रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी सकाळच्या नाश्त्यात बनवा बाजरीचे पौष्टिक सूप
जगभरातील अनेक लोक मधुमेहासारख्या गंभीर आजाराने त्रस्त आहेत. मधुमेह झाल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर मधुमेह होतो. याशिवाय शरीरामध्ये वाढलेला मधुमेह शरीरातील इतर अवयवांना सुद्धा इजा पोहचवतो. त्यामुळे मधुमेह झाल्यानंतर दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करणे आवश्यक आहे. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर खाण्यापिण्याच्या सवयींनमध्ये अनेक पथ्य पाळावी लागतात. तसेच मधुमेह झाल्यानंतर बाजरी, नाचणी इत्यादी धान्यांच्या भाकरीचे किंवा या धान्यांपासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन केले जाते. बाजरीपासून भाकरी, खिचडी, लाह्या, अप्पे, इडली इत्यादी पदार्थ बनवले जातात. पण आज आम्ही तुम्हाला बाजरीचे सूप बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – iStock)
चहाला द्या बिस्किटांची जोड! घरीच बनवा मार्केट स्टाइल चॉको चिप्स कुकीज, सोपी आहे रेसिपी
१० मिनिटांमध्ये घरच्या घरी बनवा ‘खारे शेंगदाणे’, चवीसोबत आरोग्यासाठी सुद्धा ठरतील पौष्टिक