खा भिवजलेली मूगडाळ; कमालीचे शारीरिक फायदे

अशा प्रकारे कर्करोग आहे कि नाही याची तपासणी केली जाते

  • शरीरात कुठे गाठ, सूज, वेदना किंवा असामान्य बदल आहेत का हे तपासले जाते.
  • कुटुंबातील कर्करोगाचा इतिहास किंवा लक्षणांबाबत माहिती गोळा केली जाते.
  • कर्करोगाशी संबंधित विशिष्ट घटक (जसे की ट्यूमर मार्कर) शोधले जातात.
  • कर्करोगाशी संबंधित जीन्समध्ये असामान्यता आहे का, हे पाहण्यासाठी जनुकीय चाचण्या केल्या जातात.
लवकर कर्करोग ओळखला गेला, तर त्यावर प्रभावी उपचार शक्य होतो. कोणत्याही असामान्य लक्षणांसाठी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: How to identify cancer in the body

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 14, 2024 | 08:48 PM

Topics:  

  • Cancer Awareness

संबंधित बातम्या

तोंडातील जखमेकडे दुर्लक्ष नको; ‘ही’ आहेत Head Neck Cancer ची सुरुवातीची लक्षणे
1

तोंडातील जखमेकडे दुर्लक्ष नको; ‘ही’ आहेत Head Neck Cancer ची सुरुवातीची लक्षणे

Colorectal Cancer Awareness Month: पचनाच्या तक्रारी वारंवार होतात? सावधान! असू शकतात कॅन्सरचे संकेत
2

Colorectal Cancer Awareness Month: पचनाच्या तक्रारी वारंवार होतात? सावधान! असू शकतात कॅन्सरचे संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.