Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 27 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Duck Egg Vs Chicken Egg: तुम्ही खरेदी करत केलेलं अंडं हे कोंबडीचं की बदकाचं कसं ओळखावं

तुम्ही नक्की कोंबडीचं अंडं खाताय की बदकाचं? हे ओळखण्यासाठी घरगुती काय सोपे उपाय आहेत. ते नक्की कशा पद्धतीने ओळखायचं याबाबत जाणून घ्या सोपी माहिती. नक्की काय आहे फरक?

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jul 27, 2026 | 06:13 PM
कोंबडीचं आणि बदकाचं अंडं नक्की कसं ओळखावं (फोटो सौजन्य - Pinterest)

कोंबडीचं आणि बदकाचं अंडं नक्की कसं ओळखावं (फोटो सौजन्य - Pinterest)

Follow Us
Follow Us:
  • कोंबडीचं की बदकाचं अंडं नक्की कसे ओळखावे 
  • घरगुती सोप्या पद्धतीचा करा उपयोग 
  • नक्की काय आहेत हॅक्स 
बाजारात अंडी विकत घेताना, बहुतेक लोकांना असंच वाटत असतं की, ते कोंबडीची अंडी विकत घेत आहेत. पण बाजारात अनेक ठिकाणी फसवणूकही होते आणि भेसळही. अनेक ठिकाणी कोंबडीची अंडी सांगून बदकाची अंडीदेखील विकली जातात, जी पहिल्या नजरेत ओळखणे कठीण असते. जरी दोन्ही अंडी दिसायला सारखी असली तरी, त्यांच्या आकार, कवच, बलक आणि पोषणमूल्यांमध्ये लक्षणीय फरक असतो. जर तुम्हालाही या दोन्हींमधील फरक ओळखता येत नसेल, तर तुम्ही काही सोप्या चिन्हांच्या मदतीने त्यांना ओळखू शकता.

अंड्याचा आकार महत्त्वाचा 

सर्वात महत्त्वाचं म्हणजे अंड्याच्या आकारावरून तुम्ही ओळखू शकता. बदकाचे अंडे कोंबडीच्या अंड्यापेक्षा मोठे असते. त्याचे वजन सहसा जास्त असते आणि हातात धरल्यावर ते थोडे जड वाटते. जर दोन अंडी शेजारी-शेजारी ठेवली, तर बदकाचे अंडे सहजपणे मोठे दिसेल.

एका दिवसात किती अंडी खावीत आणि अंडी खाण्याचे काय फायदे आहेत, जाणून घ्या

दोन्ही अंड्यांची कवचं तपासा 

याशिवाय बदकाच्या अंड्याचे कवच अधिक मजबूत असते. बदकाच्या अंड्याचे कवच कोंबडीच्या अंड्याच्या कवचापेक्षा जाड आणि मजबूत असते. ते फोडण्यासाठी थोडे जास्त दाब द्यावा लागतो, तर कोंबडीचे अंडे तुलनेने सहज फुटते.

रंगांमध्येही आहे तफावत 

रंगामध्येही फरक असू शकतो. कोंबडीची अंडी सामान्यतः पांढरी किंवा फिकट तपकिरी रंगाची असतात, तर बदकाची अंडी पांढरी, फिकट हिरवी, राखाडी, तपकिरी किंवा ठिपकेदार अशा विविध रंगांमध्ये आढळू शकतात. तथापि, केवळ रंगावरून अंदाज लावणे योग्य नाही, कारण जातीनुसार रंगात फरक असू शकतो.

दोन्हीचा बलक असतो वेगळा 

अंडे फोडल्यावर सर्वात जास्त लक्षात येणारा फरक म्हणजे पिवळा बलक. बदकाची अंडी आकाराने मोठी असतात आणि रंगाने गडद दिसू शकतात. यामुळेच ऑम्लेट, स्क्रॅम्बल्ड एग्स किंवा त्यापासून बनवलेले इतर पदार्थ अधिक क्रीमी आणि समृद्ध चवीचे लागतात.

उकडलेली अंडी किती दिवस व्यवस्थित टिकतात? जाणून घ्या शिजवलेली अंडी खाण्याची योग्य वेळ

चवींमध्येही खूप फरक 

याच्या पोषणमूल्यांमध्येही फरक असतो. मोठ्या आकारामुळे, बदकाच्या अंड्यांमध्ये जास्त प्रथिने, चरबी, कॅलरीज आणि कोलेस्ट्रॉल असते. कोंबडीच्या अंड्यांपेक्षा त्यात ओमेगा-३ फॅटी ॲसिडचे प्रमाणही जास्त असते. तथापि, ज्यांना उच्च कोलेस्ट्रॉल आहे त्यांनी त्याचे सेवन मर्यादित ठेवावे.

चवीतील फरक हा अगदी किरकोळ आहे.  दोन्ही अंड्यांची चव सारखीच असते, परंतु बदकाच्या अंड्यातील मोठा पिवळा बलक त्याला थोडी अधिक क्रिमी चव देतो. त्यामुळे तुम्हाला चवीत किंचित फरक नक्कीच जाणवू शकतो 

Web Title: How to know difference between duck egg vs chicken egg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2026 | 06:13 PM

Topics:  

  • Egg
  • Health Tips
  • lifestyle news

संबंधित बातम्या

Sink Cleaning Tips: चिकट आणि घाणेरडा झाला आहे किचन सिंक? ५ रुपयांच्या या घरगुती पदार्थांपासून मिळवा नव्यासारखी चमक
1

Sink Cleaning Tips: चिकट आणि घाणेरडा झाला आहे किचन सिंक? ५ रुपयांच्या या घरगुती पदार्थांपासून मिळवा नव्यासारखी चमक

Health Tips : पायांना वारंवार सूज येतेय? दुर्लक्ष करू नका; ‘या’ गंभीर आजारांचे असू शकते लक्षण
2

Health Tips : पायांना वारंवार सूज येतेय? दुर्लक्ष करू नका; ‘या’ गंभीर आजारांचे असू शकते लक्षण

Bone Fracture: पावसाळ्यात वाढते मुलांमधील हाडांच्या फ्रॅक्चरचे प्रमाण; पालकांनी काय काळजी घ्यावी?
3

Bone Fracture: पावसाळ्यात वाढते मुलांमधील हाडांच्या फ्रॅक्चरचे प्रमाण; पालकांनी काय काळजी घ्यावी?

Weight Loss Tips : शरीरातील चरबी वितळवून टाकतील ही ५ फळे, आजच आपल्या वेट-लाॅस जर्नीत करा समावेश
4

Weight Loss Tips : शरीरातील चरबी वितळवून टाकतील ही ५ फळे, आजच आपल्या वेट-लाॅस जर्नीत करा समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.