Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 14 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

 प्रेमात पडलायं हे कस ओळखायचं? जाणून घ्या खास माहिती 

  • By Rashmi Dongre
Updated On: Aug 09, 2022 | 11:21 AM
 प्रेमात पडलायं हे कस ओळखायचं? जाणून घ्या खास माहिती 
Follow Us
Follow Us:

बहुधा आपल्या प्रेम आणि आकर्षण यातील फरक समजत नाही, यासाठी खास टिप्स तुमच्यासाठी. कोणी तरी समोर आल्यावर तुम्ही लाजता का? कोणाला तरी पाहिल्यावर पोटात गुदगुल्या होत असल्यासारखं वाटतं का? या प्रश्नांची उत्तरं ‘होय’ अशी असतील तर त्याचा अर्थ तुम्ही प्रेमात पडला आहात. कारण या सर्व गोष्टी प्रेमात पडल्याचे संकेत देतात. तुम्हाला कोणाहीबद्दल असं वाटत असेल तर ते नक्कीच प्रेम (Love) आहे. कधी कधी चांगले मित्रही (Friends) एकमेकांच्या प्रेमात पडतात; मात्र एकमेकांसोबत वेळ घालवताना अनेकदा ते प्रेमात पडल्याच्या भावनेपासून अनभिज्ञ असतात.

बऱ्याचदा आपण कोणाच्या तरी प्रेमात पडलोय किंवा आपल्याला कोणी तरी आवडू लागलंय याची आपल्याला कल्पना नसते; पण जेव्हा प्रेम असतं तेव्हा त्याचे अनेक संकेत असतात; पण ते समजणं थोडं अवघड जातं. तुम्ही एखाद्याच्या प्रेमात असाल तर तुम्ही कारण नसताना खूश व्हाल. तुम्हाला प्रत्येक गोष्टीवर हसू येईल. मनात प्रेमाची घंटी कधी आणि कशी वाजते त्याबद्दल थोडं जाणून घेऊ या. कदाचित त्यामुळे तुम्हालाही तुमचं प्रेम ओळखण्यात मदत होईल.

मनातलं प्रेम कसं ओळखायचं?
तुम्ही प्रेमात पडला असाल तर तुम्ही सतत त्या व्यक्तीच्या विचारात हरवून जाल. प्रत्येक गोष्टीत तुम्हाला त्या व्यक्तीचं बोलणं आणि कृती आठवत राहतील. तुम्हाला त्याची आठवण आल्यावर तर तुम्ही स्वतःशीच बोलायला लागाल.

स्वतःपेक्षा समोरच्या व्यक्तीची वाटते काळजी
जेव्हा आपल्याला कुणी तरी आवडतं किंवा आपण प्रेमात पडतो तेव्हा तो किंवा ती आपल्यासाठी सर्वस्व बनते. स्वत:पेक्षा जास्त तुम्हाला त्याच्या खाण्या-पिण्याची जास्त काळजी वाटू लागते. त्याच्याबद्दल कोणीही वाईट बोललेलं तुम्हाला आवडत नाही.

संगीत जास्त आवडू लागणं
एखाद्याच्या विचारात बुडून गेल्यावर संगीताचा (Music) आसरा घेतला जातो. बऱ्याचदा समोरच्याच्या आवडी-निवडी लक्षात घेऊन आपण गाणी निवडतो. जेव्हा तुम्ही एखाद्याच्या प्रेमात असता तेव्हा रोमँटिक गाणी आवडतात. रोमँटिक गाण्या बरोबर भावनिक गाणी देखील ऐकाल.

मित्रांसोबत भावना शेअर करणं
बहुतांश व्यक्ती त्यांच्या मनातल्या गोष्टी मित्रांना सांगतात. प्रेमात पडण्याची कोणतीही खास अशी पद्धत नाही. त्यामुळे तुमचं कोणावर प्रेम असेल, तर काही काळानंतर तुम्ही या गोष्टी तुमच्या मित्रांसोबत नक्कीच शेअर कराल. [blurb content=””]

 

Web Title: How to know when you are in love know the special information nrrd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2022 | 11:21 AM

Topics:  

  • love news
  • NAVARASHTRA
  • Relationship Tips
  • update news

संबंधित बातम्या

Chandrapur News: चंद्रपूरच्या आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर? दरवर्षी 99 कोटींचा खर्च, तरी विद्यार्थ्यांना पलंग
1

Chandrapur News: चंद्रपूरच्या आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर? दरवर्षी 99 कोटींचा खर्च, तरी विद्यार्थ्यांना पलंग

‘तुम्ही नाही केलं तर आम्ही करू’; फूड वॉर्निंग लेबलवर सुप्रीम कोर्टाचा केंद्राला अल्टिमेटम
2

‘तुम्ही नाही केलं तर आम्ही करू’; फूड वॉर्निंग लेबलवर सुप्रीम कोर्टाचा केंद्राला अल्टिमेटम

Air India Pilot : २४ तासांत वैमानिकाचा धुमाकूळ! कॉकपिटमध्ये क्रूसोबत वाद, विमानात गोंधळ अन् डोप टेस्टमध्ये गांजा पॉझिटिव्ह
3

Air India Pilot : २४ तासांत वैमानिकाचा धुमाकूळ! कॉकपिटमध्ये क्रूसोबत वाद, विमानात गोंधळ अन् डोप टेस्टमध्ये गांजा पॉझिटिव्ह

Chandrapur News: अडीच महिने उलटले, तरी करार रखडला; चंद्रपुरातील शाळांमध्ये पोषण आहारासाठी शिक्षकांची उधारी
4

Chandrapur News: अडीच महिने उलटले, तरी करार रखडला; चंद्रपुरातील शाळांमध्ये पोषण आहारासाठी शिक्षकांची उधारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.