
चेहऱ्यावरील चमक वाढवण्यासाठी नियमित प्या कोहळ्याचं सूप
सतत कामाची धावपळ, कुटंबाची जबाबदारी, घरातील लहान मुलं इत्यादी अनेक गोष्टींमध्ये महिला कायमच व्यस्त असतात. सतत काम करत राहिल्यामुळे महिला स्वतःच्या आरोग्याकडे जास्त लक्ष देत नाहीत. वाढत्या वयात शरीराची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. अन्यथा शारीरिक आणि मानसिक समस्या उद्भवू शकतात. वाढत्या वयात महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे जास्त लक्ष देणे आवश्यक आहे.आरोग्यासंबंधित समस्या वाढू लागल्यानंतर आहारात कोहळ्याच्या भाजीचे सेवन करावे. बाजारामध्ये कोहळा सहज उपलब्ध होतो. यामध्ये असलेले गुणकारी घटक शरीरात वाढलेली उष्णता नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये कोहळ्याचे सूप बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेले सूप आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. चला तर जाणून घेऊया कोहळ्याचे सूप बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
साबुदाणे खाऊन कंटाळा आला आहे? मग सोप्या पद्धतीमध्ये बनवा उपवास भाजणीचे थालीपीठ, नोट करून घ्या पदार्थ
श्रावणात कांदा लसूणचा वापर न करता झटपट बनवा झणझणीत मसूर आमटी, वाफाळत्या भातासोबत लगेच चविष्ट